रोटी कशी बनववी?

धनुअमिता पाककृती

12 टिप्पण्या 8,866 दृश्ये

Comments

नरेशकुमार नवीन

http://www.youtube.com/watch?v=jD4o_Lmy6bU http://www.videojug.com/film/how-to-make-chapati-phulka-roti http://www.metacafe.com/watch/1270537/how_to_make_roti_indian_bread/

मुलूखावेगळी नवीन

गव्हाची कनिक घट्ट तिम्बुन थोडे तेल्/तुप टाकुन मउ करा अर्धा तास झाकुन नंतर ती लाटा आनि त्यात १ चमचा हवे तेल्/तुप लावा.आता तिचा गोल रोल करा आनि तो रोल पुन्हा लाटा शक्यतो चौकोनी आता गरम तव्यावर तेल्/तुप सोडुन खरपुस भाजा. गहु अनि मैद्या एकत्र करुन करत्तात पन मला त्याचे प्रमान माहित नाही प्लीज कोनितरी सांगा धनुला.

गणपा नवीन

In reply to by मुलूखावेगळी

गहु अनि मैद्या एकत्र करुन करत्तात
नवशिक्या व्यक्तीने या भानगडीत पडु नये, हे स्वानुभवावरुन सांगतो. मागे एकदा अश्या पद्धतीने केलेल्या चपात्या, पापड समजुन खाल्लेत.