वाहन वेड्यांसाठी: २०१४ मायामी बीच इंटरनॅशनल ऑटो शो

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
24 Nov 2014 - 12:17 pm

गेल्या रविवारी सकाळी समोर राहणाऱ्या Manny ने मला विचारलं 'काही खास करत नसशील तर Auto Show ला येणार का?'

तीन वर्षांपूर्वी कार्गो प्लेन्स चा पायलट म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर Manny नेहेमी थोडा मोकळा वेळ मिळाला की गाड्या दुरूस्तीचं काम करत बसलेला दिसतो. कधी त्यांच्या चार गाड्यांपैकी एकीची दुरूस्ती, नाही तर ऑईल चेंज वगैरे मेंटेनन्सचं काम, नाही तर नातेवाईक किंवा मित्रांनी दारात आणून उभ्या केलेल्या गाड्यांची दुरूस्ती. आणि तो एकटा नव्हे तर त्याची साठी उलटलेली बायको नॉर्मा देखील त्याच्या बरोबरीने कम करते.

नॉर्माने पाच वर्षांपूर्वी नव्वदीच्या घरातल्या अल्झायमर झालेल्या आपल्या आईला सांभाळण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या शुश्रुषेतून वेळ मिळेल तेंव्हा ती दोनदा कर्करोगाशी सामना देऊन जिद्दीने उभं राहणाऱ्या नवऱ्याला प्रचंड मदत करते. स्वत: Manny जवळच राहणाऱ्या त्याच्या हृदयरोगी आईच्या आजारपणात तिची काळजी घेत असतो. तो सत्तरीचा, तर आई ९२ पूर्ण. तो घरी नसेल तेंव्हा गरज पडली तर नॉर्मा एकटी गाडी jack वर चढवण्यापासून इंजिन काढण्यापर्यंत काम करतांना मी पाहिलंय. मदत करावंसं खूपदा वाटतं, पण मला त्यातलं काहीही ज्ञान नाही हा तोकडेपणा खूपदा जाणवला आहे.

असो, तर असा हा Manny मला Auto Show ला चल म्हणाल्यावर मी एका पायावर तयार झालो. त्या भटकंतीचा हा सचित्र रिपोर्ट. सर्व प्रकाशचित्रे माझ्या HTC-1 सेल फोनच्या कॅमेऱ्याने काढलेले आहेत.

प्रवेशद्वारासमोर:

Entrance

२०१५ ची Chevy Camaro LT ही गाडी सोडत काढून भाग्यवान विजेत्याला देण्यात येणार होती.

Chevy Camaro LT 2015
Chevy Camaro LT 2015

आत गेल्यावर सुरूवातीलाच ज्यांना भटकणं जड जाईल अशा प्रेक्षकांसाठी भाड्याने स्कूटर्स ठेवल्या होत्या.
scooters

वालुकाशिल्पः
sand sculpture
Bill आणि Marianne Knight (thesandlovers.com) या जोडप्याने केलेली आण्कही का।ई वालूकाशिल्पे इथे पहायला मिळतील.

1967 Austin Healey 3000

1967 Austin Healey 3000

1967 Austin Healey 3000 Convertible side view

Austin 3000 convertible side view

Audi R8 V10 Plus
Audi R8 V10 Plus

Audi A3 Cabriolet
Audi A3 Cabriolet

Alfa Romeo 2015
Alfa Romeo 2015

Austin Healey Sprite 1938
Austin Healey Sprite 1938

Art in Auto Mazda 3
Art in Auto Mazda 3

Art in Auto Lamborghini
Art in Auto Lamborghini

Buick Touring Roadster 1915 (side)
Buick Touring Roadster Side View

1915 Buick Touring Roadster Front View
1915 Buick Touring Roadster

Bentley Continental GT 2015
Bentley GT 2015

BMW 740Ld X Drive 2015
BMW 740Ld X Drive 2015

BMW S1000 RR
BMW S1000 RR

BMW 650i Convertible 2015BMW 650i Convertible 2015

Corvette 2015 side view
Corvette 2015 side view

Corvette 2015 Front View
Corvette 2015 Front View

Camaro Z28 1969
Camaro Z 28 1969

Camaro Z28 2015, तीच गाडी ४४ वर्षांनंतर
Camaro Z28 2015
Chevy Volt
--
Chevelle 1963
Chevelle 1963
Corvette Stingray 1967
Corvette Stingray 1967


