बोल कसा वागु................

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
16 Aug 2010 - 11:51 pm

आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती खुप खास असते,अत्यंत महत्वाची असते.कधी कधी जीवनात त्याच व्यक्तीकडुन ईतक्या ईतक्या अनपेक्षित प्रतिक्रीया/प्रतिसाद्,उत्तरे,टीपण्या येतात की वेड लागयची पाळी येते.
ह्याच पार्श्वभुमीवर,एक कथा कथन करत आहे.
मी तुला सर्वच दील,
तुझ्याकडुन कधीच काही न मागता,
तु ह्याला 'वासना' हे नाव दीलस,
बोल कसा वागु मी शहाण्यासारखा?

आपण रोजच भेटत होतो,
एकत्र घरी जात होतो,
थोड्या दीवसांनी तुला मला बघायचही नव्हत,
बोल कसा वागु मी शहाण्यासारखा?

तुला कोणीतरी त्रास देत होतं,
मी त्याला चुकीची 'आठवण' करुन दीली,
तु ह्याला 'गुंडागिरी' बोललीस,
बोल कसा वागु मी शहाण्यासारखा?

तुझ्या एका मैत्रीणीची अडचण होती,
मी स्वःताच्या 'खिशाला' मार देउन मदत केली,
तु ह्याला 'दीखावा' ठरवलस,
बोल कसा वागु मी शहाण्यासारखा?

फ्रेंडशिप डे तसा दीवसच खराब!,
"..नाहीतर तुझ्याशी बोलणार नाही" म्हणालो,
".....मग नकोच बोलुस" हे तु धाड्कन बोललीस,
बोल कसा वागु मी शहाण्यासारखा?

एक मात्र तु शिकवुन गेलीस,
'कधीच प्रेमात नको पडुस' हे सांगुन गेलीस,
मी शुद्धीत आलो,तेव्हा तु खुपच दुर होतीस,
बोल.... कसा वागु.........ई...ई......ई......ई.........ईईईईई......................?

कविताविचार

प्रतिक्रिया

विलासराव's picture

16 Aug 2010 - 11:59 pm | विलासराव

ईतक्या अनपेक्षित प्रतिक्रीया/प्रतिसाद्,उत्तरे,टीपण्या येतात की वेड लागयची पाळी येते.

खरय..होतं अस कधी कधी.

wings's picture

17 Aug 2010 - 2:09 am | wings

ha ha ha.. gr8 shot! ==))

प्रियाली's picture

17 Aug 2010 - 12:02 am | प्रियाली

ते शेवटी ई..ईई...ईईईई असं काय झालंय?

अर्धवट's picture

17 Aug 2010 - 12:03 am | अर्धवट

लेका, ते ई....ई...ई काये शेवटी...

दाद्या.. तुझ्याकडं चिकाटी हाये.. कंटेंट पण असावा असं दिसतय.. थोडी मेहेनत घे की अजुन..
अजुन लइ भारी लिवशील राव..

पुष्करिणी's picture

17 Aug 2010 - 12:16 am | पुष्करिणी

ई ई ईईईई.....?

शिल्पा ब's picture

17 Aug 2010 - 12:47 am | शिल्पा ब

तो बहुधा रडण्याचा आवाज असावा..

बाकी शानबा, तुमचे चालु द्या. (बाकी तुम्ही अगदी लोकाभिमुख दिसताय...सगळ्यांना मदत, समाजोपयोगी वगैरे..)

बहुगुणी's picture

17 Aug 2010 - 12:25 am | बहुगुणी

इत्यादि, इत्यादि, इत्यादि...

सारखं 'बोल कसा वागु मी शहाण्यासारखा?' म्हणून शानबा कंटाळले वाटतं शेवटी!!

झंम्प्या's picture

17 Aug 2010 - 9:34 am | झंम्प्या

ई ई ईईईई.....
मला माहीत आहे हे........ ई ई ईईईई.... काय असत.

मी समजू शकतो तुझ्या भावना... नुकताच माझह ताजा ताजा प्रेमभंग झालाय... मागच्या आठवणी येऊन ते ........ ई ई ईईईई.... होताच.. पण मित्र तुलासुद्धा ह्याची सवय होईल.. किंबहुना सवय करून घ्यावी लागेल..
बाकी शेवटचा छान जमलय...

