<नौर्‍याची व्य्था!!>

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जे न देखे रवी...
18 May 2013 - 11:51 am

खालिल कविता पूजाबै हीस सप्रेम अर्पण

*************************************************

ती माऊली आली होती मझाकडे आज एकदम खुशित,
हिने तिचे एकदम हसत स्वागत केले.
हि तिला म्हनाली " सासुबै ,मि काहिहि करेन तुमाला हसत पाहन्यासाटि,
तुमी फक्त एकदा हो म्हना हो "
तिनेही हसत उत्तर दिले " हो गं सुनबै, तुझ्या घोडचुका मि पाण्याच्या घोटासकट गिळल्यात गं,
काय करणार , माझ्या लेकाला तुझि गरज आहे गं "
(मनातः त्यानं झक मारली आणि तुझ्याशी पाट लावला नं!!)
आनि तिच्या कुशित ही विरुन गेली
आता ही सुन राहिली नवती ,ती सासु राहिली नवती ,
(असं हिला आपलं उगीचच वाटलं!!!)
लगेचच मग हिने चिकन बिर्यानीची ऑर्डर सांगितली
मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, फुटकं गाढवीच्चं नशीब माझं!!!!
हिने लाडे लाडे तिला भाजीत मसाल्याऐवजी मीठ पडल्याची गोश्ट सानगितलि आनि तिने लगेचच रुम तिची गाटलि. करणार काय बिचारी? तोंड दाबून बुक्क्यांचा मार!!!
भाबड्या मातोश्रींनी मला, त्यांच्या लेकाला, फोन लावला होता
ती पोह्च न्यापुर्विच " ताबडतोब घरी ये " चा फर्मान सोडला होता
"येऊन पाहुन जा करामत तुझ्या बायकोची
तुझ्या खात्यावर ऑर्डर केलीय तीनं चिकन बिर्यानीची "

" कूल डावुन आई , तीनं हे मघाशीच मला फोनवर सांगितलय ,
मीहि माझं लंच आज बाहेरुनच मागितलय "
माझ्या आळवाची खाज मला माहिती!!!

बिच्चार्‍या सासुबै ...
बिच्चारा मी...
आणि बिच्चारं नशीब, आमचं दोघांचं!!!!!!

विडंबन

प्रतिक्रिया

जम्या नै! रिविजन्ची गर्ज हाय!
खरच रिवाइज करा पिडांकाका. मग बघा कशी मार्केट खेचते ते.

पिवळा डांबिस's picture

18 May 2013 - 6:49 pm | पिवळा डांबिस

जम्या नै! रिविजन्ची गर्ज हाय!

म्हणतेस ते खरं आहे...
पण तेच तर या कवितेचं थीम आहे. पूजेच्या कवितेत मी अ‍ॅडिशनल घातलेल्या ओळी वाचून पहा.
त्या नौर्‍याची भावना हीच आहे की, 'सगळं ठीक आहे पण बात कुछ जम्या नै!'
आता त्याला जर 'रीवीजन'चा चान्से नाय तर मी कवितेच्या रीवीजनचा चान्से कसा घेऊ?
;)

:-/ :-/

पिंडाकाका धिस इझ नॉट फेअर :-/

माझ्या आळवाची खाज मला माहिती!!!

:)) :))

(हे सूनबैंइतकंच सासूबैंनापण लागू पडतं...)

जेनी...'s picture

18 May 2013 - 7:09 pm | जेनी...

:D :P :D

चित्रगुप्त's picture

18 May 2013 - 7:12 pm | चित्रगुप्त

.....पूजेच्या कवितेत मी अ‍ॅडिशनल घातलेल्या ओळी वाचून पहा...
....
ती मूळ कविता कुठे आहे? दुवा द्यावा.
एकंदरित कवितेची बिर्याणी मसालेदार दिसते आहे खरी.

पिवळा डांबिस's picture

18 May 2013 - 7:16 pm | पिवळा डांबिस

आयला, या पॅरिसकरांना॑ सगळं भरवून पायजे!!!
हे घ्या...
http://www.misalpav.com/node/24837
:)

पैसा's picture

18 May 2013 - 7:17 pm | पैसा

मूळ कवितेपेक्षा तुमचं खाजरं अळू जास्त आवडलं. पण तरी डांबीस पेश्शल म्हणजे हसवून मारायची गॅरेंटी. तसं नाय्ये यावेळी!

