मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: मतदान

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: मतदान नमस्कार मंडळी, या स्पर्धेला दिलेल्या उत्साही प्रतिसादाबाबत मनःपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबदलही जरूर लिहा. कोणाचेही छायाचित्र मतदानासाठी घ्यायचे राहिले असेल तर ते त्वरित लक्षात आणून द्यावे. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे ९ तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा! जी छायाचित्रे स्पर्धाविषयाला अनुरुप नाहीत त्यांना मतदानाच्या धाग्यातून वगळले आहे याची कृपया नोंद घ्यावी. सदर स्पर्धकांना प्रवेशिका बदलण्याची विनंती संदेशाद्वारे पाठवण्यात आली होती. या वेळी मतदानासाठीचा अनुक्रम शेवटच्या प्रवेशिकेपासून उलट्या दिशेने आहे. फोटोज मोठ्या आकारमानात पाहायचे असल्यास त्यावर क्लिक करावे. क्र.१ तुमकुरजवळील एक तळे क्र.२ ग्रॅन्ड मरे,मिनेसोटा येथील लेक सुपिरिअरचा किनारा क्र.३ पाबेघाट ओलांडून केळदच्या दिशेने जाताना दिसणारं एक जलाशय क्र.४ कशेळी बांध, आडिवरे मार्ग, रत्नागिरी क्र.५ एस्ना जलाशय क्र.६ बो लेक, बान्फ नॅशनल पार्क कॅनडा क्र.७ यलोस्टोन तलाव क्र.८ ड्रीम लेक कोलोरॅडो क्र.९ स्नोडोनिया पर्वतावरचं एक तळं क्र.१० ओल्पर लेक ब्राउनश्वेग, जर्मनी. क्र.११ लेक लुई, कॅनडा क्र.१२ पुण्याजवळ चा एक जलाशय क्र.१३ लेक सुपिरिअर क्र.१४ खेड, नातुनगर क्र.१५ लेक लुगानो, स्वित्झर्लंड क्र.१६ भिमताल, नैनिताल क्र.१७ दांडेली तलाव क्र.१८ Pykara Lake क्र.१९ शांग्रिला (युन्नान राज्य, चीन)  क्र.२० येऊर तलाव क्र.२१ सुधागडावरील तळे क्र.२२ स्कुगॉग लेक - कॅनडा क्र.२३ मस्तानी तलाव क्र.२४ युनोको लेक, निक्को, जपान क्र.२५ किकपू स्टेट पार्क, ओकवूड, इल्लिनॉय, अमेरिका क्र.२६ Pangong तळे  क्र.२७ राजगडावरील एक तळे क्र.२८ न्यु जर्सी येथील एक तलाव क्र.२९ पँगाँग त्सो क्र.३० उजनी जलाशय, भिगवण

वाचन 15054 प्रतिक्रिया 0