तीच गाडी, ४७ वर्षांनी
,Corvette Stingray 2015
Corvette Stingray 2015

Dodge Charger 2015
---

Dodge Challenger RT Plus 2015
Dodge Challenger  RT Plus 2015

Dodge Challenger RT Plus 2015 Back View

Dodge Challenger RT Plus Basic versus total Price
Challenger RT Plus Basic versus total Price
Manny in Dodge Challenger SXT 2015
--

Fiat Polski 126p 1974
Fiat Polski 126p 1974

Datsun 240 Z 1970
Datsun 240 Z 1970
Ford Mustang 1970
---

Ford Mustang GT 2015
---
Ford Mustang GT Rear View
---

Motorcycles
Harley Davidson Street
---
HD 2
---
HD3
---
HD Trike
---
HD Trike Rear View
---
Indian Roadmaster
---
Indian 2
---
Indian 3
---

Victory 1
---

Victory 2
---
Victory 3
---
Victory 4
---

Hyundai Sonata 2015
---

जॅग्वार आणि रेंज रोव्हर या दोन्ही ब्रँडच्या गाड्या टाटा तयार करतात हे मॅनीला सांगितल्यावर तो हसून म्हणाला, "I know!" या दोन्ही प्रकारच्या गाड्या पहाण्यासाठी लक्षणीय गर्दी होती.

Jaguar 2015 F-Type
---
Twins could not resist F-Type Jaguar 2015
---
Jaguar F-Type Coupe 2015
---

Another F-Type Jag
---
Lexus RC 350 Sport 2015
---
Lexus F Sport
---
Maserati Ghibli 2015
---

Mazda MX-5 Miata
---
Mercury Cougar KR 7 1968
---
Mini Cooper Hardtop 2015
---
Mini Cooper Convertible 2015
---
Nissan 370 Z 2015
---

Plymouth Fury 1962
---

Porsche Carrera 2015
---

Range Rover Sport 2015
---
---

Scion FR S 2015
---

Shelby Cobra 1965
---
Shelby Cobra 1965 Front View
---
VW Super Beetle 1969
---
VW Golf GTI 2015
---

Million Dollar Alley
---

इथल्या एका वाक्याने लक्ष वेधून घेतलं:
Money talks, but Miami money prefers to sit behind the wheel!
Lamborghini Murcielago LP640 2015
---

Lamborghini White
Lambo white

ही भाड्याने मिळेल अशी मौलिक माहिती मिळाली! (over $500 per hour, all inclusive)

Lexus LF C2 Concept Car
---

मौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

24 Nov 2014 - 12:38 pm | प्रसाद गोडबोले

डोळ्याचे पारणे फिटले !! :)

पण ह्यात माझी आवडती टेस्ला मऑडेल एस /म्मॉडेल एम / रोडस्टर नाहीये :(

बहुगुणी's picture

24 Nov 2014 - 7:49 pm | बहुगुणी

मी सध्या भारतात असलेल्या मुलाला हाच प्रश्न विचारला, त्याने सांगितलं की सगळ्या कॉन्सेप्ट कार्स आणि टेस्ला नोव्हेंबर २१-३० लॉस एंजेलिस च्या ऑटो शो साठी गेल्या आहेत.

तिथली मिपाकर मंडळी जाणार असतील तर टाकतीलच फोटो.

योगी९००'s picture

24 Nov 2014 - 1:02 pm | योगी९००

डोळ्याचे पारणे फिटले??

मला तर एकबी फोटू दिसत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

24 Nov 2014 - 1:24 pm | प्रसाद गोडबोले

मला दिसताहेत ... :D

ती यल्लो कलर मधील कॉर्वेट कसली अप्रतिम आहे राव आपला जीव आलाय तिच्यावर ... अन ती डार्क रेड बाईक इन्डीयन अहाहा ...

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2014 - 1:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट फोटो !!! व्ह्रूsssम् व्ह्रूsssम् व्ह्रूsssम् :)

प्रचेतस's picture

24 Nov 2014 - 1:54 pm | प्रचेतस

अफाट....!!!!
काय गाड्या आहेत एकसे एक.

