तुनळीवरील दत्तधाम चित्रफीती

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
24 Oct 2010 - 7:15 am

खाली दिलेल्या १५ चित्रफीतींमधून महाराष्ट्र, गुजराथ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदि विविध राज्यातील दत्त धामांचे मनोहर, अतिशय सुंदर दर्शन घडते.
सोला, नारेश्वर, पैठण, करंजा, गरूडेश्वर, शेगाव, अक्कलकोट, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, तळेगाव आदि ठीकाणच्या दत्त मंदीरांचे लोभस दर्शन या चित्रफीतींमधून घडते.
संकलन आणि निवेदन उत्कृष्ट आहे. संगीत, नारेश्वरधून अतिशय कर्णमधुर आहे हे यांचे वैशिष्ट्य.
गुजराथी भाषेत असल्या तरी समजण्यास अगदी सोप्या आहेत.
निवेदनामधे कधी गुरुलीलामृतामधील कथांचा संदर्भ येतो तर कधी शनी शिंगणापूरची माहीती येते, कधी एकनाथांचा संदर्भ येतो तर कधी नारेश्वरनिवासी रंगावधूत महाराजांची शिकवण येते.
नृसिंहसरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुकांचे तर अगदी व्यवस्थित दर्शन एका फीतीत घडते.
मला या सर्व चित्रफीती अतिशय लोभस वाटल्या. आशा करते निदान दत्तभक्तांना तरी त्या आवडतील.

http://www.youtube.com/watch?v=c3Hq6iZSQtU&feature=related
http://www.youtube.com/watch?v=HEW13ZErhwA&feature=related
http://www.youtube.com/watch?v=kFDnCeZnWCk&p=31C54090B94967AC&playnext=1...
http://www.youtube.com/watch?v=PuCi83UohZg
http://www.youtube.com/watch?v=wKJsMxDUiCI&feature=related
http://www.youtube.com/watch?v=T5oVsIME26U&feature=related
http://www.youtube.com/watch?v=YUOBFhP1aiY&feature=related
http://www.youtube.com/watch?v=Qf-cf2gMDpM&feature=related
http://www.youtube.com/watch?v=GfMhbwhMKEA&feature=related
http://www.youtube.com/watch?v=oUTx_Nv6Dc4&feature=related
http://www.youtube.com/watch?v=YfamHmqfZfo&feature=related
http://www.youtube.com/watch?v=I6pyca7fB50&feature=related
http://www.youtube.com/watch?v=_x7gjISIYZw&feature=related
http://www.youtube.com/watch?v=u_wxCcLwTFM&feature=related

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

अशोक पतिल's picture

24 Oct 2010 - 7:35 am | अशोक पतिल

खुप छान !!! आम्हा दत्तप्रेमी साठि हि पर्वणीच आहे. खुप अनमोल खजिना !!!

मदनबाण's picture

24 Oct 2010 - 9:30 am | मदनबाण

धन्यवाद... :)