जगातली सगळी विशेषनं , सगळे शब्द आज खुजे पडल्याने इतकेच.
रिकी पाँटिंग च्या तोंडावर हुप हुप करत .. जेंव्हा सर्वांत जास्त गरज होती तेंव्हा लावलेले ५०वे शतक.
त्याचं नावंही घेण्याची गरज नाही , खुप पलिकडे गेलाय तो .
जगातली सगळी विशेषनं , सगळे शब्द आज खुजे पडल्याने इतकेच.
अगदी खरं! असंच म्हणतो.
आणि तिज्यायला कोण पाँटिंग? त्याच्या तोंडावर हुप हुप करण्याची गरज काय आहे सचिनला? ऑस्ट्रेलियन मीडियाने डोक्यावर बसवलेला एक ओव्हररेटेड बॅट्समन आहे तो. असो, त्याच्याशी आपल्याला काही देणंघेणं नाही. आज फक्त एका महान खेळाडूचे गुण गावेत!
मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे या इतक्या स्पेशल शतकानंतरही त्याचं सेलिब्रशन तितकंच नॉर्मल होतं जितकं इतर कोणत्याही शतकानंतर असतं! शतक झाले असले तरी सामना वाचलेला नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचं निष्कारण भावनाप्रदर्शन नाही की उगाच जल्लोष नाही. तोच तो शांत चेहरा, तेच ते पसरलेले बाहु, उंचावलेलं हेल्मेट नि बॅट, आणि आकाशाकडे पाहून चाललेलं आभारप्रदर्शन!
तीच नेहमीची प्रसन्न मूर्ती, आज जरा अधिकच तेजस्वी भासत होती!
दिव्यत्त्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती!
कर्तृत्वाची इतकी शिखरं पार करूनही पाय होमक्रिजमध्ये फर्म राखण्याची आचरेकर सरांची शिकवण तंतोतंत पाळणार्या या महान खेळाडूला सलाम!
ग्रेट.................................................................................!!
सचीनचे कौतुक करायला शब्द कुठुन आणावेत तेच समजत नाहीए!
५० से॑चुरी ...........
बाकी रिकी पोटि॑ग आज दारु ढोसल्या शिवाय झोपुच शकत नाही.जळजळाट झाला असेल मेल्याचा..
तसा रिकी पाँटींगचा जळजळाट जुना आहे आणि मीही गेले काही वर्षे क्रिकेट न पाहिल्याने लेटेश्ट गोष्टी माहित नसतात पण रोज मरे त्याला कोण रडे टैपच्या पाँटींगचे नाव आता का आले? त्याने काहीतरी अचाट-पुचाट वक्तव्य करून ठेवले होते का?
पाँटिंग चं हे विधान बहुधा कारणीभूत असावं या संदर्भात, ["Even Sachin Tendulkar now, even though he’s scored nine hundreds last year, was probably not at his absolute best, either.”] (त्याचा सचिनवर फारसा रोख नसून मार्क टेलर ने 'पाँटिंगने सचिन कडून शिकावं' असा सल्ला दिला तो त्याला आधिक झोंबला होता असं मला वाटतं.)
पण त्यानंतर सचिनने (true to his character) कोणतीही प्रति-टिप्पणी केल्याचं वाचलं नाही. त्याच्या टीकाकारांच्या उत्तरात त्याची बॅटच बोलते नेहेमी.
(आता फक्त काही असंतुष्ट आत्म्यांनी 'सचिनने स्वतःचं शतक मिळवलं पण पुन्हा एकदा संघ हरलाच की' असली जहरी टीका करू नाही म्हणजे मिळवलं.)
सच्या लाज वाचवण्याचा कसोशीन प्रयत्न करतोय. पण नेहमी प्रमाणे त्याला साथ द्यायला कुणी खेळपट्टीवर उभाच रहात नाही.
अरे दगडांनो नुसत एका टोकाला पुतळ्या सारखे उभे राहिलात ना तरी तो "देव" तुमच्या मदतीला धावुन येईल. आणि सगळे सचिनद्वेष्टे आता घसा फोडायला मोकळे की परत एकदा तो फक्त स्वतःसाठी खेळला.