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2014 - 2:03 pm | टवाळ कार्टा

"हातचे राखून" फोटो अपलोडवले आहेत असे जाता जाता १ निरिक्षण नोंदवतो ;)

चिगो's picture

24 Nov 2014 - 2:08 pm | चिगो

कसल्या जबरी सेक्सी गाड्या आहेत.. व्वा..
ह्यातली एकतरी गाडी ह्या जन्मात घ्यायला जमेल का (सोनाटा सोडून ;-) ) ह्या विचारांनी नउस्ते फोटो बघूनच आवंढे गिळतोय.. :-(

वेल्लाभट's picture

24 Nov 2014 - 2:12 pm | वेल्लाभट

जबरदस्स्त...
पैसे असते बक्कळ तर आपली आवडती मस्टँग किंवा चार्जर उचलली असती एक. होऊ दिला असता खर्च. काश.

मदनबाण's picture

24 Nov 2014 - 2:40 pm | मदनबाण

माझी आवड :-
Harley Davidson Street
Jaguar F-Type Coupe 2015
देवा मला पुढच्या जन्मी शेख बनव म्हणजे "सगळ्या" इच्छा पूर्ण होतील ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2014 - 3:03 pm | टवाळ कार्टा

देवा मला पुढच्या जन्मी शेख बनव म्हणजे "सगळ्या" इच्छा पूर्ण होतील !

पुढच्या जन्मापर्यंत तेल संपलेले असेल...शेख बनलात तर उंट हाकायला लागतील...गेलाबाजार त्यापेक्षा business tycoon चा सुपुत्र बनण्याचे बघा....म्हणजे पैसे बाप कमवून ठेवेल...आपण फक्त ते वाढवण्यासाठी IIM मधून कारकून आणायचे...आणि "सगळ्या" इच्छा पूर्ण करायला हवाईला जायचे ;)

मदनबाण's picture

24 Nov 2014 - 3:42 pm | मदनबाण

पुढच्या जन्मापर्यंत तेल संपलेले असेल...शेख बनलात तर उंट हाकायला लागतील...गेलाबाजार त्यापेक्षा business tycoon चा सुपुत्र बनण्याचे बघा....म्हणजे पैसे बाप कमवून ठेवेल...आपण फक्त ते वाढवण्यासाठी IIM मधून कारकून आणायचे...आणि "सगळ्या" इच्छा पूर्ण करायला हवाईला जायचे
हॅहॅहॅ... पोइंट नोटेड ! ;)
देवा टेक माय मॉडिफाईड इच्छा नाउ... आय एम फार टायर्ड ऑफ धिस मध्यम वर्गीय घाम गाळींग पैसा जमविंग लाईफ स्टाईल. सो... आफ्टर कंसिडरिंग माय खरा फेथ ऑन यु प्लीज मेक मी रिचेस्ट शेख {इफ तेल विहीर इज कंप्लीटली फिल्ड } अदरवाइज माय सेंकड ऑप्शन इज मेक मी पुत्र ऑफ रिचेस्ट बिजनेस टायकुन इन नेक्स्ट जन्म. ;)

जाता जाता :- A Car Collection Worthy Of A Sheikh

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China
builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2014 - 7:32 pm | टवाळ कार्टा

वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन होती...लगती है "जिन्नाती" मेला होती =))

मदनबाण's picture

24 Nov 2014 - 10:25 pm | मदनबाण

वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन होती...लगती है "जिन्नाती" मेला होती
एकदम सही बोलती... शेख के घर जब लोक आती तो वो उनको अपने बब्बर शेर से मिलाती ! ;)

फिटनेस का भी बोहोत खयाल रखती... ऐसा भागती ऐसा भागती की देखने वाला भी हसके मर जाती... ;)

जाता जाता :- चला धाग्यावरचे अवांतर आवरते घेतो. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2014 - 10:39 pm | टवाळ कार्टा

=))
=))
=))

मस्तच मस्त गाड्या , सर्वच गाड्या आवडल्या.
लेक्सस गाडी कधी तरी आपण घेवु शकु का ? या फक्त विचारात ...

बेस प्राईस ४२,००० डॉलर्स पासून सुरू होते.

