स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

सुकामेवा's picture
सुकामेवा in जनातलं, मनातलं
28 May 2010 - 11:38 am

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

मांडणीविचार

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

28 May 2010 - 11:46 am | Dhananjay Borgaonkar

स्वातंत्र्य वीराला कोटी कोटी प्रणाम.

पंकज तुम्ही मिपावर हा धागा टाकल्यावर धन्यवाद. मी आता टाकणारच होतो.

शिल्पा ब's picture

28 May 2010 - 11:50 am | शिल्पा ब

सावरकरांना कोटी कोटी प्रणाम.....अजूनही आपल्या लोकांना त्यांनी केलेल्या कामाचे महत्व समजले नाही...दुर्दैव!!!

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मदनबाण's picture

28 May 2010 - 11:52 am | मदनबाण

या महानायकास कोटी कोटी प्रणाम...

मदनबाण.....

विनम्र अभिवादन !

नितिन थत्ते's picture

28 May 2010 - 11:58 am | नितिन थत्ते

एकोळी धागा?

स्वातंत्र्यवीर आणि जात्युच्छेदक/सुधारक सावरकरांना प्रणाम

नितिन थत्ते

चेतन's picture

28 May 2010 - 1:46 pm | चेतन

स्वातंत्र्यवीर आणि जात्युच्छेदक/सुधारक सावरकरांना प्रणाम

चेतन

अवांतरः जर मनापासुन मान्य नसेल तर माणसाने पांढर्‍या अक्षरात लिहावं कशाला
फक्त जात्युच्छेदक/सुधारक सावरकरांना प्रणाम चालला असता.
अतिअवांतरः बहुतेक मणिशंकर अय्यरांचे अनुयायी असावेत. :|

दिपक's picture

28 May 2010 - 12:15 pm | दिपक
विसुनाना's picture

28 May 2010 - 12:19 pm | विसुनाना

सावररकर मधले एक 'र' कमी करावे.

'जात्युच्छेदक/सुधारक सावरकरांना प्रणाम'
असेच म्हणतो.

Dipankar's picture

28 May 2010 - 1:23 pm | Dipankar

विज्ञाननिष्ठ, हिंदुत्ववादी, जात्युच्छेदक व सुधारक सावरकरांना प्रणाम

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 May 2010 - 1:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विज्ञाननिष्ठ, जात्युच्छेदक आणि काळाचे भान ठेवून बदलांचा स्वीकार करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावकरांना आदरांजली आणि त्यांच्यासमोर नतमस्तक.

अदिती

सुकामेवा's picture

28 May 2010 - 1:35 pm | सुकामेवा

केले

भारद्वाज's picture

28 May 2010 - 1:21 pm | भारद्वाज

जाज्वल्य देशभक्त सावरकरांना कोटी कोटी प्रणाम
जय हिंद जय महाराष्ट्र

बिपिन कार्यकर्ते's picture

28 May 2010 - 1:52 pm | बिपिन कार्यकर्ते

माझा संपूर्ण सावरकरांना प्रणाम.

बिपिन कार्यकर्ते

अन्या दातार's picture

28 May 2010 - 2:32 pm | अन्या दातार

रॅशनल थिंकिंग करणार्‍या सावरकरांना कोटी कोटी प्रणाम..........

अन्या दातार's picture

28 May 2010 - 2:32 pm | अन्या दातार

रॅशनल थिंकिंग करणार्‍या सावरकरांना कोटी कोटी प्रणाम..........

धमाल मुलगा's picture

28 May 2010 - 2:46 pm | धमाल मुलगा

साष्टांग प्रणिपात!

तात्यारावांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काहीही अक्कल पाजळण्याची आपली प्राज्ञाच नाही! फक्त प्रणिपात.....त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वातला एक सहस्त्रांश जरी अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कुठल्या कुठे पोहोचु.

आंबोळी's picture

28 May 2010 - 3:00 pm | आंबोळी

तात्यारावांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काहीही अक्कल पाजळण्याची आपली प्राज्ञाच नाही! फक्त प्रणिपात.....त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वातला एक सहस्त्रांश जरी अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कुठल्या कुठे पोहोचु.

साष्टांग प्रणिपात!

आंबोळी

छोटा डॉन's picture

28 May 2010 - 3:58 pm | छोटा डॉन

>>तात्यारावांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काहीही अक्कल पाजळण्याची आपली प्राज्ञाच नाही! फक्त प्रणिपात.....त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वातला एक सहस्त्रांश जरी अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कुठल्या कुठे पोहोचु.
+१, असेच म्हणतो.

तात्यारावांच्या स्मॄतीस आमचे अभिवादन ... !!!

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

ऋषिकेश's picture

28 May 2010 - 5:59 pm | ऋषिकेश

स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

मृगनयनी's picture

28 May 2010 - 6:07 pm | मृगनयनी

| स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना शतशः प्रणाम |

"दिव्यत्वाची जेथे प्रचिती.... तेथे कर माझे जुळती"

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

प्रभो's picture

28 May 2010 - 7:34 pm | प्रभो

तात्यारावांच्या स्मॄतीस आमचे अभिवादन ... !!!

इन्द्र्राज पवार's picture

28 May 2010 - 7:51 pm | इन्द्र्राज पवार

...“India should be essentially a secular state in which all citizens should have equal rights and duties irrespective of religion, caste or creed…”

हे स्वप्न पाहणार्‍या या महान क्रांतिकारकास वंदन !!!!

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

चतुरंग's picture

28 May 2010 - 8:01 pm | चतुरंग

अनेक क्रांतिकारकांचे प्रणेते, नायक, विचारवंत, इतिहासाभ्यासक, व्युत्पन्न कवी, नाटककार, लेखक, समाजसुधारक, भाषा आणि लिपी अभ्यासक, घणाघाती वक्ते, जाज्वल्य देशाभिमानी आणि द्रष्टे, विज्ञाननिष्ठ अशा महानायक योगी तात्यारावांना साष्टांग प्रणिपात!!

(नतमस्तक)चतुरंग

II विकास II's picture

28 May 2010 - 9:21 pm | II विकास II

स्वातंत्र्य वीर सावरकरांना अभिवादन !

नितिन थत्ते's picture

28 May 2010 - 9:43 pm | नितिन थत्ते

||विकास|| यांनी प्रतिसाद संपादित करू देण्याची तयारी दाखवल्यामुळे
प्रकाटाआ.

नितिन थत्ते

दत्ता काळे's picture

28 May 2010 - 9:36 pm | दत्ता काळे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला प्रणाम.

सुमीत भातखंडे's picture

28 May 2010 - 10:30 pm | सुमीत भातखंडे

स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन!!!

सर्वसाक्षी's picture

28 May 2010 - 10:32 pm | सर्वसाक्षी

ज्यांना बंदी बनवुन अंदमानात डांबल्यानंतरही इंग्रज सरकरला अहोरात्र धास्त वाटत होती त्या युगपुरुषास सादर प्रणाम