क्रिकेट हा सांगघीक खेळ आहे हे कळतच नाही या मठ्ठांना.
नेट वर सामना कसा काय पाहू शकतो ?
तो हिथ्रो विमान तळावर समस्त संघासह विमानाची वाट पहात होता .आम्ही वशिल्याने त्याच्याजवळ पोहचलो .पण तो सारा किंवा अर्जुन शी बोलत होता फोन वर .त्या पित्याला डिस्टर्ब करणे प्रशस्त वाटले नाही .लांबून त्याला वंदन केले
१. ग्रेग चॅपेल: मार्च २००७ मधे.
At the moment he looks like trying to eke out a career built on a glittering array of stats. If he is playing for that reason and not to win as many matches as he can for India then he is wasting his time and should retire immediately.
नशीब आपण चॅपेललाच हाकलला नंतर. सचिन ने त्यानंतर ४० मॅचेस मधे १५ शतके मारली आहेत आणि किमान तीन मॅचेस मधे चौथ्या डावात नाबाद राहून भारताला जिन्कून दिले आहे. (सध्या हे गुरूजी पॉन्टिंग च्या मागे लागलेले दिसतात).
२. Tendulkar is the professor of batting
गॅरी कर्स्टन ला "गुरूजी" नक्की कोण आहे ते बरोबर माहीत आहे :)
३. I didn't coach Tendulkar. I gave him gentle advice when he asked for it.
प्रतिक्रिया
19 Dec 2010 - 7:46 pm | बिपिन कार्यकर्ते
सलाम!
19 Dec 2010 - 7:49 pm | स्वैर परी
त्याच्यासारखा तोच! दुसरा होणे नाही!
19 Dec 2010 - 7:51 pm | नरेशकुमार
षिर्षक वाचुन एखाद दुसरा लेख दिसेल असं वाटलं होतं .. पण छ्या ...
आता खेळ संस्कृती दळण दळावं भौतेक ...
(खेटेबाज) नर्या
19 Dec 2010 - 7:57 pm | प्रियाली
विलो टिव्ही आमच्याकडे दिसू लागला आणि सचिनची ५० वी सेन्च्युरी बघायला मिळाली. कित्येक वर्षांनी टाळ्या वाजवल्या, सचिनच्या सेंचुरीवर.
अवर्णनीय आनंद!!
19 Dec 2010 - 8:05 pm | आत्मशून्य
न भूतो न भवीष्यती..........
19 Dec 2010 - 8:06 pm | नगरीनिरंजन
वा वा वा! क्रिकेटच्या नभांगणातल्या ध्रुवतार्याचे अभिनंदन आणि त्यास अभिवादन!!
19 Dec 2010 - 8:09 pm | मेघवेडा
खरंच सलाम! काहीतरी लिहावं असं वाटलं होतं. पण
जगातली सगळी विशेषनं , सगळे शब्द आज खुजे पडल्याने इतकेच.
अगदी खरं! असंच म्हणतो.
आणि तिज्यायला कोण पाँटिंग? त्याच्या तोंडावर हुप हुप करण्याची गरज काय आहे सचिनला? ऑस्ट्रेलियन मीडियाने डोक्यावर बसवलेला एक ओव्हररेटेड बॅट्समन आहे तो. असो, त्याच्याशी आपल्याला काही देणंघेणं नाही. आज फक्त एका महान खेळाडूचे गुण गावेत!
मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे या इतक्या स्पेशल शतकानंतरही त्याचं सेलिब्रशन तितकंच नॉर्मल होतं जितकं इतर कोणत्याही शतकानंतर असतं! शतक झाले असले तरी सामना वाचलेला नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचं निष्कारण भावनाप्रदर्शन नाही की उगाच जल्लोष नाही. तोच तो शांत चेहरा, तेच ते पसरलेले बाहु, उंचावलेलं हेल्मेट नि बॅट, आणि आकाशाकडे पाहून चाललेलं आभारप्रदर्शन!
तीच नेहमीची प्रसन्न मूर्ती, आज जरा अधिकच तेजस्वी भासत होती!