१०-१५ वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या एखाद्या भारतीयाने 'अमेरिकन ड्रीम' गाठलं म्हणजे काय याची 'लेक्सस' घेणं ही व्याख्या होती.

अगदी अगदी! माझ्या मैत्रिणीने,रेणूने हे हामेरिकन ड्रीम गाठले पण गाडी सुरक्षितपणे चालवणे तिला माहित नसल्याने तिच्या ड्रीमला बरेच पोचे आले व खरवडले. ;)

प्रमोद देर्देकर's picture

24 Nov 2014 - 2:55 pm | प्रमोद देर्देकर

लय भारी गाड्या. धन्यवाद बहुगुणी.

प्रसाद१९७१'s picture

24 Nov 2014 - 4:24 pm | प्रसाद१९७१

बर्‍याच गाड्यांची नावे GT ने सुरु करतात, त्याचा अर्थ काय असतो.
अश्या गाड्या आणि ज्यांची नावे GT ने सुरु होत नाहीत त्यांच्यात फरक काय असतो?

बहुगुणी's picture

24 Nov 2014 - 7:26 pm | बहुगुणी

ग्रँड टूरर (इटालियनः ग्रँड टूरिस्मो) 'लक्झुरियस' पण 'परफॉर्मन्स' देणार्‍या अशा गाड्या असतात या.

मी हे ज्ञान पाजळतोय ते अर्थात मॅनीकडून मिळालेलं, परप्रकाशित!

प्रसाद१९७१'s picture

24 Nov 2014 - 7:56 pm | प्रसाद१९७१

धन्यवाद.

काय कारी आणि काय बायका, वाह!!!!!! अंडरटेकरच्या बायकांसारख्या कैक बायका दिसताहेत. मला तशाच हव्यात. ;)

टका: हातचं फार काही राखलं नाहीये, एक छोटा व्हिडिओ होता तो टाकतोय खाली:

एक जुनी गाडी लक्षात राहिलीय पण नाव आठवत नाही :-( मॅनी ने सांगितलं त्याप्रमाणे ही गाडी १९५०च्या दशकात माफिया तिच्या ट्रंकमध्ये दारूच्या बाटल्यांच्या गोण्या आणि एका वेळी ५-५ मुडदे (!) नेण्यासाठी वापरायचे! बहुतेक ओल्ड्समोबिल कटलॅस??

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2014 - 8:16 pm | टवाळ कार्टा

माझा तो प्रतिसाद तुम्हाला समझ्याच नै :)

बहुगुणी's picture

24 Nov 2014 - 9:42 pm | बहुगुणी

लाजायचं नाही ;-) (हवं तर व्यनितून सांगा.)

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2014 - 10:21 pm | टवाळ कार्टा

योग्य तो प्रश्न व्यनी केलेला आहे ;)

फोटू मस्त आलेत! मला गाड्यांची फारशी आवड नसल्याने जे हातात पडेल ते चालवायचे असे आहे. ;) वरील फोटूमधील मोटरसायकली नाही आवडल्या. कार्स मात्र आवडल्या. लेक्ससचे असे मॉडेल असू शकते याची कल्पना नव्हती. ते आवडले. ल्याम्बोर्गिनी सगळ्या आवडल्या. आमच्या पूर्वीच्या शेजार्‍याच्या बायकोने, जस्टीनने एकदा मोठ्या हौसेने मला विचारले की आमच्या मॅसरेटीमधून तुला चक्कर मारायची असल्यास मी घेऊन जाईन. आता हे काय आहे? विचारताच तिने गराज उघडून एक जुनी गाडी अभिमानाने दाखवली. त्यावर मी नको म्हणाले व नंतर नवर्याला सांगितले की आपण सहसा नव्या गाडीतून चक्कर मारून आणतो पण यांनी तर जुन्या गाडीत बसायला सांगितले, इतकेच नव्हे तर त्यांनी नुकतीच घेतलेली इन्फिनिटी शेजारीच होती त्याबद्दल काही बोलले नाहीत. त्याने तातडीने बॉबला कळवले की बायकोला नाही पण मला तुझ्या मेसरेटीमधून फिरून यायला आवडेल. शिवाय बॉबची जुनी व्हेस्पा मोटर स्कूटर होती त्यावरून मुलगा व नवरा चक्कर मारून आले. तुमचा मित्र आणि त्याची बायको मात्र खरे वाहनाप्रेमी दिसतात.

