चव

भृशुंडी's picture
भृशुंडी in जे न देखे रवी...
3 Jul 2014 - 9:48 pm

सोडी केशसंभार
विखुरला स्तनांवर
दृश्य वेड लावी मला
नग्न सावळ्या रूपाचे

हात वेढले उराशी
त्याचे होता युग्मपाश
बोटे आतुर धावती
तप्त देठांपाशी

खोल जाता नाभी-डोही
घनदाट होई सृष्टी
अंधारात साथ देती
तुझे चित्कार

चिंब ओल्या पाकळ्यांत
होती जिव्हेचेच दंश
माझ्या ओठांवर चव
तुझ्या अमृताची

शृंगारकविता

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

3 Jul 2014 - 10:12 pm | कवितानागेश

गुड वन. :)
पण 'चव' ऐवजी कवितेचे नाव नेगळं काहितरी योग्य वाटेल. 'चव' या शब्दावरुन कसलाच बोध होत नाही.

भृशुंडी's picture

3 Jul 2014 - 11:18 pm | भृशुंडी

@नाव -पटलं!
पण सूचक तरीही परिणामकारक नाव सुचलं नाही.
आणि शेवट तसा द्वयर्थी(!) आहे

एस's picture

3 Jul 2014 - 11:00 pm | एस

"बायोलॉजी डिजाईन्ड द डान्स्. टेरर टाइम्ड इट. डिक्टेटेड द रिदम विथ विच देअर बॉडीज् अ‍ॅन्सर्ड इच अदर..." ह्या अजरामर परिच्छेदाची आठवण झाली.

मदनबाण's picture

4 Jul 2014 - 7:17 am | मदनबाण

खोल जाता नाभी-डोही
घनदाट होई सृष्टी
अंधारात साथ देती
तुझे चित्कार

खल्लास ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ऐका दाजिबा... :- वैशाली सामंत