दिव्यत्त्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती!
कर्तृत्वाची इतकी शिखरं पार करूनही पाय होमक्रिजमध्ये फर्म राखण्याची आचरेकर सरांची शिकवण तंतोतंत पाळणार्या या महान खेळाडूला सलाम!
19 Dec 2010 - 8:10 pm | जयेश माधव
ग्रेट.................................................................................!!
सचीनचे कौतुक करायला शब्द कुठुन आणावेत तेच समजत नाहीए!
५० से॑चुरी ...........
बाकी रिकी पोटि॑ग आज दारु ढोसल्या शिवाय झोपुच शकत नाही.जळजळाट झाला असेल मेल्याचा..
19 Dec 2010 - 8:15 pm | नगरीनिरंजन
यात रिकी पाँटिंगचे नाव का आले ते कळाले नाही. तो काही बोलला होता का? कोणी खुलासा करेल काय?
19 Dec 2010 - 8:18 pm | प्रियाली
तसा रिकी पाँटींगचा जळजळाट जुना आहे आणि मीही गेले काही वर्षे क्रिकेट न पाहिल्याने लेटेश्ट गोष्टी माहित नसतात पण रोज मरे त्याला कोण रडे टैपच्या पाँटींगचे नाव आता का आले? त्याने काहीतरी अचाट-पुचाट वक्तव्य करून ठेवले होते का?
19 Dec 2010 - 9:13 pm | बहुगुणी
पाँटिंग चं हे विधान बहुधा कारणीभूत असावं या संदर्भात, ["Even Sachin Tendulkar now, even though he’s scored nine hundreds last year, was probably not at his absolute best, either.”] (त्याचा सचिनवर फारसा रोख नसून मार्क टेलर ने 'पाँटिंगने सचिन कडून शिकावं' असा सल्ला दिला तो त्याला आधिक झोंबला होता असं मला वाटतं.)
पण त्यानंतर सचिनने (true to his character) कोणतीही प्रति-टिप्पणी केल्याचं वाचलं नाही. त्याच्या टीकाकारांच्या उत्तरात त्याची बॅटच बोलते नेहेमी.
(आता फक्त काही असंतुष्ट आत्म्यांनी 'सचिनने स्वतःचं शतक मिळवलं पण पुन्हा एकदा संघ हरलाच की' असली जहरी टीका करू नाही म्हणजे मिळवलं.)
सचिनला सलाम!
19 Dec 2010 - 9:19 pm | गणपा
सच्या लाज वाचवण्याचा कसोशीन प्रयत्न करतोय. पण नेहमी प्रमाणे त्याला साथ द्यायला कुणी खेळपट्टीवर उभाच रहात नाही.
अरे दगडांनो नुसत एका टोकाला पुतळ्या सारखे उभे राहिलात ना तरी तो "देव" तुमच्या मदतीला धावुन येईल. आणि सगळे सचिनद्वेष्टे आता घसा फोडायला मोकळे की परत एकदा तो फक्त स्वतःसाठी खेळला.
क्रिकेट हा सांगघीक खेळ आहे हे कळतच नाही या मठ्ठांना.
19 Dec 2010 - 10:39 pm | प्रियाली
खुलाशासाठी धन्यवाद. :)
तो ही जाणून आहे की पाँटींगला इनो देऊनही पोटदुखी जाणे शक्य नाही.
20 Dec 2010 - 9:25 am | स्पा
पाँटींगला इनो देऊनही पोटदुखी जाणे शक्य नाही.
पोन्तिन्गणे मिपावर थोडे दिवस लोगिन केलं, तर कदाचित, इकडचे टक्के तोण्पे खाऊन... एनो घ्यायची सवय सुटेल त्याची .....
19 Dec 2010 - 8:41 pm | ramjya
माझाही सलाम या शतकवीराला
19 Dec 2010 - 8:41 pm | मदनबाण
मास्टर ब्लास्टर की जय !!! :)
19 Dec 2010 - 8:50 pm | गणपा
ये धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड , धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड ,धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड,धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड,धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड ............
