ट्रोलिंग वर कायदेशीर उपाय.

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in तंत्रजगत
14 Apr 2017 - 2:49 am

खालील इंग्रजी परिच्छेदाचे मराठी भाषांतर करून हवे आहे. कोणाला इच्छा असल्यास मदत करावी.

Social media has given people a platform to air their views but it has also left them vulnerable to slander, character assassination, intimidation and defamation. Supreme Court lawyer Virag Gupta blames the brazenness of trolls on the high threshold of tolerance among web users. "A troll is a person who sows discord on the internet by starting arguments or upsetting people, by posting inflammatory, extraneous or off-topic content on a newsgroup, forum, chat room or blog with the deliberate intent of online harassment. The ways in which people are harassed include cyber bullying, revenge porn, trolling, virtual mobbing and so on," Gupta explains, adding that these offenders are punishable under the IPC.

प्रतिक्रिया

तसा अर्थ साधा सरळच आहे.मुद्दा असा आहे की इंटरनेट माध्यमातून लेखन करताना कोणी १) पाल्हाळ (trolling), २) ज्या विषयाची चर्चा चालू आहे तो मुद्दा सोडून चर्चा भरकटवणारे लेखन करणे याविरुद्ध कायदा करता येईल काय?
इंपीको IPCअंतर्गत ३)कुणाला शिव्या देणे,४)एखाद्याची जनतेतील प्रतिमा खराब होईल असे आरोप करणे, गुन्हा धरलेला आहेच आणि खटला दाखल होऊन (बय्राच वर्षांनी का होईना) दोषी ठरू शकतोच.
वेबसाइट चालक तत्परतेने असे लेखन उडवून टाकतात.

ट्रोलिंग चे भाषांतर "पाल्हाळ" कसे काय?

कंजूस's picture

14 Apr 2017 - 6:56 pm | कंजूस

दुसरा सुचवा ना.

अत्रे's picture

15 Apr 2017 - 6:06 am | अत्रे

खोड्या काढणे

?

भटकंती अनलिमिटेड's picture

26 May 2017 - 7:21 pm | भटकंती अनलिमिटेड

टर उडवणे

हे खरेच केले तर मिपागावातले कोणकोणते जीव गायब होतील याचा विचार करून जीव हरखला !!!!;)

अनुप ढेरे's picture

14 Apr 2017 - 9:45 am | अनुप ढेरे

कोणाशीही मतभेद व्यक्त केल्यास, विरोधी मत मांडल्यास, थट्टा केल्यास पोलिसात तक्रार करण्यात येईल.

शिवीगाळ केली तर याहून गंभीर गुन्हा दाखल होतो की साधारण असाच गुन्हा असतो..?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2017 - 5:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा पत्ता द्या. कायदेशीर नोटिस आणि काही पुस्तकं पाठवायची आहे.

मोदक's picture

14 Apr 2017 - 5:27 pm | मोदक

ए ऽ ऽ चिमण्या ट्रोल...

कसा हैस..?

(व्हायरस) मोदक

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 May 2017 - 9:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ए स्वीट मोमोज......पत्ता पाठवं ना रे. पुस्तकं धुळ खाउ लागली ना बे. आणि रच्याकने परवाचा पेपरमधला फोटो पण पाठव ना. चुकुन डिलीट झालाय.

बोका-ए-आझम's picture

14 Apr 2017 - 10:40 am | बोका-ए-आझम

जे होतंय ते नक्की ट्रोलिंगच आहे आणि genuine विरोध किंवा दुसरं मत नाही हे कसं ठरवणार?एकाचा क्रांतिकारक हा जसा वेगळ्या माणसासाठी दहशतवादी असतो तसा एकाचा ट्रोल हा दुस-यासाठी विरोधक असू शकतो.

हेमंत८२'s picture

14 Apr 2017 - 11:14 am | हेमंत८२

जर हे असे झाले तर ते व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात होईल.

शिवीगाळ हा तर साधारण आणि सर्वमान्य गुन्हा आहे... नाहीतर आपण कधीच आत असतो.

जव्हेरगंज's picture

14 Apr 2017 - 5:08 pm | जव्हेरगंज

सामाजिक मीडिया त्यांच्या .दरम्यान, लोकांना एक व्यासपीठ दिले आहे, पण ते देखील निंदा, चारित्र्यहनन, दहशतवाद आणि बदनामी करण्यासाठी असुरक्षित त्यांना सोडले आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील Virag गुप्ता वेब वापरकर्ते आपापसांत सहिष्णुता उच्च उंबरठ्यावर निंदा च्या brazenness blames. "एक मजेत गाणे म्हणणे कोण, वाद किंवा अस्वस्थ करणारी लोक सुरू वृत्तसमूह, न्यायालय, गप्पा खोली वर दाहक, भिन्न किंवा बंद-विषय सामग्री पोस्ट किंवा ऑनलाइन छळ जाणीवपूवतक ब्लॉग द्वारे इंटरनेट वर मतभेद पेरतो एक व्यक्ती आहे. प्रकारे लोक त्रास देखील दिला जातो सायबर गुंडगिरी, बदला अश्लील, दिसतात, आभासी mobbing आणि वर यांचा समावेश आहे, "गुप्ता या गुन्हेगारांना भारतीय दंड विधान नुसार दंडनीय आहेत जोडून, ​​स्पष्ट करते.

