छायाचित्र स्पर्धा क्र. ७: शांतता: मतदानासाठी धागा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
18 Feb 2015 - 8:30 pm

नमस्कार मंडळी! छायाचित्र स्पर्धा क्र.७ मतदानासाठी हा धागा आहे. या स्पर्धेला अभूतापूर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी सर्वांना मनापासून धन्यवाद! सर्व सदस्यांनी आपल्या आवडीच्या छ्याचित्रांना दि. २५/०२/२०१५ पर्यंत भरभरून मतदान करावे ही विनंती! एखादे चित्र चुकून राहिले असेल तर कृपया त्वरित निदर्शनास आणून द्यावे.
१ .

1

२.

1

३.

1

४.
1

५.
1

६.
1

७.
1

८.
1

९.
1

१०.
1

११.
1

१२.
1

१३.
1

१४.
1

१५.
1

१६.
1

१७.
1

१८.
1

१९.
1

२०.
1

२१.
1

२२.
1

२३.
1

२४.
1

२५.
1

२६.
1

२७.
1

२८.
1

२९.
1

३०.
1

३१.
1

३२.
1

३३.
1

३४.
1

३५.
1

३६.
1

३७.
1

३८.
1

३९.
1

४०.
1

४१.
1

४२.
1

४३.
1

४४.
1

४५.
1

छायाचित्रणप्रतिभा

प्रतिक्रिया

_मनश्री_'s picture

18 Feb 2015 - 9:08 pm | _मनश्री_

१)८
२)५
३)१०

तुषार काळभोर's picture

18 Feb 2015 - 9:11 pm | तुषार काळभोर

१. ४२
२. १३
३. १

बर्‍याच ठिकाणी शांतता अपेक्षितच असते. ती नसेल तर विचित्र वाटतो..
म्हणून हे ३ निवडलेत.

जिथे शांतता ह्या शब्दाची कल्पनासुद्धा करवणार नाही, अशा ठिकाणची शांतता कुठेतरी आत घुसल्यासारखी वाटते.

तुषार काळभोर's picture

27 Feb 2015 - 9:36 am | तुषार काळभोर

असे करता येईल का?
स्पर्धकांना ज्या प्रवेशिका पाठवायच्या आहेत, त्या संपादक मंडळ आयडीला व्यनिने पाठवाव्यात. शिवाय त्यावर कोणतीही ओळख दर्शवणारी खूण नसावी(उदा वॉटरमार्क)
नंतर या धाग्यासारखा धागा उघडण्यात यावा, ज्यात स्पर्धकांची नावे नसतील.

स्पर्धकाचे नाव प्रवेशिकेशी जोडून biased निवड करणारी मानसिकता अशाने टाळता येईल.

कपिलमुनी's picture

27 Feb 2015 - 4:04 pm | कपिलमुनी

biased निवड करणारी मानसिकता ??

काहीही बोलत आहात ? इथे biased निवड होते असे कशावरून सुचवू पहाता ? मला तरी असे वाटत नाहिये .

तुषार काळभोर's picture

27 Feb 2015 - 5:09 pm | तुषार काळभोर

पण "अमुक"चे छायाचित्र आहे, म्हणून ते जास्त आवडले जाऊ शकते. (अगदी अनइंटेन्शनली सुद्धा).
(होईलच असे नाही. होऊ शकते.)
बायस्ड निवड होते, असे जर ध्वनीत होत असेल तर माफ करा. पण होऊ शकते.
कोणते छायाचित्र कोणाचे आहे, हेच जर कळले नाही तर एक प्रकारचा लेव्हल ग्राउंड मिळेल सर्वांना.
वाटल्यास मतदान कालावधी पुर्ण झाल्यावर प्रवेशिकांसमवेत स्पर्धकांची नावे जाहीर करता येतील.

असो. मी फक्त सुचवले होते. आग्रहसुद्धा केला नव्हता. मिसळपाववर सुचना करण्याला सुद्धा विरोध होऊ शकतो...

वॉटरमार्क नसताना कोणी चांगले फोटो ढापलंनीत म्हणजे?

