काळी मावशी

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
21 Feb 2014 - 3:21 pm

माझा बाप लहानपनीच वारले,पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते. पण आचानक आईने ही साथ सोडली, आता मला माझी मावशी मला साभळंते. ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात.आत ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो.तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते. मावशीला मी काळे म्हणतो, मावशीचा नवरा तो एक ग़वंडी आहे.त्याना मी काका म्हणतो.
काळी मावशी नेहमी तबांखु खात आसते, कायम तीच्या ओठाखाली तबांखु ठेवलेली आसे.
एक रात्री आम्ही सर्व आमच्या पडक्या घरात झोपलो आसता,छतावर चोर आला, काळी मावशी त्यावेळी नेमकी जाग़ी झाली, बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले आणि तीची नजर छतावर ग़ेली.
मी जाग़ाच होतो.
‘आरे चोरा साभांळुन जरा ही झोपडी पडकी हाय पडशील,’ काळी मावशी त्या चोराला म्हणाली,
थोड्या वोळाने चोर म्हणाला,’ बरं बरं,तु झोप मला चोरी करु दे’,
‘ आरे चोरी करायला हे घर कसं काय शोधलयसं,’ काळी मावशी म्हणाली,
‘मग़ काय करु सावकर लोकच्या घरी चोरी करायचं म्हणजे आवघड आसतं,’ चोर म्हणाला,
‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध,’मावशी म्हणाली,
‘चोर कसा सापडला की मी चोर नाही म्हणतो तसे तर तु करत नाही ना,’चोर म्हणाला,
‘हे बघ तुला एक सल्ला देतो पुढे थोड्या आतंरावर,सावकराची घरे आहेत तेथे काही,प्रयत्न कर,’मावशी म्हणाली,
‘नको आसाच एकदा मी सावकराच्या घरी सापडलो आणि खुप मार खाल्ला होता,’चोर म्हणाला,
‘मग़ काम का करत नाहीस?,’मावशी म्हणाली,
‘काम करतो की पण तेवढ्यावर भांग़त नाही,’चोर म्हणाला,
‘का?’ मावशी म्हणाली,
‘घरात बायका पोरं आहेत,आई आहे,मग़ तेवढ्यावर कसे चालेल, ‘चोर म्हणाला,
‘पण तुला इथं कय पण मिळणार नाही,’मावशी म्हणाली,
‘ जरा चहा तर करुन देशील का?’चोर म्हणाला,
‘चहा करण्यासाठी घरात कायपण नाही?’,मावशी म्हणाली,
‘ठीक आहे जातो मी,’चोर म्हणाला,
‘ संभाळुन जा रे चोरा, तुझ नावं तर सांग़,’ मावशी म्हणाली,
‘चोरच नाव आहे माझं,जातो आत,’ चोर म्हणाला,
‘येत जा रे पुढच्या वेळी नक्की चहा देईन’,मावशी म्हणाली,
आणि चोर ग़ेला,
मावशीने तंबाखु खाल्ली,
मी झोपलो,
सकाळी उठुन विचार करत होतो की कोण चोर आसेल तो..

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

20 Jan 2015 - 8:55 am | मुक्त विहारि

हे सामान्य लेखक नाहीत.

त्यांच्या लेखांचे विश्लेषण करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.

फार अभ्यास करून मोजी आणि पेशवा लेख लिहायचे.

जमल्यास पेशवा ह्यांचा खालील लेख वाचा...

http://www.misalpav.com/node/21359

जीवनभौ हा मुविंचा डु.आय.डी.आहे ! =))

जीवनभौ हा मुविंचा डु.आय.डी.आहे ! +१ *biggrin*

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2014 - 12:53 am | अत्रुप्त आत्मा

@हा मुविंचा डु.आय.डी.आहे ! >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hysterically-smiley-emoticon.gif

