काहितरी रोचक...

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
5 May 2014 - 2:56 pm

जालावर सापडलेल्या खजिन्यातील काही रोचक हिरे-माणके मिपामित्रांबरोबर वाटाविशी वाटली...

१. बदलते जग (चाळीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते भविष्यात २५ कोटी वर्षे पर्यंत)...

.

२. जगाचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) चार मिनिटांत...

.

३. युरोपचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) साडेपाच मिनिटांत...

.

४. काही देशांच्या गंमतिशीर पण जटिल सीमारेखा...

.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 May 2014 - 3:10 pm | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद...

आत्मशून्य's picture

5 May 2014 - 3:42 pm | आत्मशून्य
तुषार काळभोर's picture

5 May 2014 - 4:20 pm | तुषार काळभोर

:(

आतिवास's picture

5 May 2014 - 5:53 pm | आतिवास

:-)

भाते's picture

5 May 2014 - 8:40 pm | भाते

मजा आली बघताना. :)

प्रचेतस's picture

6 May 2014 - 8:44 am | प्रचेतस

मस्त लिंका आहेत.

चित्रगुप्त's picture

23 May 2015 - 9:25 pm | चित्रगुप्त

..... जगाचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) चार मिनिटांत...
या व्हिडिओत आधी जवळ जवळ सगळे जग मोकळे ( मानव-विरहित ) होते, मग जिथे जिथे रंगीत दाखवले आहे, तिथे तिथे मानव-वस्ती होत गेली, असे त्यांना सांगायचे आहे काय ? असेल, तर पटत नाही. म्हणजे आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका वगैरे खंडात मानव नव्हताच का? की अजून उत्खननात पुरावे सापडले नाही म्हणून असे म्हणायचे ? की ते रंग हे "संस्कृती" चे द्योतक आहेत ? अगदी आदिमानव म्हटले, तरी त्यांची काहीएक "संस्कृती" असतेच ना ?
युरोपचा इतिहास' मधेही असेच आहे. जरा उस्कटून सांगाल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 May 2015 - 9:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

जिथे जिथे रंगीत दाखवले आहे, तिथे तिथे मानव-वस्ती होत गेली, असे त्यांना सांगायचे आहे काय ?

हा नकाशा फक्त मोठ्या प्रमाणात पुरावे सापडलेल्या महत्वाच्या संस्कृतींच्या जागा सारांशाने दाखवतो. इतक्या त्रोटक वेळात त्यात मानवाचे सर्व जगभरचे प्रसरण दाखवणे शक्य नाही आणि तो या नकाशाचा उद्द्येशही नाही.

मानवाचे प्रसरण इ स पूर्वी ८५,००० पासून इ स पूर्व १०,००० पर्यंतच्या काळात अंटार्क्टीका सोडून इतर सर्व खंडांत झाला होता... ते मानवाचे जगभरातले प्रसरण सारांशाने मी मिपावरच एका मालिकेत लिहीले आहे.