यसवायजी's picture

24 Nov 2014 - 8:46 pm | यसवायजी

एकापेक्षा एक कार्स..

Money talks, but Miami money prefers to sit behind the wheel!
यावरुन उगाचाच हे आठवलं-

god rides

God drives harley but the devil rides triumph

(न्युरेम्बर्गमधील रस्त्यावर काढलेला एक फोटो)

खेडूत's picture

24 Nov 2014 - 9:08 pm | खेडूत

अत्यंत आवडला ! ग्रेट. स्टायलिंग वेड लागल्यागत करतात!
वाखू साठवली आहेच .
यावर्षी नाय जमलं तरी पुढच्या वर्षी हजेरी लावण्याची इच्छा आहे .

अलीकडेच F- टाइप वर काम करून आल्याने फोटो पाहून बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या . .

आतिवास's picture

24 Nov 2014 - 9:22 pm | आतिवास

गाड्या आवडल्या.
अवांतरः 'वाचक वेड्यांसाठी' असं शीर्षक वाचून (!) धागा उघडला होता. पण धागा उघडल्याचं दु:ख झालं नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Nov 2014 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

Harley Davidson Street >>> http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/aokay-hand-gesture-smiley-emoticon.gif

http://www.sherv.net/cm/emoticons/bike/dirt-bike-smiley-emoticon.gif

पिवळा डांबिस's picture

25 Nov 2014 - 12:15 am | पिवळा डांबिस

आमच्या आवडत्या एम्-बीझीची नवीन मॉडेल्स नव्हती का तिथे?

असतील तर त्या बहुतेक तुमच्या जवळच्या शो मध्ये असतील, बघ चक्कर टाकून आणि जमलं तर फोटो टाका.

पिवळा डांबिस's picture

25 Nov 2014 - 12:36 am | पिवळा डांबिस

बघतो जमलं तर...

मुक्त विहारि's picture

25 Nov 2014 - 1:06 am | मुक्त विहारि

आणि तितकेच सुंदर फोटो.

खटपट्या's picture

25 Nov 2014 - 2:33 am | खटपट्या

हेच म्हणतो ...

आदूबाळ's picture

25 Nov 2014 - 2:54 am | आदूबाळ

मला एक जुनी, पिवळ्याधम्मक रंगाची बीटल घ्यायची लय विच्छा आहे...

बहुगुणी's picture

25 Nov 2014 - 2:59 am | बहुगुणी

Yellow Beetle

(हलकेच घ्यालच!)

मुक्त विहारि's picture

25 Nov 2014 - 5:56 am | मुक्त विहारि

लव्ह बग सीरीज आठवते....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Nov 2014 - 7:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

डोळ्यांचं पारणं फिटलं एवढचं म्हणतो. स्वतःला गाड्यांची प्रचंड आवड असल्यानी धागा प्रचंड आवडला. वा.खु.साठवता येत नाहीये.

सिरुसेरि's picture

25 Nov 2014 - 12:51 pm | सिरुसेरि

Fast and Furious film series ची याद आली . विन डिसेलने आता next part , Miami drift या नावाने काढायला हरकत नाही .

मॅनी ने हा खालचा amazing video पाठवला, टेस्ला Model S अशी जन्माला येते!

यंत्रमानवांद्वारे अचाट काम होतांना पहा:

  • ३००० कामगार आणि १६० रोबॉट्स,
  • रोबॉट्स द्वारे २०,००० टनांचे अ‍ॅल्युमिनियम चे पत्र्याचे रोल्स उचलणं,
  • लेजर मिलिंग,
  • पॅनेल्स तयार करणं,
  • दर ६ सेकंदामागे प्रत्येक भाग तयार होणं (तीन दिवसांत एक पूर्ण गाडी!),
  • पूर्ण गाडीला रंग देणं,
  • चुंबकीय पट्ट्यांवरून चालणारे 'वाहक' रोबॉट्स,
  • सीट्स आणि काचा दोन्ही बसवणारा रोबॉट

आणि तयार झालेली टेस्ला Model S अशी दिसते:

Tesla S