एक मात्र तु शिकवुन गेलीस,
'कधीच प्रेमात नको पडुस' हे सांगुन गेलीस,

काही दिवसांनी तू सरयीत होशील अशा अनुभवांना.

सुहास..'s picture

17 Aug 2010 - 10:28 am | सुहास..

ईईईईईईईईईईईईईई आणी ऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ !!

चालु द्यात ...

भारतीय's picture

17 Aug 2010 - 10:35 am | भारतीय

अप्रतिम काव्य! शेवटची काव्यपंक्ती (?) तर अतिसुरेख!!
"बोल.... कसा वागु.........ई...ई......ई......ई.........ईईईईई......................?"
आहाहा! अजून येऊ द्यात!

परिकथेतील राजकुमार's picture

17 Aug 2010 - 11:44 am | परिकथेतील राजकुमार

तुझ्या एका मैत्रीणीची अडचण होती,
मी स्वःताच्या 'खिशाला' मार देउन मदत केली,

ह्या ओळी हृदयाला भिडल्या.

बाकी ई ई ई .. चालु द्या.

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Aug 2010 - 4:14 pm | ब्रिटिश टिंग्या

आज टार्‍या असता तर या धाग्याच काय विडंबन झालं असतं? ;)

मी-सौरभ's picture

19 Aug 2010 - 12:23 am | मी-सौरभ

याचं ईडंबन वाचाया किती येळ लागतु ते बगुया...

एका दोस्ताची याद आली..

आपण नेहमीच सही विड्म्बत होतो,
एकत्र हसत बोलत लिवत होतो,
थोड्या दीवसांन तुमाला मला बघायचही नव्हत,(आय्डी उडवला की तेचा)
बोल कसा वागु मी (तो) शहाण्यासारखा?.....

:(

सिद्धहस्त लेखकांमध्ये गणना करावी असे प्रभावी मनाला भिडणारे लेखन.

पुलेशु

तुआभोमा

वारा's picture

17 Aug 2010 - 5:58 pm | वारा

तुम्हाला अस केल का हो?
SmileyCentral.com

का अस केल?

SmileyCentral.com

शानबा५१२'s picture

17 Aug 2010 - 10:57 pm | शानबा५१२

these are cheap thoughts dear!

वारा's picture

19 Aug 2010 - 12:36 am | वारा

दाद्या असा कसा रे तु ?

तुला पाहीजे तेव्हा मजा नाहीतर सजा...
बाकी तुझा धागा कॉमेडी का सिरीयस कळाला नाही,,
dear...

शिल्पा ब's picture

19 Aug 2010 - 12:44 am | शिल्पा ब

धागा सीरीयासच असावा...एवढे ईईई करून रडताहेत ते ....आधी काय तर म्हणे पोरी अशाच असतात आणि खेळवतात...आता सरळ नाही, तू मवाली वगैरे वगैरे म्हणतेय तर ते पण सहन होत नाही, (म्हणूनच आपल्याला सांगतायेत) ..
बाकी या प्रतिसादासाठी काही स्मायली नाही मिळाली का?

शानबा५१२'s picture

19 Aug 2010 - 11:06 pm | शानबा५१२

आर्र सोड की बबन्या,चल वारा आलाय चिंचा पाडु,पिंकी पण गेलीया मंगाशी.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

17 Aug 2010 - 7:13 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

वाह वाह्..वाह च्या ऐवजी......ई ई ई ई ईईई आलं तोंडातुन....
;)
बायका किंवा पोरींना नक्की काय हवे असते हे ब्रम्हदेवाला / अन्य कोणत्याही देवाला समजणार नाही.
लई अवघड जमात... अक्षरशः संशोधनाचा विषय आहे......
तुम्ही तर सर्वसामान्य माणुस आहात हो...

चिरोटा's picture

17 Aug 2010 - 8:52 pm | चिरोटा

छान कविता.कीबोर्ड वरच्या E की मध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिस्तोय.
--

शानबा५१२'s picture

17 Aug 2010 - 10:58 pm | शानबा५१२

हा ते रडणे होते.

all of you,sorry for late reply,have a nice time,c u!