ट्रफिक जाम

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Jul 2014 - 11:04 am

गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.

हे ठिकाणबातमी

प्रतिक्रिया

शिद's picture

16 Jul 2014 - 4:12 pm | शिद

+२

तिमा's picture

16 Jul 2014 - 6:26 pm | तिमा

+३, तुम्ही व्यवस्थित बरे होणार याची खात्री होतीच. आता काळजी घ्या.

श्रीगुरुजी's picture

16 Jul 2014 - 10:06 pm | श्रीगुरुजी

शस्त्रक्रिया यशस्वी होऊन हृदयमार्गातील अडथळे दूर झाल्याबद्दल अभिनंदन! आता काळजी घ्या.