19 Dec 2010 - 9:01 pm | निनाद मुक्काम प...
नेट वर सामना कसा काय पाहू शकतो ?
तो हिथ्रो विमान तळावर समस्त संघासह विमानाची वाट पहात होता .आम्ही वशिल्याने त्याच्याजवळ पोहचलो .पण तो सारा किंवा अर्जुन शी बोलत होता फोन वर .त्या पित्याला डिस्टर्ब करणे प्रशस्त वाटले नाही .लांबून त्याला वंदन केले
19 Dec 2010 - 9:05 pm | गणपा
>> नेट वर सामना कसा काय पाहू शकतो ?
http://www.hitcric.info/
20 Dec 2010 - 12:12 pm | दिपक
http://www.crictime.com/
http://extracover.net/
http://www.cricket-365.net/
19 Dec 2010 - 10:14 pm | आशिष सुर्वे
सच्चू.. नतमस्तक रे तुझ्यापुढे!!
http://www.funtrivia.com/en/Sports/Sachin-Tendulkar-11944.html
19 Dec 2010 - 10:48 pm | प्राजु
____/\____ नतमस्तक!
20 Dec 2010 - 8:24 am | अप्पा जोगळेकर
जबरा. सचिन तेंडुलकरला भारतरत्न कधी मिळणार याची उत्कंठेने वाट पाहतोय.
20 Dec 2010 - 12:07 pm | परिकथेतील राजकुमार
विश्वरत्नाला आता भारतरत्न कशाला ?
विश्वरत्नाला सलाम !
20 Dec 2010 - 12:13 pm | टारझन
दोन पावलं पुढं जाऊन मी तर म्हणेन आता सर्वोच्च क्रिडा पुरस्कार म्हणुन "सचिनरत्न पुरस्कार" ची घोषणा करावी. :)
-(सचिनरत्न) टारझन
20 Dec 2010 - 9:19 am | फारएन्ड
सही!
एवढ्यातील भारताच्या तीन कोचेस बद्दलः
१. ग्रेग चॅपेल: मार्च २००७ मधे.
At the moment he looks like trying to eke out a career built on a glittering array of stats. If he is playing for that reason and not to win as many matches as he can for India then he is wasting his time and should retire immediately.
नशीब आपण चॅपेललाच हाकलला नंतर. सचिन ने त्यानंतर ४० मॅचेस मधे १५ शतके मारली आहेत आणि किमान तीन मॅचेस मधे चौथ्या डावात नाबाद राहून भारताला जिन्कून दिले आहे. (सध्या हे गुरूजी पॉन्टिंग च्या मागे लागलेले दिसतात).
२. Tendulkar is the professor of batting
गॅरी कर्स्टन ला "गुरूजी" नक्की कोण आहे ते बरोबर माहीत आहे :)
३. I didn't coach Tendulkar. I gave him gentle advice when he asked for it.
जॉन राईट. परफेक्ट.
20 Dec 2010 - 10:07 am | वेताळ
तरी पण लेकाचा इतका स्टॅमिना कुठुन आणतो कुणास ठाऊक.
त्याचे शतक काय आणि एक रन काय....तो आपल्याला मनापासुन आवडतो.
20 Dec 2010 - 10:13 am | sneharani
महान खेळी करणार्या सचिनला सलाम!
:)
20 Dec 2010 - 10:39 am | दिपक
आज पर्यंत फक्त डोळ्याचे पारणे फेडत आलाय हा माणुस.. ! असाच खेळत राहा देवा.
नतमस्तक __/\___
20 Dec 2010 - 5:09 pm | चिगो
त्यानी खेळावं आणि आम्ही थक्क होत दिव्यत्त्वाची प्रचिती घ्यावी... देवा, हे असंच चालू दे रे बाबा
20 Dec 2010 - 6:47 pm | निखिलेश
सचिन निर्विवाद. पण पौण्टिण्गही ग्रेटच..
20 Dec 2010 - 6:50 pm | टारझन
पौगंडावस्थेत पदार्पणाच्या हार्दिक शुभेच्छा :)
20 Dec 2010 - 10:05 pm | प्रभो
सलाम!!