फक्त यात पोह्यांऐवजी चुरमुरे घालतात, तसंच कलिंगडाचा पांढरा भाग, शिळा भात, खवलेलं खोबरं वगैरे पोह्यांऐवजी/पोह्यांबरोबर घालून वेगवेगळ्या प्रकारचे पोळे करतात.
''सगळयाच्या सोइनुसार ठरवा अन मग कळ्वा आम्हा'' - आम्ही हाडाचे आर्गनायझर आहोत, सग़ळ्यांना घेउन येउ अन मग तुम्ही सांगाल, अरे आमच्या शेतात यावेळी ज्वारी लावलीच नाही यावर्षी, असो आलाच आहात तर चला उसं तोडायला, आणि मग बाकी सगळे मला त्याच उसानं मारतील '
वेळ आताच सांगतो, दुसरा शनिवार रविवार ठरवा, किती लोकांची सोय होईल ते कळवा. मोठा कट्टा करु. यापुढील पत्रव्यवहार व्यनित केला तर जास्त उत्तम. उगा हा दोनोळीचा धागा खफ व्हायला नको.
'जानेवारीचा सिझन बेस्ट आहे हुरडा पार्टीकरीता '' - आमचे काका, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा असे कुणीही शेतकरी नसले तरी हुरडा जानेवारीत असतो एवढं ज्ञान आम्हाला आहे धन्स टू आमचा खादाडपणा.
काका नक्की प्रमाण मलाही माहित नाही. पण मी प्रयोग करुन पाहिला दोन वाट्या तांदुळ + १ वाटी उडदाच्या डाळीच्या प्रमाणात एक लहान कांदा( भारतीय लिंबापेक्षा किंचीत मोठा.) घेतला होता.
डोसे - उत्तपे एकदम मस्त झाले होते.
प्रतिक्रिया
28 Nov 2011 - 8:01 pm | पैसा
http://misalpav.com/node/19884#comment-355554
फक्त यात पोह्यांऐवजी चुरमुरे घालतात, तसंच कलिंगडाचा पांढरा भाग, शिळा भात, खवलेलं खोबरं वगैरे पोह्यांऐवजी/पोह्यांबरोबर घालून वेगवेगळ्या प्रकारचे पोळे करतात.
29 Nov 2011 - 10:20 am | पियुशा
गदग ला गेले
गदग काय आहे ?
29 Nov 2011 - 10:52 am | प्रास
गदग हे इथे आहे.
29 Nov 2011 - 12:06 pm | शिल्पा ब
नुसता नकाशा दिसतोय. देश आहे का?
29 Nov 2011 - 12:08 pm | प्रास
झूमिन - झूमाऊटचे कष्ट घ्या की....
:-)
29 Nov 2011 - 12:12 pm | शिल्पा ब
झुमीन झुमौट केलं पण काहीच समजलं नै...कुठं करायचं ते माहीती नको? मग गदग टैप केल्यावर समजलं. या फोलपटने सुद्धा गदग जगप्रसिद्ध असल्यासारखं लिहिलंय!!
29 Nov 2011 - 12:33 pm | पियुशा
शिल्पा तै ,कर्नाट्क वर क्लिक कर तिथे आहे गदग ;)
बर झाल्ल बै प्रास ने सान्गितल ते ,नै तर मला अन शिल्पाला कळ्ल्च नसत
फोलपट कशाबद्द्ल बोलतोय / बोतलेय ;)
29 Nov 2011 - 3:03 pm | ५० फक्त
गद्ग कर्नाटकात आहे, पण सोलापुर गदग ग्रँड आहे, तिथं डोसा आणि मेदुवडा लै भारी मिळतो,
पियुशा, तु हुरडा पार्टीचं नक्की कर मग मी तुला पार्टी देईन, सोलापुरात गदग ग्रँड मध्ये.
29 Nov 2011 - 4:33 pm | पियुशा
जानेवारीचा सिझन बेस्ट आहे हुरडा पार्टीकरीता :)
सगळयाच्या सोइनुसार ठरवा अन मग कळ्वा आम्हाला :)
29 Nov 2011 - 6:21 pm | ५० फक्त
''सगळयाच्या सोइनुसार ठरवा अन मग कळ्वा आम्हा'' - आम्ही हाडाचे आर्गनायझर आहोत, सग़ळ्यांना घेउन येउ अन मग तुम्ही सांगाल, अरे आमच्या शेतात यावेळी ज्वारी लावलीच नाही यावर्षी, असो आलाच आहात तर चला उसं तोडायला, आणि मग बाकी सगळे मला त्याच उसानं मारतील '
वेळ आताच सांगतो, दुसरा शनिवार रविवार ठरवा, किती लोकांची सोय होईल ते कळवा. मोठा कट्टा करु. यापुढील पत्रव्यवहार व्यनित केला तर जास्त उत्तम. उगा हा दोनोळीचा धागा खफ व्हायला नको.
'जानेवारीचा सिझन बेस्ट आहे हुरडा पार्टीकरीता '' - आमचे काका, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा असे कुणीही शेतकरी नसले तरी हुरडा जानेवारीत असतो एवढं ज्ञान आम्हाला आहे धन्स टू आमचा खादाडपणा.
8 Dec 2011 - 12:16 pm | मराठी_माणूस
पण सोलापुर गदग ग्रँड आहे
मेकॅनिक चौकातल म्हणताय काय ? (जुन्या आठवणी जाग्या झाल्या)
8 Dec 2011 - 7:44 pm | ५० फक्त
येस सर, मेकॅनिक चौकातलंच, जाम भारी आहे, आता गेलो की फोटो काढुन आणेन.
29 Nov 2011 - 6:17 pm | JAGOMOHANPYARE
गदग हे कर्नाट्कातील एक गाव आहे. ते पं. भीमसेन जोशी यांचे जन्मस्थान व मूळ गाव आहे.
29 Nov 2011 - 11:51 am | पियुशा
@ प्रास
मला वाट्ल हॉटेलच नाव आहे एखादया !
धन्यवाद :)
आमच्या अतिसामान्य ज्ञानात भर पाड्ल्याबद्द्ल ;)
29 Nov 2011 - 1:49 pm | निवेदिता-ताई
डोश्यामध्ये चुरमुरे घालतात ऐकून होते.....
पण जाळीदार डोसा होण्यासाठी त्यात एक मध्यम आकाराचा कांदा वाटून घालावा, डोसा जाळीदार व
कुरकुरीत होतो...
1 Dec 2011 - 2:09 am | प्रभाकर पेठकर
तांदूळ आणि उडिदाच्या डाळींच्या संदर्भात कांद्याचे प्रमाण किती??
8 Dec 2011 - 1:43 am | प्रभाकर पेठकर
हया माझ्या प्रश्नाला, व्यक्तीगत संदेश पाठवूनही, काहीच उत्तर मिळाले नाही. त्यामूळे हिरमुसलो आहे. की हे कांदा प्रकरण असेच ऐकिव आहे??
8 Dec 2011 - 12:54 pm | गणपा
काका नक्की प्रमाण मलाही माहित नाही. पण मी प्रयोग करुन पाहिला दोन वाट्या तांदुळ + १ वाटी उडदाच्या डाळीच्या प्रमाणात एक लहान कांदा( भारतीय लिंबापेक्षा किंचीत मोठा.) घेतला होता.
डोसे - उत्तपे एकदम मस्त झाले होते.
8 Dec 2011 - 1:33 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद श्री. गणपा.
शेवटी कुणाला तरी माझी दया आली म्हणायचे.
4 Dec 2011 - 6:27 pm | फोलपट
@ज्योती - धन्यवाद. उडीद डाळ पण घालतात का? नक्की करुन बघणार.
@पियुशा : गदगवरुन बराच गोन्धळ उडाला. गदगासी आता जावुन याच. ;)
सोलापुर गदग नविनच कळले.
आपली,
शिल्पा.. :)
4 Dec 2011 - 8:30 pm | पैसा
नाही घातली तर जास्त मऊ, लुसलुशीत पोळे होतील, घातली तर डोशांची चव येईल.
11 Dec 2011 - 3:07 pm | फोलपट
दोन्ही प्रकारे करुन बघते.
22 Jan 2012 - 2:06 pm | पर्नल नेने मराठे
चायला...फोलपट बाई आहे :ओ