वस्तूच्या विवीध भागांवर फोकस करुन फोटो घ्यायचे व ते नंतर फोटोशॉपमधे एकावर एक स्टॅक करायचे असा हा प्रकार आहे. यासाठी मी माझा कॅमेरा कॉम्प्युटरला जोडला होता पण अजून बरेच प्रयोग करावे लागतील हे खरे....
यावर इंटरनेटवर अनेक पाने उपलब्ध असल्यामुळे त्यावर जास्त लिहीत नाही.......







जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
24 Mar 2015 - 9:24 am | प्रचेतस
आहा...!!!१
काय सुरेख दिसत आहेत फुलं.
24 Mar 2015 - 10:05 am | खटपट्या
+ हेच म्हणतो !!
24 Mar 2015 - 10:42 am | वेल्लाभट
काय भनाट कॅप्चर्स आहेत राव !
कव्वा !
खलास!
कमाल!
24 Mar 2015 - 10:55 am | खंडेराव
वाचतो अजुन याविषयी..
24 Mar 2015 - 11:52 am | टवाळ कार्टा
कहर फोटो आहेत
24 Mar 2015 - 12:34 pm | मॅक
भन्नाट........ तुम्ही जरा सविस्तर लिहीले तर बर होईल.......
24 Mar 2015 - 12:57 pm | पॉइंट ब्लँक
स्टॅकिंगचा छान उपयोग केला आहे. ३ आणि ६ विशेष आवडले. :)
24 Mar 2015 - 1:03 pm | अमित मुंबईचा
Macro Focus Stacking/Image Stacking Tutorial
24 Mar 2015 - 3:00 pm | जयंत कुलकर्णी
थोड्या सरावानंतर..........

24 Mar 2015 - 3:05 pm | चिगो
जबराटच आहेत हे फोटो.. खल्लास..
24 Mar 2015 - 5:52 pm | शशिका॑त गराडे
बेस आलेत फोटु
उत्तर द्या
24 Mar 2015 - 6:17 pm | अत्रुप्त आत्मा
एक नंबर!
समांतरः- पांडुच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत ;)