श श क २०२२
[शशक' १९] - हकालपट्टी"ती भयाण कुरूप दिसते. तिचं ते टक्कल पडलेलं बोडकं डोकं पाहिलं की मला भीतीच वाटते. मला तिच्याकडे नाही जायचं." |
[शशक' १९] - रेडिओ, गाणी आणि संध्याकाळ
आणि…
|
[शशक' १९] - खजीलहा नेहमीप्रमाणे दुकानात बसलेला दुपारची वेळ, साडी नेसलेली, हिडीस वाटावा असा मेकअप आणि टाळ्या वाजवत तो आला. |
[शशक' १९] - दोघीसंध्याकाळाच्या गर्दीत सिग्नल ला गाडी थांबली तशी तिने बाजूला पाहीलं. नेहमी प्रमाणेच रस्त्याच्या कडेला बंद दुकानासमोर ’ती’ बसलेली होती. जवळ लहान मूल. फाटके, मळके कपडे, केसांच्या झिंज्या, चारदोन भांडी व कपड्यांचा ’संसार’, चेहर्यावर दारिद्र्याच्या खुणा.... |
[शशक' १९] - ढवळाढवळटीडिंग...फोन वाजला, व्हॉट्सॲपचा कस्टम टोन असल्याने तो संपदाचा मेसेज असल्याचे आशिषच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी परतण्याच्या बोलीवर, आईच्या वाढदिवसानिमित्त ऑफिसमधून परस्पर माहेरी गेलेल्या संपदाने तब्बल अठरा दिवसांनी काय मेसेज पाठवला असेल हा विचार करत आशिषने मेसेज वाचला. “तुला वेळ असेल तर थोडं बोलायचं होतं” |
[शशक' १९] - सत्य कटू ते जहर वाटते"मी आई होणार हे समजल्यावर तुला आनंद नाही झाला? मख्खासारखा जेवणावरुन उठून गेलास? किती विचित्र वाटले? आई बघ किती आनंदात आहेत, त्यांचे प्लॅनही सुरु झाले" |
[शशक' १९] - बाळ"माझं बाळ कुठे आहे ?" बाळांतपणानंतर शुद्धीवर आलेल्या प्रितीने तिचा पती रोहनकडे विचारणा केली. "आलीस तू शुद्धीवर! वा देवच पावला. अग तो काय तुझ्या शेजारीच तर आहे पाळण्यात. कसा हसतोय बघ लबाड!" "अगदी तुमच्यावर गेला की हो. नाक डोळे तुमचेच घेतलेत. बर मला सांगा याच्या सगळ्या टेस्ट झाल्या आहेत ना ? नाही तर मागच्या सारखं.." |
[शशक' १९] - मासाश्रावणीला दगा देऊन व्हेरोनिकाशी सतिशने लग्न केले हे माझ्या पचनी पडले नाही. चांगला श्रीमंत मासा लागला होता माझ्या आणि श्रावणीच्या गळाला !! |
[शशक' १९] - दैव 2अंजीला तलाठ्याला मारायचे नव्हतेच मुळी.. पण तिला त्याची " ती " भूक भागवायचीदेखील नव्हती. घाबरलेली अंजी सैरभर होऊन शेवटी मामाकडे आली होती. बापानंतर त्याचाच आधार होता. आईचा लांबचा नातेवाईक.. |
[शशक' १९] - संघर्षती पळत होती पळत होती, जखमी होती तरी स्वतःचा जीव वाचवत होती फक्त आपल्या पिल्यांसाठी सैरभैर होऊन मागे पुढे पाहून कोण आपल्या मागे बंदूक घेऊन लागलं आहे हे पाहून ती पळत होती पण जखमी असल्याने ती हवा तसा प्रतिकार करू शकत नव्हती पण तिला पळणं भाग होतं आपल्या पोटासाठी . |
