काही अडचणी आहेत का?

नमस्कार,
गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वापरताना खूप अडचणी येत होत्या. आता जवळपास सर्वच अडचणी दूर झाल्या असतील. आता सुध्दा कुणाला मिसळपाव वापरताना काही अडचणी असतील तर त्या त्यांनी येथे मांडाव्या किंवा मला व्यक्तिगत निरोप पाठवावा.

- नीलकांत

प्रतिक्रिया

दिसत नाहीय आता.. :-(

सर्वरवरचा लोड कमी करण्यासाठी काही सुविधा तात्पुरता बंद केल्या आहेत. लवकरात लवकर त्या सुरु करण्यात येतील.

uttam kelaat! Kahi upayogaahci naahi ti soy! Chyayala, majhach marathi gandata aahe ka?

Agadi kalaparyant thik hota, aata mala marathitun lihita yet naahiye.

आधी धागाकर्त्याचं नावंच वाचलं नाही , त्यामुळे षिर्शक वाचुन अंमळ पाणी पिता पिताच ठसका लागला .

असो ,
निलकांतसाहेब, खरडवहीतील स्वागत मजकुरा मधे जे टॅग्ज चालत नाहीत ते कॄपया चालु करावेत .

मिपा परत सुरू झालेलं पाहून आनंद झाला.

एक अडचण अशी आहे की, नवीन सोयीसुविधा देताना त्यांच्याबद्दल सूचना मिळत नाही. उदा: मत देण्याची सोय. एखाद्या प्रतिसादाला खूप - मतं आली तर तो प्रतिसाद उडणार/उडवणार का कसं?
नवीन सोयी देताना त्याबद्दल छोटीशी सूचनाही आली तर उत्तम.

ही अडचण मलाच येती आहे का सगळ्यांना हे माहीत नाही. का माझ्याच मशीन वर येते आहे हेही माहीत नाही. पण ही अडचण सध्या येत आहे -
खाली खाली जात असताना शेवटचा भाग स्क्रिनवर थांबत नाही. लगेच वर सरकतो. उदा. नवीन लेख या स्क्रिन्वर जर मला खाली जाऊन पुढचे पान उघडायचे असेल तर तेथे थांबता येत नाही. स्क्रिन लगेच वरती सरकतो. पण मी आत्ता लिहीतोय या स्क्रिन्वर ही अडचण येत नाही.

नीलकांता, गेले काही दिवस मिपा खूप स्लो चालतंय रे. बघ जरा प्लीज..

बाकी, झकासच सांभाळतो आहेस.. जियो..!

(संस्थापक) तात्या.

aaj marathi madhye lihita yet nahiye

आता सर्व ठीकठाक चाललेसे दिसतेय !!

devnagari madhe lihita yet nahiye... swatache nav pan "chopya paste" karun aat shirave lagle ahe..

तसं मिपा सुरुळीत चालू आहे पणं काही वेळेला एखाद पेज ओपन व्हायला बराच वेळ लागतो....आणि ओपन झाल्यावर तो पेज एरर दाखवतो.

कुठे एरर दाखवते? ते सांगाल का? आणि मराठी व्यवस्थित चालतंय आता. चोप्य पस्ते
:) करण्याची गरज नाही.

धन्यवाद मालक!
देवनागरीची अडचण दुर केल्याबद्दल्....:)
आणि एरर दाखवल्यावर मी लगेच तुम्हाला व्य. नि करतो.

झाला सोल्व्ह :)

नीलकांत, पुष्करिणीने हे तुला कळवायला सांगितले आहे -
तिला लॉगिन जमत नाहीये. देवनागरी वापरुन लॉगिन करताना, देवनागरीमध्ये अक्षरे उमटत नाहीत. इंग्लिश वापरुनही होत नाही. चुकीचा पासवर्ड/ नाव असा एरर मेसेज येतो आहे तिला. पाहशील का?

आज लिंका खूप वेळ घेत आहेत ओपन व्हायला.

Fatal error: Out of memory (allocated 19660800) (tried to allocate 4104 bytes) in /home/misalpav/public_html/includes/menu.inc on line 637

नवे पान / दुवा उघडायला पुर्वी पेक्षा वेळ लागत आहे.

+१००

ही एरर जवळजवळ प्रत्येक वेळी "नवे लेखन" पानावर येतेय.

+१००.

मला पण हीच ERROR येते बर्‍याचदा.

आत्ता उत्तर द्या याच्यावर क्लिक केल्यावर ७५ सेकंदांनी हा स्क्रिन आला.
९०% ट्क्के वेळा पान उघडताना-
Fatal error: Out of memory ......... याच प्रकारचा मेसेज येतो.
माझ्याकडे १ mbpsचे connection aahe आणि यावरच मिपा खटाखट चालत होते.

;-)

घरच्या नेट वरुन उघडतय. पण ऑफिस मधुन उघडत नाही. आयएसपीचा प्रॉब्लेम असेल काय?
(ऑफिस ने मिपा बॅन केले नाहीये.)

थ्रेड अपडेट झालेला नीट कळत नाहीए. मला नविन प्रतिसाद दाखवतंय (मी पाहिल्यावरही पुन्हा दाखवतंय) मात्र त्यात नविन प्रतिसाद नाहीएत. काहींना प्रतिसाद आलेत पण काउंट शून्य दाखवतंय.

