बिबी का मकबरा

विशालभारति's picture
विशालभारति in भटकंती
15 Nov 2014 - 8:02 pm

सध्याकाळचे पाच वाजले होते. लवकर अधार पडत असल्यामुळे मिळेल ती रिक्शा पकडलि. बस स्टडपासुन पाच किमीवर बिबी का मकबरा आहे हे रिक्शावाल्यानेच सागीतले. पधरा मिनीटात पोहोचलो. तिकीट पाच रुपये आहे. गेल्या गेल्या लगेचच समोरचा अद्भुत नजारा पाहिला आणी हात अलगद खिशात गेला.पटकन फोटो क्लिक केला.
.

प्रवेशद्वारावरील नक्शिकाम अप्रतिम करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्याचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाहि.
.

.....

.

थोडासा अधिक जवळुन बिबि का मकबरा.

.

चार मनोर्‍यांपैकी एकाचा फोटो
.

.

मुख्य इमारतिचा एक फोटो

.

मुख्य इमारति वरिल नक्शिकाम

.

.

मुख्य इमारति समोरिल कारजे

.

कबरीवरिल भाविकानी टाकलेले पैसे

.

मुख्य इमारति मधील नक्शिकाम

.

.

.

मुख्य इमारतिवर येण्यास

.

मुख्य इमारतिच्य मागचा परिसर

.

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

15 Nov 2014 - 8:11 pm | यसवायजी

तरी बराय. सुधारणा आहे.
तरी निदान विकीची लिंक द्या ना राव.. निस्ते फटू काय टाकताय??

हे पोर मला सर्व्हावयल फॉर फिटेस्ट साठी योग्य वाटल.
चला 'मी पयला' बुडाली तर काय,नवी संघटना 'सर्व्हावयल फॉर फिटेस्ट'

मित्रा येत राहा.

पिवळा डांबिस's picture

15 Nov 2014 - 8:50 pm | पिवळा डांबिस

पण,

आणी हात अलगद खिशात गेला.पटकन फोटो क्लिक केला.

दादा कोंडकेंचे गुरू शोभताय हो तुम्ही!
मधल्या स्टेप्स लिहा ना भौ!
एकदम बेक्कार चित्र डोळ्यापुढे उभं रहातं, नाहीतर!!!
;)

फोटो छान काढलेस. पाच दहा ओळी काय आवडलं काय नाही,अधिक एक दोन गमतीदार निरीक्षणे टाक रे भाऊ. तुझ्यासारखे उत्साही वीर असले की मजाच. माहिती कुठून जमवली, सहल कशी आखली, खर्च कमी कसा ठेवला हेही लिही.
कृपाभिलाषी कंजूसकाका.

मुक्त विहारि's picture

15 Nov 2014 - 10:25 pm | मुक्त विहारि

हळू हळू का होईना, पण प्रगती होत आहे...

विशालभारति's picture

15 Nov 2014 - 11:17 pm | विशालभारति

धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Nov 2014 - 6:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मि.औरंगाबादकर आपलं मिपावर मन:पूर्वक स्वागत.
लेखांवर आलेल्या भल्या बु-या प्रतिसादाचं मनावर नाय घ्यायचं.
आपण आपलं लिहित राह्यचं. बाय द वे, गाव कंचं तुमचं ?

भिऊ नकोस (संपादक) प्रा.डॉ.तुझ्या पाठीशी आहे. :)

आमचंबी देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर अन

बीबीका मकबरा

दिलीप बिरुटे

सर तुमच्या लेखाचा लेआउट एकदम मॅगझीन सारखा आहे. फोटोच्या आजुबाजुला मजकूर कसाकाय टाइप केलात ?

विशालभारति's picture

17 Nov 2014 - 9:45 pm | विशालभारति

धन्यवाद! आम्हि कोकणातले.

प्रगती आहे. फक्त दिवसागणिक लिहीत बसू नका, लोक डायर्‍या देतात मग !! ;)

प्रचेतस's picture

17 Nov 2014 - 10:45 pm | प्रचेतस

छान फोटो.
वेरूळ, अजिंठा पण येऊ द्यात.

बोका-ए-आझम's picture

19 Nov 2014 - 10:19 am | बोका-ए-आझम

फोटो छान आहेत. अजून जरा वर्णन आणि थोडा इतिहास आला असता तर मजाी आल असती.