तुषार काळभोर's picture

27 Feb 2015 - 6:03 pm | तुषार काळभोर

खरंय..

भुरट्या चोर्‍या वाढतील अशाने. :)

आनन्दिता's picture

18 Feb 2015 - 10:07 pm | आनन्दिता

१) ५
२) २८
३) ११

सविता००१'s picture

18 Feb 2015 - 10:46 pm | सविता००१

१:५
२:१५
३:२८
४:४०

वेल्लाभट's picture

18 Feb 2015 - 10:53 pm | वेल्लाभट

१. ३७
२. २७
३. १९

पिवळा डांबिस's picture

18 Feb 2015 - 10:58 pm | पिवळा डांबिस

१. ५
२. १०
३. १३

जयराज's picture

18 Feb 2015 - 11:22 pm | जयराज

१. ४५
२. २७
३. ४०

रुपी's picture

19 Feb 2015 - 2:23 am | रुपी

१.१०
२.४१
३.३८

भुमी's picture

19 Feb 2015 - 8:31 am | भुमी

१.२०
२.४२
३.३

जयंत कुलकर्णी's picture

19 Feb 2015 - 8:56 am | जयंत कुलकर्णी

१) ५
सर्वच बाबींवर हा फोटो उजवा वाटतो......

मृत्युन्जय's picture

19 Feb 2015 - 10:26 am | मृत्युन्जय

११,२०,२३,२७,३७ आणि ४२ हे सर्वात जास्त आवडले. पण त्यातुनही माझा निर्णय असा:

प्रथम क्रमांक - २०.: भयाण शांतता अतिशय उत्तम कैद केल्याबद्दल
द्वितीय क्रमांक - ११: आल्हाददायक, अंतर्मुख करणारा एकांत फोटोत साठवल्याबद्दल
तृतीय क्रमांक - ४२: मुलांशिवाय शाळेत चैतन्य ते काय आणि आरडा ओरडा तो काय? हा नंबर खास कल्पकतेसाठी.

पियुशा's picture

19 Feb 2015 - 10:45 am | पियुशा

प्रथम क्रमांक - ५
द्वितीय क्रमांक - ११
तृतीय क्रमांक - ४०

उत्तेजनार्थ - २९
सर्वच फोटो अप्रतिम आहेत सर्व स्पर्धकाचे अभिनन्दन :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2015 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रथम. ११
द्वितीय १६
तृतीय १९

उत्तेजनार्थ २०

-दिलीप बिरुटे

सुप्रिया's picture

19 Feb 2015 - 11:10 am | सुप्रिया

सर्वच फोटो आवडले. पण फोटो नं. ११ खूप आवडला.

स्पा's picture

19 Feb 2015 - 11:24 am | स्पा

प्रथम : २०
द्वितीय : ११
त्रितीय : ३७

मृत्युन्जय's picture

19 Feb 2015 - 11:44 am | मृत्युन्जय

वेल्लाभट यांनी एक अतिशय सुरेख फोटो दिला होता. तो इथे का नाही. त्या फोटोला एक नंबर मिळणे आवश्यक आहे.

मृत्युन्जय's picture

19 Feb 2015 - 11:50 am | मृत्युन्जय

मी फोटोंचा धागा परत बघितला. वेल्लाभट यांचा फोटो तिथे आहे. त्यांनी तो स्पर्धेसाठी म्हणुनच दिला होता. जर त्यांनीच नंतर त्यांची प्रवेशिका मागे घेतली असेल तर ठीक. अन्यथा नजरचुकीने त्यांचा फोटो इथे द्यायचा राहुल गेला असल्यास हा त्यांच्यावर अन्याय होइल. २०-२५ लोकांनी मतदान केले आहे. त्या लोकांना कदाचित वेल्लाभट यांच्या छायाचित्राला मत द्यायची इच्छा असु शकते पण तो फोटो इथे नसल्याने त्यांनी दिले नसेल. त्यामुळे तसे असेल तर हा धागा रद्द करुन परत नव्याने मतदान घ्यावे अशी सूचना करतो.