[शशक' १९] - निरागससकाळची लगबग. ससुल्याला प्रांगणला पाठवायची व तिला ऑफीसला पळायची घाई. केवळ दीड वर्षाच्या, शांत झोपलेल्या पोटच्या गोळ्याला तिने पापे घेऊन उठवलं. त्याचं आवरायला सुरुवात केली. मनात विचार. डबा रोज संपलेला असतो म्हणजे नीट जेवत असणार, रोज हसून बाय करतो म्हणजे त्याला पाळणाघर आवडलंय. महिनाभरापासून लागलेल्या अपराधीपणाच्या बोचणीतून सुटका होणार या समाधानाने तिने नि:श्वास सोडला. |
[शशक' १९] - गॅस चेंबर"मला बाहेर काढा हो, मला बाहेर काढा." सहाव्या मजल्यावर अडकलेल्या लिफ्ट मध्ये फक्त तो एकटाच जीवाच्या आकांताने ओरडत होता. |
[शशक' १९] - ऑर्डरटिंग! मोबाइलवरचा गेम थांबवून त्याने कंप्युटरच्या स्क्रीनकडे पाहिलं. अजून एक ऑर्डर. बाहेर महामूर पाऊस आणि त्यात या ऑर्डरी. स्क्रीनवर पोरांच्या लोकेशन्स पाहिल्या आणि त्याने एक शिवी हासडली. सगळी पोरं बाहेर अडकली होती. वेळेत ऑर्डर पूर्ण करायची तर त्यालाच जावं लागणार. बायकोच्या माहेरी सांगायला फक्त टिम लीडर... |
[शशक' १९] - गुरुहातावर बसलेले झुरळ उडवले तेव्हा उसासे सोडत त्याने माझ्याकडे बघितले. पांढरा धूर सोडत मी सिगारेट त्याच्याकडे सोपवली. |
[शशक' १९] - क्रॉस कनेक्शनतो : आज नक्कि ना ? |
[शशक' १९] - कल्याणमुलासाठी माध्यम मराठी की इंग्रजी निवडावं? हा प्रश्न पडला होता. मायमराठीत प्राथमिक शिक्षण उत्तम हे तज्ञांचं मत योग्य वाटत होतं. |
[शशक' १९] - भूकजंगलापासून जवळच काही डोंगर होते. त्यापलीकडे माणसांची वस्ती होती. तो त्या बाजूला फारसा फिरकत नसे. जंगल त्याच्या गरजांसाठी पुरेसे होते. एकदा तो पलीकडे गेला. माणसांच्या वस्तीत फिरून आला. फिरून फिरून तो दमला. त्याला भूक लागली. फार करकचून भूक लागली. पण ही नेहमीसारखी साध्यासुध्या मांसाची भूक नव्हती तर ही होती 'माणसाच्या' मांसाची भूक ! ते कसे मिळवावे? तो विचारात पडला. |
[शशक' १९] - मारुतीला घाम फुटतोनित्यनेमाप्रमाणे उमाजीशेठ दर्शनाला देवळात घुसला. हनुमानाच्या मुर्तीकडे त्याने डोळे विस्फारुन पाहीले. मुर्तीचा चेहरा काळवंडलेला. गालावरुन थेंब ओघळत होते. |
[शशक' १९] - नियतीसंध्याकाळ झाली तशी ती सरसरून उठली. एका अनामिक आनंदाच्या ओढीने आळस झटकून तीने आवरायला सुरूवात केली. एका नव्या आयुष्याची स्वप्ने गेल्या कित्येक रात्री तीने रंगवली होती. आज त्या स्वप्नांची पूर्तता करायची वेळ आली होती. एव्हाना तो यायला हवा होता.?!! मनाशीच तिला वाटलं, कदाचित त्याने आपला विचार तर बदलला नसेल ना? या विचाराने ती सैरभैर झाली. |
[शशक' १९] - गळसकाळपासून तो गळ टाकून बसलेला. दुपार होत आली तरी एकही मासा मिळाला नव्हता. उन्हासोबत वाढणाऱ्या भुकेने तो चिडचिडलेला… कंटाळून उठला, तर बाजूला काहीतरी चमकलं! बघितलं तर एका डब्यात सॅन्डविच होतं. "एखाद्या मासेमाऱ्याचं असेल..." पोटात आग पडलेली! इकडंतिकडं बघत त्यानं हळूच ते सॅन्डविच उचललं आणि घाईघाईत एक मोठा घास घेतला. |
- ‹ previous
- 14 of 20
- next ›