नई दिल्ली पहायचीय ?

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in कलादालन
30 May 2012 - 10:28 am

स्वातंत्र्यानंतर दिल्ली तिल वास्तुकला -
सुप्रसि ध्द फोटोग्राफर मदन मह्ट्टा यांनी १९५७ मधे घेतलेल्या या फोटोत नव्या दिल्ली तिल सरकारी माल किच्या होटेल अशोका ची ही इमारत दिसत आहे ,मदनजी चा जन्म काश्मिर चा , फोटोग्राफिचे शिक्ष ण इंग्ल् ड येथे घेवुन भार् तात आले,उत्तर हिन्दुस्तानात नामंकित स्टुडिओ पैकी त्यान्चा एक,त्यांनी तेन्व्हा अतिशय सुरेख फोटो काढ्ले आहेत

२)इंडियन इंस्टिटूट ऑफ टेक्न्नालोजी -आय आय टी नवी दिल्ली चा मदन महट्टा यांनी घेतलेला हा १९६८ साल चा फोटो

मदन जीं च्या १९५० ते १९९५ मधिल क्रुष्ण धवल छायाचित्रांचे प्रदर्शन दिल्लीत भरले होते
३) १९७२ मध्ये प्रग ती मैदानावरील होण्यार्या हाल ओफ नेशन्श चे छायाचित्र
४)दिल्ली महानगर पालिकेच्या इमारतीचा १९८३ मधे मदन जींनी घेतलेला फोटो

५)भार् तातील एक प्रसिध्द वास्तुविशारद श्री.ए.पी.कानविन्दे यांचा स्वतःच्या घ्ररात घेत लेला १९६६मधिल फोटो

६)दिल्ली मधील सुप्रसिध्द जंतर मंतर चा १९९० मधिल फोटो त्यात जीवन विमा निगम इमारत व बंक ओफ बरोडा इमारत दिसत आहे
७)अमेरिकन विशारद एलन स्टेन दिल्ली जवळ एस्कोर्ट फक्ट् रिची उभारर्णी केली त्याचे मदन महट्टांनी १९६४ मधे घेतलेले चित्र
८) दिल्ली मधिल कनाट प्लेस भागातिल ब्रिटिश लायब्ररी चा मदन जीं नी काढलेला १९८० मधिल फोटो
याचे आर्किटेक्ट आहेत सुप्रसिद्ध भार् तीय विशारद श्री चार्लेस कोरिया
दिल्लि मध्ये काही दिवसापुर्वी हे छायाचित्र प्रदश् न पहण्यास खुले होते
१९८१ मधे मदन जीनी काढलेले दक्षिण दिल्लीतील यमुना विहार इमारतींचे छायाचित्र
या वरुन मला काही गोष्टी आठवल्या
पण त्या बद्द् ल नंतर लिहेन ----

इतिहास

प्रतिक्रिया

कवटी's picture

30 May 2012 - 10:36 am | कवटी

या वरुन मला काही गोष्टी आठवल्या
पण त्या बद्द् ल नंतर लिहेन ----

आभार्स!!

इनिगोय's picture

30 May 2012 - 1:57 pm | इनिगोय

मला पण काही गोष्टी आठवल्या, चिऊ काऊची आणि लाकूडतोड्याची..

जागु's picture

30 May 2012 - 10:42 am | जागु

छान.

विनायक प्रभू's picture

30 May 2012 - 11:20 am | विनायक प्रभू

माला चांदनी पिच्चर आठवला.

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2012 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार

आज आयपी आणि मशीन पण चेंज का ? छान छान.

आज आयपी आणि मशीन पण चेंज का ? छान छान.

छुपे संपादक कोण ते कळल्याचे जाहिर करावे का आता? ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

30 May 2012 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा

चान चान...! :-)