रोटी कशी बनववी?

धनुअमिता's picture
धनुअमिता in पाककृती
3 Feb 2011 - 4:16 pm

प्रतिक्रिया

धनुअमिता's picture

3 Feb 2011 - 4:23 pm | धनुअमिता

नरेशकुमार ह्याचे आभार.

नरेशकुमार's picture

3 Feb 2011 - 4:25 pm | नरेशकुमार

वेलकम.
अजुन काही डाऊट असेल तर काहीही काळजि करु नका.
बिनधास्त विचारा.

मुलूखावेगळी's picture

3 Feb 2011 - 4:26 pm | मुलूखावेगळी

गोल का त्रिकोनी का चौकानी का नकाशे?
कळल्यास योग्य मार्गदर्शन करता येइल
तसेही जाणकार उजेड टाकतील च

धनुअमिता's picture

3 Feb 2011 - 5:04 pm | धनुअमिता

गोल. रोटीची पाककृती विचारली आहे.

मुलूखावेगळी's picture

3 Feb 2011 - 6:18 pm | मुलूखावेगळी

गव्हाची कनिक घट्ट तिम्बुन थोडे तेल्/तुप टाकुन मउ करा
अर्धा तास झाकुन
नंतर ती लाटा आनि त्यात १ चमचा हवे तेल्/तुप लावा.आता तिचा गोल रोल करा आनि तो रोल पुन्हा लाटा
शक्यतो चौकोनी
आता गरम तव्यावर तेल्/तुप सोडुन खरपुस भाजा.
गहु अनि मैद्या एकत्र करुन करत्तात पन मला त्याचे प्रमान माहित नाही
प्लीज कोनितरी सांगा धनुला.

गहु अनि मैद्या एकत्र करुन करत्तात

नवशिक्या व्यक्तीने या भानगडीत पडु नये, हे स्वानुभवावरुन सांगतो.
मागे एकदा अश्या पद्धतीने केलेल्या चपात्या, पापड समजुन खाल्लेत.

मुलूखावेगळी's picture

3 Feb 2011 - 9:37 pm | मुलूखावेगळी

हो आधीच तेच करुन बघा

निवेदिता-ताई's picture

3 Feb 2011 - 10:12 pm | निवेदिता-ताई

गव्हामध्ये कधीही मैदा एकत्र करु नका...वातड होतात पोळ्या..(चपात्या)

शिल्पा ब's picture

4 Feb 2011 - 12:54 am | शिल्पा ब

आई , मावशी नाहीतर सासु असेल तर तिला विचारा...धागे काय टाकताय?

घरी पण करता येते, तंदूर शिवाय तंदुरी रोटी.

धनुअमिता's picture

5 Feb 2011 - 5:26 pm | धनुअमिता

खादाड ताई प्लीज सांगाल का घरी करता येईल अशी तंदूर शिवाय तंदुरी रोटी.