कबिनि , नागरहोल कि बन्दिपुर ?
चार दिवस कर्नाटकात वाघ पहायला जायचय आणि तीन ऑप्शन आहेत.. कुणी जाउन आले आहे का ह्या तीनपैकी कुठे ?
वाचने
4091
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
समीर123456 की दिनु गवळी म्हणायचे?
आता मजा येणार या धाग्यावर.
http://misalpav.com/node/32106
My experience in Bandipur
In reply to http://misalpav.com/node by पिलीयन रायडर
४ days.. Then try n visit Coonnur near ooty.
In reply to http://misalpav.com/node by पिलीयन रायडर
मलापण कान्हा चा सुरेख अनुभव आला आहे. बस वाल्या सफारित जिप ची मजा नाही. बहुतेक कॅन्सल करावे लागणार :(
वाघ पाहायला चार दिवस?
दोन ऑप्शन आहेत. परत येणे किंवा न येणे. ते ऑप्शन वाघाच्या हातात आहेत.
तिसरा तुमच्या हातात आहे - न जाणे.
कुणी जाउन आले आहे का ह्या तीनपैकी कुठे ?
>> सावधान, तिकडे एकदा गेले की कुणी परत येत न्हाई असं म्हण्त्यात लोक, खरं खोटं त्या व्याघ्रेश्वराला माहिती....
In reply to वाघ पाहायला चार दिवस? by तर्राट जोकर
लय भारी प्रतिसाद!!एक नंबर
काबिनी.
वाघ जाऊदे, पण एक नंबर अभयारण्य आहे. "काबिनी रिव्हर लॉज" हे हाटेल तर एकदमच झकास आहे.
In reply to काबिनी. by आदूबाळ
गीर ला कसाबसा सिंह दिसल्यामुळे ( तो पण शेवटचा १५ मिनीटात ) नुसते जंगल पाहायची कल्पना सुधा करवत नाही. आणी जन्गलाचा अनुभव तर दुबारे आणि कान्हा ( इथे मात्र ६ वाघोबा दिसले ) मधे खुप घेतला आहे... कुन्नुर पहायला हवे...
In reply to वाघ काय जाउद्या ? by अल्पिनिस्ते
सिंह "कसाबसा " म्हणजे नक्की कसा होता?
In reply to गीर ला कसाबसा सिंह दिसल्यामुळे by राजेंद्र मेहेंदळे
;)
प्राणी संग्रहालयात जाऊन या मग. वाघ दिसणारच.
समीर123456 की दिनु गवळी