टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
पूर्ण कविता हवी आहे...
प्रेषक उदय ४२ ( गुरू, ०५/०१/२००८ - २०:२६) .
"कुटुंबवत्सल इथे फणस हा
कटिखांद्यावर घेऊन बाळे
पुसिते त्याला कुशल मुलांचे
गंगाजळिचे बेत आगळे "
हे कडवे असलेली इंदिरा संत यांची एक कविता आहे,कुणाला आटवतेय का ?असल्यास द्यावी.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती
