पुपुर्झा

पुष्कराज's picture
पुष्कराज in जनातलं, मनातलं
11 Jun 2008 - 1:30 pm

तुमच ठाउक नाही ,मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ
शकेलच अस नाही, हरकत नाही काही तरी अपेक्षा ठेउन का होइना देत जाव्,समोरच्या
कडून अपेक्षा भंगही होइल, पण कदाचित तो पर्यंत देण्याची सवय लागलेली असेल.

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

11 Jun 2008 - 1:44 pm | अमोल केळकर

वपुर्झा माहित आहे.
हा तसाच प्रकार ( प्रयत्न) आहे का ? :?

पुष्कराज's picture

11 Jun 2008 - 7:16 pm | पुष्कराज

वपुर्झा ग्रेट, हा फक्त प्रयत्न

अरुण मनोहर's picture

11 Jun 2008 - 6:20 pm | अरुण मनोहर

>>>मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ शकेलच अस नाही,

मी सहमत नाही.
आई हा एकच नाते असे आहे जे निरपेक्ष अस काही देते. निरपेक्ष तर जाऊच द्या, स्वतःला वाटेल तो त्रास सहन करून सुद्धा आई मुलांसाठी आपले सर्वस्व द्यायला तयार असते.

पुष्कराज's picture

11 Jun 2008 - 7:15 pm | पुष्कराज

बरोबर आहे तुमच, आईची तुलनाच नाही.

नाती ईतरांबरोबर्ची