हाच प्रतिसाद दिसत नाहीए. शेवटची अपडेटेड वेळ मे ७ दाखवतोय.

खात्यात पूर्वी चढवलेले चित्र आता गायब झाले आहे. खाते संपादन करून 'चित्र अपलोड करा' हा पर्याय निवडला तर नवे चित्र चढवताना खालील संदेश येत आहे:

तृटी
The selected file क्षयज्ञ could not be uploaded, because the destination is not properly configured.
Failed to upload the picture image; the pictures directory doesn't exist or is not writable.

स्वाक्षरीच्या सोयीचा लोक गैरफायदा घेतात
अनेकांनी निबंध लिहिले आहेत

मजकूर छोटा स्वाक्षरी मोट्ठी असा प्रकार होतो आहे

यांच्या स्वाक्षरी निबंधामुळे मिसळीवरही ताण येत असणार

काय करता येइल ?

मला एक अडचण येतेय.
मिपा उघडल्यानन्तर लेखाच्या नावाची अक्षरे दिसत नाहीत. नुसतेच आडवे बार दिसतात साधारण तीस सेकंदानन्तर अक्षरे उमटतात.
फायरफॉक्ष वापरून हा अनुभव आला मात्र दुसर्‍या संस्थळांबाबत असे होत नाही.

मिपा उघडल्यानंतर सुरुवातीच्या पानावर फक्त लेखांची नावे दिसतात.
त्यात लेखकाचे नाव दाखवता येणार नाही का?

अभिज्ञ.

आमच्या कोणत्याच शंकान्ना उत्तरे भेटत नाहीत ?

मलाही खरड आल्याचे कळ्त नाही. मग खरड करणार्‍याला व्य नि करून 'खरड वाचा' असे सांगावे लागते. कारण व्य नि आलेले समजते.

पण आपल्या प्रोफाइला गेल्यावर खरडवही म्हणून जो टॅब दीसतो तिथे मात्र नविन खरडींची संख्या दीसते, तेव्हा आवश्यक ते चोप्य+पस्ते करून सदरील समस्या त्वरीत मिटवावी ही विनंती.

भाषा बदल 'की' काम करत नाहीए.

माझ्याकडे भाषाबदल की फक्त इंटरनेट एक्स्प्लोररला काम करते अन्यत्र करत नाही.

.

.

एखादा टॉपिक वर का जातो
किंवा खाली का राहतो ?

ज्याला शेवटची प्रतिक्रिया तो सर्वात वर पाहिजे
ते अगदी नॅचरल आहे

User guestbook (2) अशी नवीन खरडींची संख्या दिसत नाही.

काही खरडी १५ दिवसांनंतर अपघाताने बघितल्या. नव्या खरडींची नोंद दाखवणे बंद का झाले आहे?

मिसळपाववर कुठल्याही धाग्याला प्रतिसाद दिल्यावर किंवा कोणालाही खरड टाकल्यावर खालील एरर दिसते:

user warning: Can't find file: 'cache_form' (errno: 2) query: cache_get /* मिसळलेला काव्यप्रेमी : cache_get */ SELECT data, created, headers, expire, serialized FROM cache_form WHERE cid = 'form_form-284b71d897450fb041e20617378b8708' in /home/misavcom/public_html/includes/cache.inc on line 25.

येच बोल्ने को आया था.

+२

येच बोल्ने को आयेला था |

user warning: Can't find file: 'cache_form' (errno: 2) query: cache_get /* प्यारे१ : cache_get */ SELECT data, created, headers, expire, serialized FROM cache_form WHERE cid = 'form_form-365a6b99c23ffdc16356c4bad4f15288' in /home/misavcom/public_html/includes/cache.inc on line 25.

मला माझे सदस्यनाम बदलायचे आहे. कसे बदलता येईल.

लिखाणात फोटो कसे संलग्न करावेत? अपलोड कसे करायचे?

आताच मदत पान दिसले. समस्या दूर झाली.धन्यवाद

(१) खूप लांबलेल्या धाग्यांचे (पन्नासच्यावर प्रतिसाद अथवा अमुक एक केबी च्यापुढे गेल्यावर) छोटे तुकडे पाडल्यास /केल्यास बरे होईल .(२) लिखाण साठवण सेव अॅज डराफ्टचा पर्याय ठेवल्यास सवडीने मशीनवर लिहून नंतर प्रकाशित करता येईल .

पूर्वी पन्नासच्यावर प्रतिसाद झाले की दुसरे पान होत असे. पण त्यामुळे नवा प्रतिसाद दुसर्‍या पानावर गेला तर तो लोकेट करता येत नसे. ही सध्याची पद्धतच चांगली आहे.

लिखाण साठवणीचा पर्याय (बटण) पूर्वी होते. पण ते कधी चालल्याचे स्मरत नाही.

फोटो कसे चिटकयायचे..? मि नेहमीची सदस्य नाहिये.

लिखाणाचे संपादन >>मिटवा बंद केले आहे का ?

मला मिपावर लॉग इन करण्यासाठी, हल्ली वन टाइम पासवर्ड ने करावे लागते. माझा जुना पासवर्ड माझ्या सिसटम्मध्ये साठविला होता, आता गेले ४ ते ५ महिने प्रत्येकवेळी नवा घ्यावा लागतो, तेव्हा माझी हि अडचण क्रुपया दूर करावी.

विनोद१८

Pages