[शतशब्दकथा स्पर्धा] मातृत्व

सिंधू वडाळकर's picture
सिंधू वडाळकर in स्पर्धा
14 Aug 2015 - 10:26 am

अनाथ आश्रमात लहान मुलांची किलबिल होती. मानसी व मानस दोन्ही मोठ्या अधीरतेने त्या मुलांना पाहत होती...

कारण आज खूप प्रतीक्षेनंतर त्यांना एक मुलगी दत्तक मिळणार होती.....

तेवढ्यात त्यांना बोलावण्यात आले. त्यांनी मुलीला दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
तिला घरी आणले. मोठ्या जोरात तिचे बारसे झाले. "मृणाल" नाव ठेवले.

मृणालला येऊन तीन महिने झाले. मानसी व मानसला मृणालचा लळा लागला. घर गोकूळ झाले.
लग्नाला बारा वर्षे होवूनही घरात पाळणा हालला नव्हता, म्हणून तिचे कोड कौतुक होत होते. तिला हवे ते मिळत होते.
अचानक एक दिवस मानसी चक्कर येऊन पडली. तिच्या पोटात दुखू लागले.
डॉक्टर मनिषा तपासून म्हणाल्या,"अभिनंदन, तुम्ही आई होणार!"

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

14 Aug 2015 - 10:34 am | सौंदाळा

+१
अशीच एक घटना एका परिचितांच्या बाबतीत घडली आहे.
कथा आवडली

एक एकटा एकटाच's picture

14 Aug 2015 - 10:36 am | एक एकटा एकटाच

+१

जेपी's picture

14 Aug 2015 - 10:39 am | जेपी

+1

gogglya's picture

14 Aug 2015 - 10:54 am | gogglya

+१

पैसा's picture

14 Aug 2015 - 11:22 am | पैसा

+१

कथा आवडली.

जडभरत's picture

14 Aug 2015 - 11:24 am | जडभरत

+१

नूतन सावंत's picture

14 Aug 2015 - 11:28 am | नूतन सावंत

+१

नाव आडनाव's picture

14 Aug 2015 - 11:55 am | नाव आडनाव

+१

खटपट्या's picture

14 Aug 2015 - 12:02 pm | खटपट्या

+१

संदीप डांगे's picture

14 Aug 2015 - 12:10 pm | संदीप डांगे

+१

मस्त. यामागचे अध्यात्मिक लॉजिक एकाने सांगितले होते ते आठवले.

तुडतुडी's picture

14 Aug 2015 - 12:15 pm | तुडतुडी

+१ . आता मृणाल चं काय होणार ?

निमिष सोनार's picture

14 Aug 2015 - 12:40 pm | निमिष सोनार

छान

सिरुसेरि's picture

14 Aug 2015 - 1:04 pm | सिरुसेरि

मानसीचे अभिनंदन . हा मृणालचाच पायगुण .

अत्रुप्त आत्मा's picture

14 Aug 2015 - 1:32 pm | अत्रुप्त आत्मा

+१

आणि अ'ता जिलबी येत्ये ,तर टाकतोच! ;-)

सिक्वेल चा हिशेब नीट जमला आहे...पण,
तेव्हढ्याच साठी हा भाग थांबला आहे! ;-)

अमृत's picture

14 Aug 2015 - 1:38 pm | अमृत

+१

शलभ's picture

14 Aug 2015 - 2:03 pm | शलभ

+१

अनन्न्या's picture

14 Aug 2015 - 4:27 pm | अनन्न्या

+१

नितिन५८८'s picture

14 Aug 2015 - 4:39 pm | नितिन५८८

+१

तुषार काळभोर's picture

14 Aug 2015 - 5:29 pm | तुषार काळभोर

+१
पन असा खरा अनुभव कुणाला माहिती असेल, तर वाचायला उत्सुक.

तीरूपुत्र's picture

14 Aug 2015 - 9:47 pm | तीरूपुत्र

पण मृणालच काय. माझ्या मावशी च्या मुली सोबत असं झालं आहे. त्यांनी पण एका मुलीला दत्तक घेतलं आहे. आणि ते दत्तक मुलगी आणि त्यांच्या मुलां सोबत खूष आहेत. तिला ते कधीच दूर करत नाही.

राघवेंद्र's picture

14 Aug 2015 - 10:34 pm | राघवेंद्र

+१