छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: मतदान

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
30 Oct 2015 - 8:52 pm

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: मतदान

नमस्कार मंडळी,

या स्पर्धेला दिलेल्या उत्साही प्रतिसादाबाबत मनःपूर्वक धन्यवाद.
या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबदलही जरूर लिहा.

कोणाचेही छायाचित्र मतदानासाठी घ्यायचे राहिले असेल तर ते त्वरित लक्षात आणून द्यावे. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे ९ तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

जी छायाचित्रे स्पर्धाविषयाला अनुरुप नाहीत त्यांना मतदानाच्या धाग्यातून वगळले आहे याची कृपया नोंद घ्यावी. सदर स्पर्धकांना प्रवेशिका बदलण्याची विनंती संदेशाद्वारे पाठवण्यात आली होती.

या वेळी मतदानासाठीचा अनुक्रम शेवटच्या प्रवेशिकेपासून उलट्या दिशेने आहे. फोटोज मोठ्या आकारमानात पाहायचे असल्यास त्यावर क्लिक करावे.

क्र.१ तुमकुरजवळील एक तळे

क्र.२ ग्रॅन्ड मरे,मिनेसोटा येथील लेक सुपिरिअरचा किनारा

क्र.३ पाबेघाट ओलांडून केळदच्या दिशेने जाताना दिसणारं एक जलाशय

क्र.४ कशेळी बांध, आडिवरे मार्ग, रत्नागिरी

क्र.५ एस्ना जलाशय

क्र.६ बो लेक, बान्फ नॅशनल पार्क कॅनडा

क्र.७ यलोस्टोन तलाव

क्र.८ ड्रीम लेक कोलोरॅडो

क्र.९ स्नोडोनिया पर्वतावरचं एक तळं

क्र.१० ओल्पर लेक ब्राउनश्वेग, जर्मनी.

क्र.११ लेक लुई, कॅनडा

क्र.१२ पुण्याजवळ चा एक जलाशय

क्र.१३ लेक सुपिरिअर

क्र.१४ खेड, नातुनगर

क्र.१५ लेक लुगानो, स्वित्झर्लंड

क्र.१६ भिमताल, नैनिताल

क्र.१७ दांडेली तलाव

क्र.१८ Pykara Lake

क्र.१९ शांग्रिला (युन्नान राज्य, चीन)

क्र.२० येऊर तलाव

क्र.२१ सुधागडावरील तळे

क्र.२२ स्कुगॉग लेक - कॅनडा

क्र.२३ मस्तानी तलाव

क्र.२४ युनोको लेक, निक्को, जपान

क्र.२५ किकपू स्टेट पार्क, ओकवूड, इल्लिनॉय, अमेरिका

क्र.२६ Pangong तळे

क्र.२७ राजगडावरील एक तळे

क्र.२८ न्यु जर्सी येथील एक तलाव

क्र.२९ पँगाँग त्सो

क्र.३० उजनी जलाशय, भिगवण

छायाचित्रणआस्वाद

प्रतिक्रिया

झकास's picture

30 Oct 2015 - 9:39 pm | झकास

1. # 27 - For the action - because of the foggy mountains, the rains, the flowers... and the lake! All elements have come together nicely.
2. # 26 - For the stillness
3. # 9 - for the uniqueness

किसन शिंदे's picture

31 Oct 2015 - 7:52 am | किसन शिंदे

१. २७
२. २६
३. ३

प्रचेतस's picture

31 Oct 2015 - 8:50 am | प्रचेतस

१. २१
२. २०
३. ९

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2015 - 9:30 am | अत्रुप्त आत्मा

१) - १
२) - ९
३) - १५

विशाल कुलकर्णी's picture

31 Oct 2015 - 9:45 am | विशाल कुलकर्णी

१. ७
२. १९
३. ३०

असंका's picture

31 Oct 2015 - 12:13 pm | असंका

१. १२
२. १४
३. १६

सगळेच फोटो सुरेख आहेत या स्पर्धेचे.
मात्र सगळ्यांनी फक्त सुंदर जलाशयांचेच फोटो टाकल्याने जरा आश्चर्य वाटलं. कुरुप जलाशयांचे सुंदर फोटो बघायला मिळले असते तर मजा आली असती...

