प्रेमाचे हाय कू (?)

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
1 Mar 2015 - 9:18 pm

गुलाबी कळ्यांची
कत्तल झाली
प्रेमाच्या दिनी
.

कमलिनीच्या प्रेमात
बंदिवान भृंग*
नाहक प्राण गेला.

(*भृंग = भ्रमर. ......मिटता कमलदल होई बंदी हा भृंग. श्वास कोंडून प्राण गेला)

कविता

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

1 Mar 2015 - 9:25 pm | टवाळ कार्टा

प्रेमाच्या दिनी
घेतल्या आणाभाका
कुस्करली कळी

जमलयं का?

विवेकपटाईत's picture

2 Mar 2015 - 8:09 pm | विवेकपटाईत

हे तर ठरलेलेच आहे....

सौन्दर्य's picture

6 Mar 2015 - 8:09 pm | सौन्दर्य

छान जमलंय !

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2015 - 10:32 pm | अत्रुप्त आत्मा

वाचली दोन्ही हायकू
झालो मी सीरियस
बरोबर आहे ना?

एस's picture

6 Mar 2015 - 10:40 pm | एस

बागेतल्या जोडप्यांना
मारून झाल्यावर
गेले आपापल्या आयटेमला भेटायला

बघा, जमलंय का?