मला पण तो फोटो खूप आवडलेला
पण त्यांनी स्वत विनंती करून ती प्रवेशिका मागे घेतलेली होती

वेल्लाभटांनी त्यांची पहिली प्रवेशिका मागे घेऊन स्पर्धेसाठी २५ क्रमांकाची प्रवेशिका दिलीय.

मृत्युन्जय's picture

19 Feb 2015 - 12:16 pm | मृत्युन्जय

ओह्ह. अरेरे. त्यांचा एक नंबर हुकला.

वेल्लाभट's picture

19 Feb 2015 - 7:36 pm | वेल्लाभट

'त्या' फोटोवर स्पर्धेच्या धाग्यात आलेले प्रतिसाद आणि वरील चार पाच प्रतिसाद हेच माझं यश समजतो. याच्यापुढे नंबर हुकल्याचं काही नाही. दुसरी प्रवेशिका मीच दिली होती, वेगळा विचार करून. पण हरकत नाही. Sometimes it works sometimes it doesn't.

प्रतिसादकांचे मनापासून आभार! पुढच्या स्पर्धेत आणिक तगडी प्रवेशिका देईन. पहिलीच. :)

मेल्या म्हशीला मणभर दुध....!!

(ओ वेल्लाभट, (आणि मृत्यंजय सेठ ही-) कृ. ह. घ्या. फोटो खरंच बेश्ट होता, आणि अगदी सुरुवातीला आला असल्याने स्पर्धेतल्या इतर फोटोंवरही त्या फोटोची छाया पडली आहे)

वेल्लाभट's picture

20 Feb 2015 - 8:58 pm | वेल्लाभट

म्हैस मेल्याचं दु:ख नाही पण दूध न मिळाल्याचं वाईट वाटतंय

नया है वह's picture

19 Feb 2015 - 12:17 pm | नया है वह

१.५
२.१
३.३७
३.४२

१) २०
२) १०
३) १

पिलीयन रायडर's picture

19 Feb 2015 - 2:05 pm | पिलीयन रायडर

१.५
२.४०
३.८

मोहन's picture

19 Feb 2015 - 2:23 pm | मोहन

१. ५
२. २९
३. ४२

चैत्रबन's picture

19 Feb 2015 - 2:58 pm | चैत्रबन

१. २०
२. १०
३. ४२

अस्मी's picture

19 Feb 2015 - 3:07 pm | अस्मी

प्रथम - २८
द्वितीय - ८
तृतीय - ११

नन्दादीप's picture

19 Feb 2015 - 3:14 pm | नन्दादीप

१. १९
२. ०५
३. ११

आदूबाळ's picture

19 Feb 2015 - 5:08 pm | आदूबाळ

१. ५
२. ४२
३. ११

सांगलीचा भडंग's picture

19 Feb 2015 - 5:14 pm | सांगलीचा भडंग

पहिला : ११
दुसरा : ३३
तिसरा : ४२

पद्मश्री चित्रे's picture

19 Feb 2015 - 5:45 pm | पद्मश्री चित्रे

१. ११
२. ४२
३. ४५

कपिलमुनी's picture

19 Feb 2015 - 6:10 pm | कपिलमुनी

प्रथम : ११
द्वितीय : ५
त्रुतीय : २७

अजया's picture

20 Feb 2015 - 10:07 am | अजया

१-५
२-४२
३-२८

स्पंदना's picture

20 Feb 2015 - 11:04 am | स्पंदना

तो कोळ्यांच्या रिकाम्या जाळ्याच अफोटो कुठाय?

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Feb 2015 - 11:20 am | ज्ञानोबाचे पैजार

१. ५
२. ५
३. ५ आणि १५

(माझ्या फोटुला मत न देणार्‍या लोकांची यादी बनवायला घेतली आहे. दंबुकीचीही ऑर्डरही दिली आहे.)