लौंगी मिरची's picture

23 Feb 2014 - 12:27 am | लौंगी मिरची

कथा अतिशय सुंदर आणि आशयाने खचाखच भरलेली आहे . तुमच्या मावशीचे खरेच कौतुक वाटते . काळी असुनहि तुम्हाला तीने सांभाळले . झोपायला पडके घर वापरत होती मावशी म्हणजे किती दुरद्रुष्टी आहे मावशीला तुमच्या .तबांखु खाउन म्होरीत थुंकणे , दाताखाली तबांखु धरणे वगैरे जे वर्णन आहे त्यामुळे कथेतले कितीतरी बारकावे तुमच्या लेखनीने हेरलेत हे ध्यानात येते. लिहित रहा ,
तुमच्या कथेंमुळे मिपा ला एक वेगळीच पेहेचान मिळालेली आहे हे लक्षात घ्या .

जीवन भौ लेखनीला थांबवु नका ,
_/\_

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2014 - 10:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लुनावाल्या ब्रम्हेंच्या बालपणीची अजुन एक गोष्ट.

:)

इरसाल's picture

24 Feb 2014 - 9:49 am | इरसाल

लुनावाल्या ब्रम्हेंच्या बालपणीची अजुन एक गोष्ट.

हा नवीन होता...म्हणजे आहे !

सूड's picture

24 Feb 2014 - 7:53 pm | सूड

हम्म!!

नांदेडीअन's picture

27 Feb 2014 - 10:39 pm | नांदेडीअन

अबाबाबाबाबा
भयंकर जब्राट प्रतिसाद सगळे !

कथेमधून एव्हढाच बोध झाला की काळ्याकुट्ट रात्रीच्या काळोखात काळ्या मावशीने चोराच्या मनातलं काळबेरं शोधून त्याला काळा-निळा करण्याऐवजी काळाचं भान ठेवून काळाकाळीची विनंती केली. (दुसरीकडे चोरी करण्याची.)

भगवान ऐशी काळी मौशी सबको दे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jan 2015 - 4:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फ्रेंच आर्टिस्ट वाचुन कंटाळा आला म्हणुन वर आणतोय मावशीबैला =))

विटेकर's picture

19 Jan 2015 - 4:29 pm | विटेकर

धन्यवाद क्याप्टन साहेब !
सोम्वार लैच बोअर होतो तसाही .. याचे ४०० हाणायला पाहीजे.
" जीवन्भौ की अमर काहानीयाऑ" असा चित्रपट काधावा का ?

होबासराव's picture

19 Jan 2015 - 4:51 pm | होबासराव

हे लुनावाले ब्रम्हें कोण ? मि बरयाचदा ह्यांचा संदर्भ प्रतिसादात पाहिला आहे....कोण आहेत हे ?

इरसाल's picture

20 Jan 2015 - 3:17 pm | इरसाल

या होबासरावांना नारळ द्या मिपावरुन.........भेंडी "हे लुनावाले ब्रम्हें कोण ?" अस्स विचारत आहेत ते ;)

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 4:56 pm | टवाळ कार्टा

नुस्ता खदाखदा हस्तोय ऑफिसात...आजूबाजूचे बघत आहेत :)

माझेसुध्धा ५० संत

तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते

‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध,’मावशी म्हणाली

वरच्या २ वाक्यांतून दिसते की लेखक अजून पर्यंत त्याच्या (?) काळ्या मावशीला ओळखू शकलेला नाहीये ;)

आणि मावशीनेसुध्धा तीन पोरे म्हणून वाचकांच्या मनात २ शक्यता भरल्या

"लेखकाला माहित नसणारे तिसरे पोर" किंवा "पोरासारखा वागणारा गवंडी नवरा" (ज्याच्यामुळे चोराला सावकाराचे घर सोडून मावशीचे घर "लुटावे" लागते) ;)

जेपी's picture

19 Jan 2015 - 4:59 pm | जेपी

अश्लिल अश्लिल....

जिवन्भौ .. नवीन कथा पाडा आता …

चिप्लुन्कर's picture

24 Jan 2015 - 10:50 am | चिप्लुन्कर

कहर आणि तुफान मनोरंजन .

वेड्या सारखा हसतोय नुस्ता .

परत परत वाचाव्या अश्या कथा ….

