मिश्किल गंभीर अध्यात्मिक हलके, लिखाण येथे वाचतो मी
सदरे सुंदर जितकी तितक्या, प्रतिक्रिया हि वाचनीय खास
लक्ष; मराठी भाषा समृद्ध करण्या, सिद्ध मिपा प्रेमी सकळ
पाकक्रिया; भटकंती; कला सारेच मेळविले, असे संपादक मिपा
वर्धन; उत्कर्ष असाच हो मिपाचा, आणि खास काय लिहावं !!!
- सार्थबोध
www.saarthbodh.com
प्रतिक्रिया
8 Oct 2013 - 5:33 pm | गुरुचरण
वाह …ओळींची सुरुवात आणि शेवट मध्ये मिसळपाव …मस्तच ..good acrostic
9 Oct 2013 - 11:01 am | स्पंदना
तुम आज इतना क्यु गुनगुना रहे हो? क्या (अंदर की) बात है जो मख्खन लगा रहे हो ।
10 Oct 2013 - 12:00 pm | सस्नेह
11 Oct 2013 - 4:48 pm | बॅटमॅन
मस्त गाणे!!!! पिच्चर पाहिला नसला तरी पिताश्रींमुळे त्यातली गाणी ऐकायला मिळाली. ते अन "झुकी झुकी सी नज़र" ही केवळ अप्रतिम गाणी. दुसरे जास्त आवडीचे.
9 Oct 2013 - 10:22 pm | मुक्त विहारि
तुम्ही तर सांगून पण टाकलेत....
असो,,,,
तरी पण मी लिहीणारच.....
9 Oct 2013 - 10:31 pm | पैसा
चांगली कल्पना आहे!