सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
26 Jun 2015 - 12:35 pm | एक एकटा एकटाच
मस्त
26 Jun 2015 - 7:19 pm | सटक
धन्यवाद !
27 Jun 2015 - 3:32 pm | पैसा
छान!
27 Jun 2015 - 10:07 pm | सटक
धन्यवाद !
27 Jun 2015 - 10:22 pm | अत्रुप्त आत्मा
दर प्रती सादा लागी नाही धन्यवाद म्हणणे!
दहा प्रतिसाद होता तोवरी थांबणे थांबणे!!!
27 Jun 2015 - 10:38 pm | सटक
धन्यवादा एक कारण, वरती धागा आणणे !
सूज्ञ तुम्ही येथले बहु, बाकी न लगे सांगणे !!
27 Jun 2015 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा
आवडते का तुम्हासहि, नवनीत चीप होणे
न व्हावे इतुकिच इच्छा, बाकी तुमचे तुम्ही जाणणे! ;-)
27 Jun 2015 - 11:41 pm | सटक
येथ आहे नवीन मी, अन अधिक ह्वे ते वाचणे !
चार गोष्टी अधिक कळता, होइल नूतन जाणणे !!
आपणासी अगर ठावे, मार्ग नूतन जोखणे !
सांगता मज निश्चयाने, त्याच पंथी चालणे !!
जे मी लिहितो आहे त्याचे बरे-वाईट परिक्शण व्हावे ही इच्छा!
28 Jun 2015 - 10:10 am | मदनबाण
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar