मा़झी भटकंती

बज्जु's picture
बज्जु in कलादालन
26 Feb 2010 - 3:48 pm
प्रवासइतिहास

प्रतिक्रिया

बज्जु's picture

26 Feb 2010 - 11:23 pm | बज्जु

http://docs.google.com/fileview?id=0B4XrPLdkPtyLMzNlNDYyMGItMWVlNC00MWI1...

वरील दुव्यावर माझ्या भटकंतीचे प्रकाशचित्रांसहित वर्णन केलेले आहे. प्रतिक्रिया पाठ्वल्यात तरी चालतिल, नुसते वाचन नको. :S :S :)] :)]

टारझन's picture

27 Feb 2010 - 12:04 am | टारझन

लेखन आणि भटकंती दोन्ही अगदी झकास झाली आहे .

विनंती : असे दुवे देऊन दुसरीकडे जाऊण वाचायला लावण्यापेक्षा इथेच लिहा आणि फोटोही पिकासावरून इकडे एंबेड केल्यास वाचणे अंमळ सुखावह होईल . तिकडे सगळाच त्रास आहे.
असो .
पुलेशु.

- गज्जु

बज्जु's picture

2 Mar 2010 - 11:25 pm | बज्जु

धन्यवाद टार्‍या,

विनंती : असे दुवे देऊन दुसरीकडे जाऊण वाचायला लावण्यापेक्षा इथेच लिहा आणि फोटोही पिकासावरून इकडे एंबेड केल्यास वाचणे अंमळ सुखावह होईल . तिकडे सगळाच त्रास आहे.

आमच्या ऑफिस मधल्या काही नाठाळ लोकांनी (अर्थात मॅनेजमेंट) पिकासा, गुगल व अशा महत्वाच्या साईट प्रतिबंधित केल्या आहेत. त्यामुळे हा त्रास. प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

बज्जु's picture

2 Mar 2010 - 11:26 pm | बज्जु

धन्यवाद टार्‍या,

विनंती : असे दुवे देऊन दुसरीकडे जाऊण वाचायला लावण्यापेक्षा इथेच लिहा आणि फोटोही पिकासावरून इकडे एंबेड केल्यास वाचणे अंमळ सुखावह होईल . तिकडे सगळाच त्रास आहे.

आमच्या ऑफिस मधल्या काही नाठाळ लोकांनी (अर्थात मॅनेजमेंट) पिकासा, गुगल व अशा महत्वाच्या साईट प्रतिबंधित केल्या आहेत. त्यामुळे हा त्रास. प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2010 - 12:46 am | राजेश घासकडवी

दोन दिवसांत सहा गड म्हणजे एकदम ड्यांजर काम झालं. लेख पूर्ण वाचला नाही, वरवर चाळला. वेळ मिळेल तेव्हा वाचेन.

फोटो छान आहेत. भग्न अवशेषांतून हे नांदते असताना कसे असतील याची थोडीशी कल्पना करता येते. विविध दरवाजे, पायऱ्या, देवळं यातून स्थापत्य दिसून येतं. फोटोंची मांडणी देखील सुंदर आहे -विचारपूर्वक केलेली वाटते.

फक्त टारझन म्हणतात त्याप्रमाणे पिकासावर टाकले असते तर इथे ते जास्त चांगल्या रिजोल्यूशनला दिसले असते.