याचा अर्थ गुगल सगळ्यात मोठ्ठा ट्रोल आहे. =)) =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Apr 2017 - 5:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ट्रोलिंग वर कायदेशिर इलाज माहिती नाही. पण ट्रॉलिंग सुरु केलं नाही तर लोकं काउंटर ट्रॉलिंग करत नसावेत. कधीतरी हाही फष्ट हँड इक्स्पिरिअन्स घेउन बघा.

वेबसाइटीला चालकमालक असतात ते बघून घेतील. जर ट्रोलिंग अजून गुन्हा नाही तर सदस्याला तडिपार करणे हासुद्धा गुन्हा नसणारच.

भटकंती अनलिमिटेड's picture

26 May 2017 - 1:16 pm | भटकंती अनलिमिटेड

ट्रोलिंगला मराठी शब्द टर उडवणे हा होऊ शकेल.

निराकार गाढव's picture

24 Jun 2017 - 10:59 pm | निराकार गाढव

टरखोडकरांचा निषेध असो.
.

विमु's picture

7 Sep 2017 - 11:15 pm | विमु

धागा सुरू करणार्यााने एका परिच्छेदाचे भाषांतर विनवले असले नि कोणीतरी गणकाधारित भाषांतर पुरवले असले तरी ते वाचून काहीच कळले नव्हते. चर्चेचा बाज बघता कोणालाच भाषांतराची तशी गरज नव्हती हेही स्पष्ट झाले. पण माझी हौस म्हणून मराठी वाचकांस व धागाधरास ते सादर करतो. (कंसातील शब्द हे मूळ इंग्रजीचा अर्थापलाप न होता, मराठी मजकूर अधिक सुस्पष्ट व्हावा म्हणून घातले आहेत.)

"(आंतरजालाधिष्ठित) समाजमाध्यमे जनतेला आपली मते मांडण्याचे व्यासपीठ पुरवतात, पण त्याचबरोबर, शिवीगाळी, चारित्र्यहनन, धाकदपटशा, बदनामी यांची शिकार होण्याइतपत त्यांना उघडे(ही) पाडतात. सर्वोच्च न्यायालयातील वकील विराग गुप्ता यांनी समाजमाध्यमांवरील टवाळखोरांच्या बेमुर्वतखोरीला आंतरजाल वापरणार्यांनचा अतिसोशिकपणा जबाबदार आहे असा दोषारोप केला आहे. (इथे) टवाळखोर म्हणजे समाजमाध्यमांवरील व्यक्तींना मुद्दाम त्रास देण्यासाठी विविध (आंतरजालीय) मंचांवर (जसे बातमीदारगट, चावड्या, गप्पाष्टके, स्फुटलेखनमंच यांवर) भडकाऊ, असंबद्ध, विषयबाह्य विधानांनी वादाला तोंड फोडणारी, वा लोकांना उकसवणारी व्यक्ती. गुप्ता (महाशय) सांगतात की आंतरजालीय दादागिरी, सूड उगवणारी अश्लीलता, टवाळखोरी, आभासी गर्दीस मिळवणे इ. मार्गांनी लोकांना त्रास दिला जात असला तरी हे सर्व गुन्हेगार भादंविधानानुसार शिक्षापात्र आहेत(च)."

जाणकारांच्या सूचनांचे स्वागत असेल.

सोशल मीडियाने लोकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ दिलेली आहे परंतु त्यास बदनामी, वर्णनात्मक छळ, धमकी आणि बदनामी या सर्वांपुढे भेडसावले आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील वीरग गुप्ता वेब वापरकर्त्यांमध्ये सहनशीलतेच्या उच्च पातळीवर ट्रॉल्सची निर्लज्जपणा करतात. "एखादी व्यक्ती म्हणजे एखादी व्यक्ती म्हणजे एखादी व्यक्ती जी इंटरनेटवर वाद घालणे किंवा लोकांना त्रासदायक करून इंटरनेटवरील अडथळ्याचे शोषण करते, त्यास ऑनलाइन वृत्त पाठवणार्या एका वृत्तवाहिनी, फोरम, चॅट रुम किंवा ब्लॉगवर प्रक्षोभक, अप्रत्यक्ष किंवा विषयावरील सामग्री पोस्ट करून. ज्या लोकांवर छळ होत आहे ते सायबर गुंडगिरी, सूड अश्लील, ट्रॉलिंग, वर्च्युअल टॅब्बिंग इत्यादींचा समावेश आहे. "गुप्ता पुढे म्हणतात की, या गुन्हेगारांना आयपीसी अंतर्गत दंडनीय आहेत.