( सासुची व्य्था )

जेनी...'s picture
जेनी... in जे न देखे रवी...
17 May 2013 - 10:22 pm

खालिल कविता माझ्या प. पू . सासुबैंस सप्रेम अर्पण :)

*************************************************

त्या आल्या होत्या मझाकडे आज एकदम खुशित,
मि हि त्यांचे एकदम हसत स्वागत केले.
मि त्यांना म्हनाले " सासुबै ,मि काहिहि करेन तुमाला हसत पाहन्यासाटि,
तुमी फक्त एकदा हो म्हना हो "
त्यांनीहि हसत उत्तर दिले " हो गं सुनबै, तुझ्या चुका मि पाण्याच्या घोटासकट गिळल्यात गं,
काय करणार , माझ्या लेकाला तुझि गरज आहे गं "
आनि त्यांच्या कुशित मी विरुन गेली
आता मि सुन राहिले नवते ,त्या सासु राहिल्या नवत्या ,
लगेचच मग मी चिकन बिर्यानीची ऑर्डर सांगितली :)
मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, :-/
मि लाडे लाडे त्यांना भाजीत मसाल्याऐवजी मीठ पडल्याची गोश्ट सानगितलि आनि त्यांनी लगेचच रुम त्यांची गाटलि. :(
भाबड्या सासुबैंनी त्यांच्या लेकाला फोन लावला होता
मि पोह्च न्यापुर्विच " ताबडतोब घरी ये " चा फर्मान सोडला होता
"येऊन पाहुन जा करामत तुझ्या बायकोची
तुझ्या खात्यावर ऑर्डर केलीय तीनं चिकन बिर्यानीची "

" कूल डावुन आई , तीनं हे मघाशीच मला फोनवर सांगितलय ,
मीहि माझं लंच आज बाहेरुनच मागितलय " :P

बिच्चार्‍या सासुबै ...:D

भूछत्रीविडंबनभूगोलविज्ञान

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

17 May 2013 - 10:30 pm | श्रीरंग_जोशी

शीघ्रकाव्य आवडले.

त्या भाजीची पाकृ पण येऊदे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 11:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

डब्बल मीठवाली पाकृ खास सासूबैंसाठीच असते... तुमच्यासाठी नै बै. खर्र का नै पुजातै ?

श्रीरंग_जोशी's picture

17 May 2013 - 11:13 pm | श्रीरंग_जोशी

तसंही वयापरत्वे जेवणात मीठ व मसाला कमीच असलेला बरा असतो, मग भलेही अळणी खावे लागले तरी ... =)).

पूजाला किती काळजी सासूबैंच्या प्रकृतीची!! ड्वॉले पानाव्ले ;-).

अय्या इस्पूकाका ... आपने तो मेरी मुकि बात छिन्ली :D

पण रंगा काका तुमच्यासाठी कायपण :P

पैसा's picture

17 May 2013 - 10:57 pm | पैसा

मसाला कमी पडला. भाजी नीट शिजली नाही. :|

प्यारे१'s picture

17 May 2013 - 11:02 pm | प्यारे१

+१.
धाक कमी पडला, असं वाचण्यात आलेलं आहे. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 11:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

+२
डाळ नीट शिजली नाही, असं सुद्धा कोणीतरी पुटपुटल्याचं ऐकू आलं आहे. +D

जेनी...'s picture

18 May 2013 - 1:19 am | जेनी...

:-/ :-/

अभ्या..'s picture

18 May 2013 - 1:18 am | अभ्या..

=)) =)) =)) =)) =))
टॉस करावा काय? ;)

यशोधरा's picture

18 May 2013 - 1:51 am | यशोधरा

:D

प्रचेतस's picture

18 May 2013 - 8:48 am | प्रचेतस

:D :D :D

कोमल's picture

18 May 2013 - 9:34 am | कोमल

मस्तच... :))

पूजा जी कविता मस्त आहे. सुनबाई सासुबाई कविता झाली आता जावई व सासरा ह्यांच्यावर कविता येऊ दे.

स्पंदना's picture

18 May 2013 - 11:57 am | स्पंदना

शुलेख ग पुजा ताई.
(सासौबाई माझी मैत्रीण अस्ली तरी काय झाल? मानसान वेळ बघुन वागाव)

व्य्था सासूची कथा सुनेची...!

विजुभाऊ's picture

26 Oct 2013 - 12:07 am | विजुभाऊ

मस्त

अत्रुप्त आत्मा's picture

26 Oct 2013 - 12:45 am | अत्रुप्त आत्मा

अगं म हान् बालिके! =))
ही जंगी जिल्बी चा खायची ह्राऊनच गेली होती! :-D

मुक्त विहारि's picture

26 Oct 2013 - 2:36 pm | मुक्त विहारि

ठीक आहे...

DEADPOOL's picture

29 Nov 2015 - 1:02 pm | DEADPOOL

शेरास सव्वाशेर!
मस्त आहे पण!