धन्यवाद जीवन भाऊ …

शब्दबम्बाळ's picture

31 Jul 2015 - 11:51 am | शब्दबम्बाळ

जर तुम्ही उंदास असाल, कामाचा ताण आला अंसेल तर्र तो घालवायला मोजीकथांशिवाय चांगला पर्याय नाही!

मोजी तुम्ही परत पुर्वीसारख लिहायला लागा बघू! काळ्या मावशीची शपथ तुम्हाला! :)

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2015 - 12:05 pm | प्रसाद गोडबोले

उंदास

=))) तुम्हीही काही कमी नाही बम्बाळराव =)) तुम्ही करा की थोडा पर्यन्त्न

शब्दबम्बाळ's picture

31 Jul 2015 - 12:16 pm | शब्दबम्बाळ

आमचे चालूच आहेत पर्यत्न!! :D
काय आता सगळंच इस्कटून सांगायचं व्हय!

पण राँर्बट सारखे शब्द तयार करण्याइतकी प्रतिभा नाही हो आमची! ;)

जडभरत's picture

31 Jul 2015 - 12:37 pm | जडभरत

काय धमाल कथा आणि धमाल प्रतिसाद. हा खरंच मुविंचा डुआयडी का?
या लेखकांच्या बाबतीत सर्वच अलौकिक आहे. पण हल्ली हे का लिहित नाहीत मिपावर?

नाखु's picture

31 Jul 2015 - 3:58 pm | नाखु

धागा मिपा सिलॅबस मध्ये "प्रीतीसादा" सहीत लावावा म्हणजे नव लेखकू-नवज्वालाग्रहीकवी-अस्वादकू-डुंबकू-विडंबकूंना एक उर्जा मिळेल आणि "बोळे निचरा" होईल.

अभामिपामांप्कामिम्संचालीत नवलेखकूरोहयोनुरेगायोजनेअंतर्गतधुराळीधागातणावमुक्तीसमीतीकडून प्रसारीत

नवलेखकू-रोहयो-नुरेगा-योजने-अंतर्गत-धुराळी-धागा-तणाव-मुक्ती-समीतीकडून प्रसारीत

रोजगार हमी योजना आणि नरेगा सुद्धा :)
मस्त हो नाखु काका

प्रसाद गोडबोले's picture

6 Aug 2015 - 3:13 pm | प्रसाद गोडबोले

ही कथा खरेच अभिजात आहे राव =))

शशक स्पर्धेच्या निमित्ताने मी मोजिंन्ना खास आदराचे निमंत्रण देत आहे एखादी तरी कथा लिहिण्यासाठी !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Aug 2015 - 7:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शतशब्दकथांचा कंटाळा आल्याने एव्हरग्रीन मावशीबैंना वर पाठवतोय.

मस्तच सीजेएस. मी वाचलेली होती ही धमाल कथा. अगदी चिरतरुण आहे काळी मावशी.

बोका-ए-आझम's picture

18 Aug 2015 - 1:04 am | बोका-ए-आझम

मोजी, ही कथा वाचून माझ्या डोळ्यांसमोर मावशी म्हणून ओप्रा विन्फ्रे का येते ते जरा सांगाल का?

जडभरत's picture

18 Aug 2015 - 1:09 am | जडभरत

आयला बोकोबा तू पण नं!!!

नाखु's picture

3 Mar 2016 - 6:00 pm | नाखु

हसा आणि हसवा साठीच आहे हा धागा...

विजुभाऊ's picture

15 Apr 2019 - 10:52 am | विजुभाऊ

काळी मावशीने बिछान्यातूनच मोरीत चुळ भरली......

विजुभाऊ's picture

15 Apr 2019 - 10:53 am | विजुभाऊ

खूप दिवसात जीवन भाऊ नी काही नवे लिहीलेले दिसत नाहिय्ये.

आज अकुकाकांनी तुमचा वारसा पुढे चालवला आहे मोजीभौ !

विजुभाऊ's picture

15 Jul 2019 - 10:35 am | विजुभाऊ

वा वा वा
आजचा दिवस सतकारणी लागला ...