मुंबई कट्टा

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
14 Dec 2013 - 6:26 pm

आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे.
ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
खर्च स्वतःचा स्वतःने करायचा आहे. (प्रायोजक मिळाला तर सोन्याहून पिवळे)
या वेळेत आणी स्थळात बदल होणे नाही. कारण एक्का साहेब थोडा वेळ अगोदर येत आहेत आणी त्यांना चार वाजल्यानंतर थांबणे शक्य नाही. तरी सर्वांनी अगत्य येण्याचे करावे.
वय वजन उंची आकार लिंग जात धर्म देश याचे कोणतेही बंधन नाही.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

26 Dec 2013 - 2:03 pm | प्यारे१

b + E - बॅ

m+ E - मॅ

s+ O - सॉ

बॅटमॅन's picture

26 Dec 2013 - 2:11 pm | बॅटमॅन

कुतूहल तादृश कै नै. किमानपक्षी अनाहितामध्ये प्रवेश मिळवावा इथवर तर नाहीच नाही. अन लग्न न झाले तरी बर्‍याच पोरींचं संभाषण ऐकलं आहे अन महिलांचंही. तेवढा विदा पुरेसा आहे =))

पिलीयन रायडर's picture

26 Dec 2013 - 2:27 pm | पिलीयन रायडर

"आपल्याला (पक्षी: ब्याट्याला) अनुभव नाही"...हे ब्याट्या मान्य करेल तो सुदिन..

अनुभव नक्की कशाचा नाही आणि नक्की कशाचा अनुभव इथे रिलेव्हंट आहे पिरा आज्जी?

बैकांचे बोलण्याचे विषय काय असतात हे कळायला लग्न व्हावं लागत असेल तर तो पुरुष दुर्दैवी समजला पाहिजे. लग्न झालं नाही याचा अर्थ आमच्या आसपास स्त्रीजात वावरत नाही असा होत नाही हे तुम्हांस कळेल तो सुदिन. भ्रमाच्या भोपळ्याचे भरीत करून खा जावा जरा =))

कवितानागेश's picture

26 Dec 2013 - 3:44 pm | कवितानागेश

अगदी हेच लिहायला आले होते, की ब्याट्याला काही कळत नाहीये.
पण "घाबरले" म्हणून लिहिलं नाही! =))

पिलीयन रायडर's picture

26 Dec 2013 - 11:40 am | पिलीयन रायडर

हो आहे सोवळ्यातला कारभार.. झालच तर माजघरातल्या गप्पा.. वगैरे वगैरे.. तुम्हाला का जळजळतय?

जर तसे असेल तर माजघरातल्या गप्पांना माजघरातल्या गप्पा म्हणण्याने जळजळ क्कॉ बर्रे होत्तेय ;)

पिलीयन रायडर's picture

26 Dec 2013 - 1:08 pm | पिलीयन रायडर

कुणाला जळजळ होतेय? माजघर हा शब्द आम्हाला नाही बुवा टोचत.. त्यात वाईट ते काय? आणि हो.. बालसंगोपन, झबल्यांचे डिझाईन, नट्टापट्टा हे ही आमचे लाडके विषय आहेत.. आम्हाला जे आवडतं त्या बद्दल आम्ही खुष आहोत.. आणि माजघरात बसुन निवांत गप्पा मारणेही आमचा आयुष्याचा महत्वाचा भाग आहे.. ह्यात जळजळ कुठे आहे दादा?

ते "हो आहेत या माजघरातल्या गप्पा...तुमाला प्राब्ळम??" वैग्रे वाचून अंमळ जळका वास आला हो तै.

बाकी जळजळ होत नाही ना, मग उत्तमच आहे. तेवढाच इनो वाचला..काय?

पिलीयन रायडर's picture

26 Dec 2013 - 2:25 pm | पिलीयन रायडर

तुला लईच जळके वास यायला लागलेत रे.. काही जळो अथवा न जळो.. ब्याट्याला वास येणारच..

तुमचं ते भ्रमभरीत खाऊन संपलं की सांगा हां पिरा आज्जी. पुढची डिश घेऊ.

पियुशा's picture

26 Dec 2013 - 2:52 pm | पियुशा

अनाहीतांच्या नावाने गळे काढ्णार्यात तु पण सामील झालास का रे ब्याट्या ?

बॅटमॅन's picture

26 Dec 2013 - 2:55 pm | बॅटमॅन

नाही हो, इतकी डेरिंग कुठे आमची. इथं राहायचंय ना शेवटी.

काही का असेना. लैच एन्टरटेन करतात ह्या बाई.
मस्त मज्जा येते. येउ दया अजुन. :-D :-D
.
.
(ह्या अधिकृत प्रवक्त्या आहेत काय अनाहीताच्या? असल्या तर बरोबर आहे )

बॅटमॅन's picture

26 Dec 2013 - 2:58 pm | बॅटमॅन

हा हा हा अगदी अगदी :D

बाकी अधिकृत प्रवक्त्या असल्यास माहिती नै पण स्वयंघोषित आहेत खर्‍या. ब्रोब्र कं पिरा तै/आज्जी/बाळ?