जेनी...'s picture

18 May 2013 - 7:23 pm | जेनी...

:-/
आवडनारच तुम्हाला :-/
मी आत्तापर्यंत केलेला एकहि पदार्थ आवडलाय का तुम्हाला :-/
कित्तीवेळा कित्ती कित्ती कष्ट घेवुन काय काय केलं ( ते आता आठवत नै तो भाग वेगळा ) तरी तुमचं आपलं तसच :-/
:-/ :-/ :-/

पैसा's picture

18 May 2013 - 7:55 pm | पैसा

आयतं गिळायला लै कष्ट पडतात नै? अजून गव्हाचं पीठ कुठलं आणि बेसन कुठलं ते समजत नै म्हणून बरं!

जेनी...'s picture

18 May 2013 - 8:08 pm | जेनी...

=))

ते मला समजत नै म्हणुन तं तुम्हाला सकाळ संध्याकाळ स्वयंपाक घरात घालवावा लागतो नै :D
तेवढ्या वेळात माझं बाहेर भटकुन , शॉपिंग करुन , ह्यांना बाहेरच्या बाहेर गाटुन मस्त
हाटेलात हादडुन होतं =))

बिच्चार्‍या सासुबै :P

पिवळा डांबिस's picture

18 May 2013 - 7:37 pm | पिवळा डांबिस

डांबीस पेश्शल म्हणजे हसवून मारायची गॅरेंटी. तसं नाय्ये यावेळी!

काय करणार? विषयच करूण आहे ना!!!!
:)
बाकी इथला पैसा-पूजाचा कलगीतुरा जास्त रोचक वाटतोय, अजून येऊ द्या!!!
:)

पैसा's picture

18 May 2013 - 7:53 pm | पैसा

वयान मजेपेक्षा मोठी असून माजी सून म्हणतह स्वतःक. मगे सगळ्यो भानगडी वर काढूच्यो पडतंत.

हो तं डोकिवर काळा केस शोधुन सापडत नै .... आणि अजुन मी सोळाच वर्षांची
असं वाटतय सासुबैना :-/
हेअर डाय करुन जगाला फसवन सोप्पय सासुबै ... सुनेला फसवायला नै जमायचं :-/

पिवळा डांबिस's picture

18 May 2013 - 8:06 pm | पिवळा डांबिस

माका तर 'मी विशीतली आसंय' म्हणान सांगत होती.
काय गो पूजे?
:)

पिडाकाका एकदम विशितला नाय वो ... जरा अलिकडं पलिकडं होतच कि वय :-/
सासुबैच्या लेकापेक्षा मात्र उलिशि मोठिये मी .. प्रामानिक पने कबूल करते हं :-/

विडंबनाचे क्लासेस कुठे सुरु आहेत सध्या? ;)

जेनी...'s picture

18 May 2013 - 7:25 pm | जेनी...

या इकडं आम्रिकेत काकु ... तुमाला तैयार करुन पाठवतो आम्हि ;)

प्यारे१'s picture

18 May 2013 - 7:46 pm | प्यारे१

उपयोग होईल?
अजून तुमच्याच भाज्या शिजत नाहीत नीट. :(
http://www.misalpav.com/comment/489289#comment-489289
सासूची प्रतिक्रिया वाचा. ;)

हँ काकु त्यांचं आमी कुणीच कै मनावं घेत नै ..
अगदि ' हे ' सुध्धा ...... ;)

पिवळा डांबिस's picture

18 May 2013 - 8:15 pm | पिवळा डांबिस

ए पूजे, तिथे खफवर ये, सासूबाई गॉसिप करून र्‍हायल्या बघ तुझ्याबद्दल...

माताय, विडंबनापेक्षा प्रतिसाद वाचून हहपुवा झाली.

अभ्या..'s picture

18 May 2013 - 8:56 pm | अभ्या..

वल्ली माझ्याकडे तर या रंगीत सामन्याचं लै भारी पोस्टर तयारेय. उगी दोन्ही पार्ट्या कजाग आहेत म्हणून टाकत नाहीय्ये. ;)

प्रचेतस's picture

18 May 2013 - 8:58 pm | प्रचेतस

माझ्याकडे दे. मी टाकतो हळूच. :)

त्या व्हेज खाटीक बुवाच्या चित्रासारखे का? ;)
विसरले दिसतेत गुर्जी भौतेक.

प्रचेतस's picture

18 May 2013 - 9:02 pm | प्रचेतस

:D :D :D