सोंड्या's picture

31 Oct 2015 - 6:32 pm | सोंड्या

1. 27
2. 12
3. 17

तळ्यात मळ्यात's picture

31 Oct 2015 - 9:46 pm | तळ्यात मळ्यात

१. १
२. ११
३. २६

नाव आडनाव's picture

31 Oct 2015 - 10:25 pm | नाव आडनाव

१) ३०
२) २७
३) २४

अजया's picture

31 Oct 2015 - 10:44 pm | अजया

१.२७
२.११
३.९

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Oct 2015 - 11:07 pm | माम्लेदारचा पन्खा

१. ८

२. १५

३. १९

१. १२ नं. धुके आणि झाड बरोबर पकडले आहे
२. १७ नं मधे सुधा झाडाचे प्रतिबिंब छान आहे
३. २७ नं.

निलम बुचडे's picture

1 Nov 2015 - 1:03 am | निलम बुचडे

१. क्र.२७
२. क्र.२२
३.क्र. १७

इडली डोसा's picture

1 Nov 2015 - 1:59 am | इडली डोसा

१. ३ - कातरवेळी काढ्ला असावा असा वाटणार हा फोटो एक वेगळीच हुर हुर आणि ओढ मनात निर्माण करतोये. गुढतेचे वलय असणारा फोटो म्हणुन आवडला.
२. १२ - अप्रतिम प्रतिबिंब , पाण्यात पडलेले डोंगराचे लालसर प्रतिबिंब आणि वरचे धुके धुमसणर्‍या निखार्‍यांचा आभास निर्माण करत आहेत.
३. २६ - या जगातले नाहीच असे वाटणारे, चित्रकाराच्या कल्पनेतले भासणारे सुंदर तळे.

नूतन सावंत's picture

2 Nov 2015 - 9:50 am | नूतन सावंत

१.२७
२.३०
३.२४

पियुशा's picture

2 Nov 2015 - 10:03 am | पियुशा

१. ८
२. १४
३. २०
सगळेच फोटो अप्र्तिम आहेत :)

शामसुन्दर's picture

2 Nov 2015 - 12:29 pm | शामसुन्दर

१. क्र.२७
२. क्र.३
३.क्र. १९

फोटोग्राफर243's picture

2 Nov 2015 - 12:44 pm | फोटोग्राफर243

१. छायाचित्र क्रमांक ३
२. छायाचित्र क्रमांक १४
३. छायाचित्र क्रमांक २४
सर्व छायाचित्रे अप्रतिम आहेत, सर्व छायाचित्रकारांचे अभिनंदन. ....

मोहन's picture

2 Nov 2015 - 1:38 pm | मोहन

१. १२
२. ८
३. २६

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 1:45 pm | चांदणे संदीप

तरीही माझे मत याप्रमाणे असेल!

१) क्र.२ ग्रॅन्ड मरे,मिनेसोटा येथील लेक सुपिरिअरचा किनारा = सुंदर निळा जलाशय, अगदी क्षितीजापर्यंत जाऊन पोचलेला, तरीही सीमा स्पष्ट दाखवणारा! आणि कडेला जणू सायचं जमलीये अस दाखवणारे बर्फाचे काही तुकडे! सुंदर फ़ोटो काढलाय!

२) क्र.१३ लेक सुपिरिअर = फक्त निळाई! बाजूच्या बर्फाच्छादित दगडांनी या छायाचित्राला जणू अरेबियन नाइट्स च्या चित्रांपैकीच एक बनवले आहे!

३) क्र.१६ भिमताल, नैनिताल = अप्रतिम झळाळी! चंदेरी तलाव आणि रुपेरी बदक असे मस्त कॉम्बीनेशन या छायाचित्राने साधले आहे! एका सुंदर कवितेची प्रेरणा होऊ शकेल असे हे छायाचित्र आहे!

उत्तेजनार्थ:
१) क्र.७ यलोस्टोन तलाव = सुंदर चित्र! जणू जलरंगात रेखाटलेले चित्रच! पिंजलेल्या ढगांचे पुंजके जणू कुंचल्याने कागदावर केलेल्या करामतीची कमाल!

