गेल्या महिन्यात कर्नाटक मधील रायचुर येथे जाण्याचा योग आला.
तिथे इस्कॉन या संस्थेतर्फे १३ एकर क्षेत्रावर भगवान श्रीक्रिष्ण चे भव्य मंदिर उभारले जाणार आहे,
त्यानिमीत्त भुमीपुजन होते आणि दुपार नंतर जगन्नाथ स्वामी चा रथ ची मिरवणुक होती त्यासाठी रथापुढे आणी भुमीपुजन जागेवर रांगोळी काढायला मी आणी माझे काही मित्र गेलो होतो.तिथे काढलेल्या काही रांगोळ्या पुढे देत आहे.
भुमीपुजन जागेसमोरील रांगोळी-१-६ फोटो
१)
२)
३)
४)
५)
६)
रथाची मिरवणुक सुरू झाली तिथुन
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
प्रतिक्रिया
18 Jul 2012 - 7:46 pm | चित्रगुप्त
खूपच चिकाटी आणि कौशल्याचे काम आहे हे. अभिनंदन आणि शुभेच्छा.
18 Jul 2012 - 8:17 pm | प्रास
एकदम झकास रंगावली..... सुंदर!
पु(ढील) रं(गावलीकामासाठी) शु(भेच्छा)
:-)
18 Jul 2012 - 8:33 pm | गणेशा
सुंदर
18 Jul 2012 - 8:41 pm | स्मिता.
सुंदर रांगोळ्या आहेत. आणखी येऊ द्या.
19 Jul 2012 - 6:46 pm | कान्होबा
नक्किच
18 Jul 2012 - 8:52 pm | जाई.
सुरेख!
18 Jul 2012 - 9:56 pm | पैसा
मस्तच आहेत सगळ्या रांगोळ्या! आकार खूप मोठे मोठे आहेत. तुम्ही मध्यापासून रंग भरायला सुरू केलं असेल नाही?
19 Jul 2012 - 6:49 pm | कान्होबा
होय अगोदर मधले वर्तुळ रंगवुन मग बाहेर सरकत यायचे असे क्रमाने अंतिम वर्तुळापर्यन्त
18 Jul 2012 - 10:33 pm | प्रचेतस
मस्तच.
हाडाचे कलाकार आहात.
18 Jul 2012 - 10:43 pm | अत्रुप्त आत्मा
झक्कास........!
18 Jul 2012 - 11:23 pm | शिल्पा ब
मस्त. इतक्या मोठ्या रांगोळ्या काढायच्या म्हणजे आधी आतला भाग पुर्ण रंगवुन मग बाहेरचे भाग करायचे असतात का? एक आपलं माहीती म्हणुन विचारलं ! नैतर माझी दारातली बारीकशी रांगोळीसुद्धा अर्धांग झाल्यासारखी असते.
19 Jul 2012 - 7:04 pm | कान्होबा
होय आधी आतला भाग पुर्ण रंगवुन त्यावर पांढर्या रांगोळि ने नक्षी काम करायचे मग बाहेरचे भाग करायचे असतात
19 Jul 2012 - 8:49 am | किसन शिंदे
खुप सुंदर आहेत रांगोळ्या.
19 Jul 2012 - 2:51 pm | मन१
पण रायचूर म्हटले की मला "रायचूर विजयम" ही कथा अआठवते.
कृष्णदेवरायाच्या विजयनगर साम्राज्याने आदिलशाही आणि त्यांच्या समर्थकांचा ह्या ठिकाणी जोरदार पराभव करत आपले राज्य बळकट केले होते.
एखाद्या माहितगाराने ह्यानिमित्ताने खरं तर त्यावर मस्त लेख टाकला तर बरे होइल.
19 Jul 2012 - 4:58 pm | अत्रुप्त आत्मा
एखाद्या माहितगाराने ह्यानिमित्ताने खरं तर त्यावर मस्त लेख टाकला तर बरे होइल. +++++++++++११११११११११११११
19 Jul 2012 - 5:18 pm | अमोल केळकर
१ नंबर
19 Jul 2012 - 5:24 pm | सूड
शेवटच्या दोन फोटोतली रांगोळी विशेष आवडली.
19 Jul 2012 - 9:21 pm | मृगनयनी
कान्होबा'जी.. सुन्दर रंगावली!!! कीप इट अप!! :) :)
20 Jul 2012 - 3:40 pm | michmadhura
खूपच छान आहेत रांगोळ्या.
20 Jul 2012 - 3:48 pm | जागु
खुपच सुंदर.
20 Jul 2012 - 10:26 pm | मदनबाण
सुंदर ! :)
21 Jul 2012 - 12:24 pm | RUPALI POYEKAR
छानच रांगोळ्या
21 Jul 2012 - 12:26 pm | RUPALI POYEKAR
छानच रांगोळ्या
30 Jul 2012 - 9:50 am | स्पंदना
फारच रेखिव अन सुंदर रांगोळ्या. खरच कला कला म्हणतात ती अशी ! किती वेळ लागला असेल हो या रांगोळ्या रेखायला? कित्ती सुंदर! मी ढापतेय काही फोटोज . हातात घेउन निदान १/१० तरी काढता येते का पहाते. मला शिकवायची आहे माझ्या लेकीला.