पैजारबुवा,

नाखु's picture

20 Feb 2015 - 12:21 pm | नाखु

आमची पसंती.
क्र१- चित्र क्र.५
क्र.२- चित्र क्र.४२
क.३- चित्र क्र.२०

५- इथे कधी गजबज/पायर्व होता आता शांतता हेच प्राक्तन आहे हे न सांगता कळेल असे!
४२- "शाळा आणि शांत" ! आणि सुट्टी नाहीये हे शालेय सहित्यावरून दिसतय (आत्ता वर्ग भरेल चिमण्यांनी आणि सुरू होईल किलबिलाट)
२०- भयकथा वाचायचे (धारप पेश्श्ल) ठिकाण

आरोही's picture

20 Feb 2015 - 1:37 pm | आरोही

माझे मत १)५
२)१५
३)२०

ब़जरबट्टू's picture

20 Feb 2015 - 1:47 pm | ब़जरबट्टू

४२..
इथे शांतता भेटूच शकत नाही...

मस्तानी's picture

21 Feb 2015 - 12:14 am | मस्तानी

प्रथम : ५
द्वितीय : ११
तृतीय : २५
उत्तेजनार्थ : ३३

पलाश's picture

24 Feb 2015 - 11:20 am | पलाश

१) ३३.
२) ४५.
३) ४०.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2015 - 11:41 am | अत्रुप्त आत्मा

१)११
२)१९
३)२७

क्र१-४२वा
क्र२-५वा
क्र३-३३वा

अनिता ठाकूर's picture

24 Feb 2015 - 12:43 pm | अनिता ठाकूर

१)फोटो क्र. ५.....आधीच्या आवाजाची तीव्र आठवण करून देणारी शांतता
२)फोटो क्र. ३१....रंगीबेरंगी शांतता
३)फोटो क्र. ४२.... ह्यानंतर कुठल्याहि क्षणी शांतता भंग पावणार आहे ह्याची लख्ख जाणीव करून देणारी शांतता

स्वाती १'s picture

24 Feb 2015 - 7:52 pm | स्वाती १

१) ४२
२) ०१
३) १०

नंबर ५ वाल्या फोटोग्राफरला ट्रॉफी देऊन शेप्रेट बस्वा असा प्रस्ताव होता त्याचं काय झालं?

१. ५
२. २०
३. ३२

तांत्रिक्दृष्ट्या ५ आणि ३२ हे एकच फोटो आहेत नाही?

फक्त पार्श्वभूमी वेगळी आहे...दोन्हीकडे शांतता ही अघोरी आहे. नकोशी आहे. ज्या कल्पनेने ह्या दोन्ही वास्तू उभ्या केल्या, त्या कल्पनेवर, त्या उद्देशावर काळाने घाला घातला आहे. फक्त भयाण शांतता बाकी ठेवली आहे.

शब्दबम्बाळ's picture

27 Feb 2015 - 6:35 pm | शब्दबम्बाळ

सर्व छायाचित्रकारांचे धन्यवाद, मेजवानीबद्दल! :)
माझ्या मते,
प्रथम क्र. - ११(एकही तरंग नसलेल्या पाण्यासारखे स्थिर आणि शांत काय बरे असू शकते?)
द्वितीय क्र. - ५ (हि वादळानंतरची शांतता म्हणता येईल जिला काही "ग्रे" शेड्स आहेत आणि त्या छायाचित्रकाराने अत्यंत खुबीने टिपल्या आहेत! )
तृतीय क्र. - ४१ (इथे मानसिक शांतता नक्कीच मिळू शकते… )

एक विनंती- छायाचित्रांवर क्लिक केल्यावर ती स्वतंत्रपणे मोठ्या आकारात पाहण्याची सोय करता येऊ शकते का? जेणे करून छायाचित्रांचे बारकावे पाहता येतील…

चित्रावर राइट क्लिक करून 'व्हु इमेज' करावे, चित्र मूळ आकारात दिसेल व ते झूमही करता येइल. आपण बारकाइने पाहू शकाल.

शब्दबम्बाळ's picture

1 Mar 2015 - 2:01 am | शब्दबम्बाळ

पण माझ्या ब्राउसरमध्ये व्ह्यू इमेज ऑप्शन येतच नाहीये, नवीन विंडो मध्ये उघडावं लागत आहे. काही कळेना का ते…