माहिती हवी आहे.( दिल्लीतील हॉटेल बद्दल)

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
29 Sep 2010 - 12:34 pm

नमस्कार,
मला आपणाकडून एक मदत पाहिजे आहे. माझे आई-बाबा ( वय सत्तरीच्या पुढे) नोव्हेंबर मधे दिल्ली, जालंदर ,चंदिगड, अमृतसरला जाणार आहेत. आईला जालंदरला तिच्या लेखनाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. तिकडची रहाण्याची सोय आयोजकांनी केली आहे . मात्र दिल्ली, चंदिगड त्याढिकाणी रहाण्याची सोय असलेली चांगली हॉटेल्स ( महाराष्ट्र मंडळ वगैरे ) माहित नाहीत . ज्यांना काही यासंबंधी माहित असेल तर कृपया माहिती द्यावी .
धन्यवाद

अमोल केळकर

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

सुत्रधार's picture

29 Sep 2010 - 12:41 pm | सुत्रधार

दिल्लीत पहाडगन्ज एरीयात महाराष्ट्र मंडळाचे हॉटेल आहे. राहण्याची सोय छान आहे.

अमोल केळकर's picture

29 Sep 2010 - 12:48 pm | अमोल केळकर

धन्यवाद, काही संपर्क नंबर वगैरे देऊ शकाल का?

अमोल

अविनाशकुलकर्णी's picture

29 Sep 2010 - 1:01 pm | अविनाशकुलकर्णी

Maharashtra Mandal Dehli Local Market Place,Services,Shopping in ... -
Maharashtra Mandal Dehli Find information about famous / popular Local ... Pahar Ganj. Delhi. 23583683, 65356943 ... No.10, Vijay Mandal En, DDA Market ...

www.buzzintown.com/.../local--Maharashtra%2BMandal%2BDehli.html - Cached
इथे बघा

पाषाणभेद's picture

29 Sep 2010 - 1:04 pm | पाषाणभेद

आईचे अभिनंदन. अन पुरस्कार कसला मिळाला, कोठे जायचे आहे पुरस्कारासाठी ते सांग की चोरा.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Sep 2010 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार

आईचे अभिनंदन. अन पुरस्कार कसला मिळाला, कोठे जायचे आहे पुरस्कारासाठी ते सांग की चोरा.

+१ हेच बोल्तो !

केळकर भारी लबाड आहात हो तुम्ही ;)

अमोल केळकर's picture

29 Sep 2010 - 2:16 pm | अमोल केळकर

' पंजाब साहित्य अकादमीचा ' पुरस्कार - साहित्य सेवे बद्दल मिळाला आहे. १३ - १४ नोव्हेंबर ला जालंदरला देण्यात येणार आहे.

http://www.ujjwalakelkar.blogspot.com

धन्यवाद :)

अमोल

नक्की पहाते अनुदिनी. मी चाळली. आपल्या मातोश्री कर्तुत्ववान साहित्यिक दिसतात. त्यांची अनुदिनी वाचायला आवडेल. त्यांचे अभिनंदन.

निवेदिता-ताई's picture

29 Sep 2010 - 1:26 pm | निवेदिता-ताई

आईचे हार्दिक अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

विशाल कुलकर्णी's picture

29 Sep 2010 - 4:17 pm | विशाल कुलकर्णी

आईचे हार्दिक अभिनंदन !

गणेशा's picture

29 Sep 2010 - 5:25 pm | गणेशा

आपल्या आई चे हार्दिक अभिनंदन.
-

दिल्ली मध्ये काही दिवस कंपणी तर्फे होतो मी २००८ मध्ये.
जुन्या कंपणीतील मित्र तेथेच असेन दिल्लीला .. फोन नं देतो घेवुन .
काही हेल्प लागली आनखिन ही तर करेन तो हेल्प.

इंटरनेटस्नेही's picture

29 Sep 2010 - 6:11 pm | इंटरनेटस्नेही

आपल्या मातोश्रींचे हार्दिक अभिनंदन.

रेवती's picture

29 Sep 2010 - 6:54 pm | रेवती

Address: International Youth Hostel, 5-Nyaya Marg, Chanakyapuri, New Delhi - 110021
Telephone:91-11-26116285, 91-11-24101246

कशिद's picture

29 Sep 2010 - 9:42 pm | कशिद

आईचे हार्दिक अभिनंदन

रश्मि दाते's picture

29 Sep 2010 - 11:00 pm | रश्मि दाते

आईचे हार्दिक अभिनंदन,आणी स्टेशन जवळच टाटा ग्रुप्चे ginger hotel हि चांगले आहे

तुमच्या आईचे हार्दिक अभिनंदन.

आईचे हार्दिक अभिनन्दन!!!

अमोल केळकर's picture

30 Sep 2010 - 9:40 am | अमोल केळकर

सर्वांचा आभारी आहे :)

अमोल