Skip to main content

काही अडचणी आहेत का?

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 04/05/2011 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वापरताना खूप अडचणी येत होत्या. आता जवळपास सर्वच अडचणी दूर झाल्या असतील. आता सुध्दा कुणाला मिसळपाव वापरताना काही अडचणी असतील तर त्या त्यांनी येथे मांडाव्या किंवा मला व्यक्तिगत निरोप पाठवावा. - नीलकांत

वाचने 39985
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

यु युनिक प्लस मोबाईल + ऑपेरा ब्राउझर + गुगल इंडिक इनपुट. मजा म्हणजे मगाशी मोबाईलवर आणि आता विंडोज पीसीवर बघतानाही मला दोन्ही र्‍या एकसारखेच दिसत आहेत. लिनक्स उबुंटुवरून वाचताना पायमोडका र् + य असं दिसतं मात्र.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही टाईपींगसाठी इतके पर्याय वापरण्यापेक्षा एकदा गुगल हँडरायटींग अॅप वापरून पाहा. इकडे विचार की समोर शब्द ! नो कीबोर्ड हॅसल अॅट ऑल .

In reply to by संजय क्षीरसागर

आहे मोबायल्यात. कधी वापरत नाही. बघेन आता.