२) क्र.१० ओल्पर लेक ब्राउनश्वेग, जर्मनी. = निवांत पहुडलेला जलाशय! अलिकडे जी पानांची फांदी आलीये ती जणू "Dove with Olive Branch" या शांतीसंदेशाच्या चिन्हामधली Olive Branch!

सर्वच छायाचित्रे उत्कृष्ट आहेत! मात्र मी मत दिलेल्या छायाचित्रामध्ये यावेळेसचा छायचित्रणकला स्पर्धेचा विषय याच्याशी इमान राखून असलेल्या छायाचित्रांचाच समावेश केलेला आहे! इतर छायाचित्रे ही त्यामध्ये असलेल्या इतर आकर्षक बाबींमुळे मूळ विषयापासून दूर भरकटवतात असे माझे मत आहे!

धन्यवाद!
Sandy

जगप्रवासी's picture

2 Nov 2015 - 1:51 pm | जगप्रवासी

१. ३ - ढगांच पडलेलं सुंदर प्रतिबिंब
२. १२ - जणू दुसरा आरसाच, सर्वकाही परावर्तीत करणारा
३. २७ - अंगठीत बसवलेलं एखाद रत्न शोभाव अस तळ

इन कम's picture

2 Nov 2015 - 9:33 pm | इन कम

१- १५
२-१२
३-९

नया है वह's picture

3 Nov 2015 - 5:31 pm | नया है वह

१. २७
२. ८
३. २१

श्रीरंग_जोशी's picture

5 Nov 2015 - 9:10 pm | श्रीरंग_जोशी
  1. २५
  2. १४
  3. २०

संदीप चांदणे यांच्या अभिप्रायाशी सहमत.

शब्दबम्बाळ's picture

6 Nov 2015 - 1:31 am | शब्दबम्बाळ

१. १
२. २५
३. २९

यावेळी खरच खूप सुंदर प्रवेशिका आलेल्या!

विवेक्पूजा's picture

6 Nov 2015 - 10:44 am | विवेक्पूजा

१. ७
२. ९
३. २४

अनिता ठाकूर's picture

6 Nov 2015 - 11:26 am | अनिता ठाकूर

क्र. १ चित्र क्र. २
क्र. २ चित्र क्र. १३
क्र. ३ चित्र क्र. १६

अक्षया's picture

6 Nov 2015 - 1:56 pm | अक्षया

क्र. - ७
क्र. - २०
क्र - २५
क्र. - २

पिलीयन रायडर's picture

6 Nov 2015 - 2:24 pm | पिलीयन रायडर

१. ९ - लोकेशन साठी आवडला. आजुबाजुला एवढे पर्वत असतानाही नजर तलावाकडेच जाते

२. २७ - सुंदरच आहे म्हणौन

३. १ - रंगसंगतीसाठी

अनेक फोटोत सुंदर तळे आहेत. पण सगळ्यात आधी नजर तिथेच ठरेल असे फोटो कमी आहेत. बर्‍याचदा आजुबाजुचे पर्वत किंवा इतर निसर्ग भाव खाउन जातोय. म्हणुन मत दिलेले नाही. पण फोटो म्हणुन अनेक फोटो फार उत्तम आहेत.

पैसा's picture

9 Nov 2015 - 9:01 pm | पैसा

१) ७: जलरंगात रंगवलेले चित्र वाटते आहे.
२) २७: चित्राची रचना आवडली.
३) १९: अतिशय सुंदर रचना आणि स्वप्नातले वाटणारे चित्र.

निवडणे खरोखरंच अवघड!

१ - क्र. २७ - विषयानुरुप मांडणी चित्रात तळे मध्यवर्ती, बाकीचा परिसर हलकेच आउट ऑफ फोकस होत गेलेला. मस्त जमून आलंय
२ - क्र. १९ - डायनासोरच्या बीबीसी लघुपटात असावे असे स्वप्नवत वाटणारे तळे. एकप्रकारचा गूढ भाव बाळगून आहे.
३ - क्र. ११ - वेगळाच निळा रंग. आकाशी आणि समुद्री हिरवा असा तळ्याचा सहसा बघितलेला नाही.

मुक्त विहारि's picture

9 Nov 2015 - 11:13 pm | मुक्त विहारि

१. २५

२. २७

३. २८