सूड's picture

26 Dec 2013 - 3:02 pm | सूड

काकू राह्यलं !!

अरे हो की!! धन्स हो सुडक्या.

बाकी काकू हा शब्द अगदी त्रिगुणात्मक आहे खरा . काकू हे संबोधन, काथ्याकूटचा शॉर्टफॉर्म अन का-कू करणे असे तीनही गुण लागू होतात त्याला =))

पैसा's picture

26 Dec 2013 - 3:09 pm | पैसा

(ह्या अधिकृत प्रवक्त्या आहेत काय अनाहीताच्या? असल्या तर बरोबर आहे )

चुकून पण बरोबर बोल्लास!

पिरा आगे बढो. हम तुम्हारे साथ है!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 3:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपासंपादकांना आगीत तेल ओतायला परवानगी आहे का? +D

पैसा's picture

26 Dec 2013 - 3:37 pm | पैसा

मी तर सगळ्यांसारखीच मिपा सदस्य. तस्मात काड्यांचे भारे आणि केरोसिनची बाटली घेऊन बसलेय कीबोर्डाच्या बाजूला!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 3:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

बापरे ! असं इथे उघडपणे लिहीलंत तर पोलिस येतिल ना स्फोटक पदार्थांच्या साठ्याचा शोध घेत !

प्यारे१'s picture

26 Dec 2013 - 3:39 pm | प्यारे१

अगदीच्च चुकीचा प्रश्न!

जाताजाता : निखील वागळे संपादक आहेत आयबीएन लोकमत चे. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 3:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता काही लेख आले असतिल आक्रस्ताळे आणि जन्मजात राज्कीय विनोदाने ओतप्रोत भरलेले. पण म्हणून आयबीएन लोकमत आणि मिपा ची तुलना ! ना ना !! :)

प्यारे१'s picture

26 Dec 2013 - 3:56 pm | प्यारे१

राजकीय शहाणपण अथवा चतुराई म्हणतात ती हीच्च का?
पळ काढल्या गेला आहे. ;)

उगाच अवांतर बरंका: संपादकांचं काम राहून गेलेल्या मुद्द्यांवर लक्ष वेधून घेऊन त्यावर 'चर्चा' घडवणं हे असतं. काही संपादक त्यांचं 'हे' काम नीट करत नाहीत ही तक्रार आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो काड्यांचा ढीग आणि ती रॉकेलची बाटली यांचा ताबा घेतलेला दिसतोय !

अह्म्म अहम्म.... कट्टा वॄतांत भलतीकडेच चाललेला आहे याची क्रुपया नोंद घ्यावी
नाहीतर एकतर धाग्याचे " कश्मिर" तरी होइल नै तर पंख तरी लागतील धाग्याला :)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Dec 2013 - 12:02 am | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-evil-grin-smileys-429.gif
................................................
चालू द्या! =))

बॅटमॅन's picture

26 Dec 2013 - 3:48 pm | बॅटमॅन

झाली साफसफाई? काही काही म्हणून ठेवू नका तुम्ही ;)

युगन्धरा@मिसलपाव's picture

26 Dec 2013 - 3:51 pm | युगन्धरा@मिसलपाव

त्या बॅटमॅन च्या नादाला कशाला लागतात कोण जाणे ????

बॅटमॅन's picture

26 Dec 2013 - 3:54 pm | बॅटमॅन

हो ना. लग्न झाले म्हणजे आभाळाला हात टेकले असे मानणार्‍यांनी उगीच कुणाच्या नादी कशाला लागावे?

युगन्धरा@मिसलपाव's picture

26 Dec 2013 - 3:57 pm | युगन्धरा@मिसलपाव

तु तरी काड्या का करतोस रे बॅटया?

बॅटमॅन's picture

26 Dec 2013 - 3:58 pm | बॅटमॅन

आहो युगन्धरा तै, मी काड्याबिड्या काही करत नाही हो. अतिशय साधा सरळ सज्जन मुलगा आहे.

मुक्त विहारि's picture

26 Dec 2013 - 4:35 pm | मुक्त विहारि

+ १०००

बॅटमॅन's picture

26 Dec 2013 - 4:43 pm | बॅटमॅन

धन्यवाद मुवि सर!!

युगन्धरा@मिसलपाव's picture

26 Dec 2013 - 4:02 pm | युगन्धरा@मिसलपाव

वाटत तर नाही तसे दादा..... असो धागा कोणता आणि विषय चाललाय कोणता.
संपादकांनी जरा लक्ष घालावे.

भाते's picture

26 Dec 2013 - 5:51 pm | भाते

धाग्याचे काश्मिर झाले!

विशाखा राऊत's picture

27 Dec 2013 - 1:18 am | विशाखा राऊत

अरेरे इनो घ्यावे :)

अभ्या..'s picture

27 Dec 2013 - 1:24 am | अभ्या..

सारखे सारखे तेच सोल्युशन देण्यापेक्षा तुम्हीच जरा 'इनो'दाने घ्यावे. वावडे नसल्यास ;)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Dec 2013 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा

@'इनो'दाने घ्यावे. >>> =)) कोटि कोटी प्रणाम! =))