Skip to main content

कबिनि , नागरहोल कि बन्दिपुर ?

लेखक अल्पिनिस्ते यांनी शुक्रवार, 05/02/2016 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवस कर्नाटकात वाघ पहायला जायचय आणि तीन ऑप्शन आहेत.. कुणी जाउन आले आहे का ह्या तीनपैकी कुठे ?

वाचने 4093
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by पिलीयन रायडर

मलापण कान्हा चा सुरेख अनुभव आला आहे. बस वाल्या सफारित जिप ची मजा नाही. बहुतेक कॅन्सल करावे लागणार :(

वाघ पाहायला चार दिवस? दोन ऑप्शन आहेत. परत येणे किंवा न येणे. ते ऑप्शन वाघाच्या हातात आहेत. तिसरा तुमच्या हातात आहे - न जाणे. कुणी जाउन आले आहे का ह्या तीनपैकी कुठे ? >> सावधान, तिकडे एकदा गेले की कुणी परत येत न्हाई असं म्हण्त्यात लोक, खरं खोटं त्या व्याघ्रेश्वराला माहिती....

काबिनी. वाघ जाऊदे, पण एक नंबर अभयारण्य आहे. "काबिनी रिव्हर लॉज" हे हाटेल तर एकदमच झकास आहे.

In reply to by आदूबाळ

गीर ला कसाबसा सिंह दिसल्यामुळे ( तो पण शेवटचा १५ मिनीटात ) नुसते जंगल पाहायची कल्पना सुधा करवत नाही. आणी जन्गलाचा अनुभव तर दुबारे आणि कान्हा ( इथे मात्र ६ वाघोबा दिसले ) मधे खुप घेतला आहे... कुन्नुर पहायला हवे...