हिरवी स्वप्ने/Green dreams

जागु's picture
जागु in मिपा कलादालन
30 Nov 2021 - 2:33 pm

मिपाकरांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व आशिर्वादाने मी हिरवी स्वप्ने/Green dreams नावाने यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. यामध्ये निसर्गातील फुला-पानांच्या, पक्षांच्या गमती जमती, मला टिपता येईल ती माहिती, बागकाम या विषयांचा समावेश असेल. खाली तीन भाग देत आहे. तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.

इथे तुम्ही बुलबुलचे बाळंतपणचे दोन लेख माझे वाचलेले आहात. या वर्षीच्या जन्मोत्सवाची थोडक्यात कथा खालील भागात आहे.
https://youtu.be/aA6k1AgPocY

निसर्गाची किमया - रंग बदलणारी फुले
https://youtu.be/NBLjOmydM2w

आमच्या परीसरातील जीवसृष्टी (कासव, घोरपड व इतर)
https://youtu.be/SrzYBTcNfqs

(या शिवाय रेसिपीजचा आधी टाकलेले चविष्ट चॅनेलही चालू आहेच. कोणाचे पहायचे राहून गेले असेल तर इथे परत देतेय.
https://youtu.be/61oWC2N2HQ8)

धन्यवाद.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

30 Nov 2021 - 6:18 pm | तुषार काळभोर

नाव अतिशय कल्पक आहे!

शुभेच्छा!

मुक्त विहारि's picture

30 Nov 2021 - 6:59 pm | मुक्त विहारि

घरी गेलो की बघतो

सागरसाथी's picture

2 Mar 2022 - 9:26 pm | सागरसाथी

निसर्गाबद्दल वाचायला खुपच आवडते, निसर्ग हा जिव्हाळ्याचा विषय. चॅनल सबस्क्राईब केलय,वेळ मिळाला की सर्व व्हिडीओ बघतो.

जेम्स वांड's picture

2 Mar 2022 - 9:43 pm | जेम्स वांड

नक्कीच बघणार, असे आयुष्य स्लो करणारे अनुभव पाहायला मिळणार असले तर रोजच्या धकाधकीच्या जीवनात ते सुखद असतील इतके नक्की !

बाकी नाव पाहता मला आधी भलतेच वाटले, ग्रीनड्रीम्स म्हणलं का परदेशात जाणारे खासकरून अमेरिकेला जाणारे भारतीय अन त्यांची स्वप्ने वाटले एकदम म्हणजे त्यांच्या समर्थनार्थ किंवा त्यांच्यावर टीका करणारे लेखन वाटले, आमच्याच डोईत खोट लॉल !

पण विषय कळल्यावर सुखद धक्का होता हे मात्र नक्की.

जागु's picture

10 May 2022 - 9:28 pm | जागु

हिरवीस्वप्ने/Green dreams चे नविन भाग इथे देत आहे आवडतील अशी आशा आहे.

बुलबुल पिलाची जन्मकथा - https://youtu.be/NBLjOmydM2w

आमच्या परिसरातील पक्षी
https://youtu.be/BPKJgVuqNsA

पाणजे खाडीचे सौंदर्य https://youtu.be/Tm3Qzf04afI

माझ्या बागेतील फुलांचा बहर https://youtu.be/Z7bD87gNn1Q

वन्यजीव विशेष https://youtu.be/Hn6wkemx8Vk

बागेत फुलणारी सु्गंधी फुले https://youtu.be/SArHbQd5i0M

काही निवडक शाॅर्ट
यड मोह मोह के धागे https://youtube.com/shorts/xV9yw4-9b3M?feature=share

फुलपाखरु https://youtube.com/shorts/MmgZmS7af4c?feature=share

माझ्या बागेतील मोगरा https://youtube.com/shorts/uPnEsr9Z5hs?feature=share

फुलपाखरांची जोडी https://youtube.com/shorts/ptdghlsEiew?feature=share

बागकाम प्रेमिंसाठी नविन भाग.
खालील लिंक उघडून पाहा किचन मधिल टाकाऊ घटकांपासून घरगुती एन.पी.के. खत कसे करयचे ज्यामुळे तुमची झाडे हिरवीगार होऊन उत्कृष्ट दर्जाची फुले-फळे येतील.
https://youtu.be/on2iMN4YS_g

श्वेता व्यास's picture

7 Jul 2022 - 5:57 pm | श्वेता व्यास

छान माहिती.
चहाचा गाळ मी वापरते, केळ्याच्या सालींबद्दल नव्हतं माहिती. अंड्याच्या कवचाऐवजी दुसरे काही वापरता येईल का? किंवा ते वगळले तरी चालेलच ना?

कंजूस's picture

17 Jun 2022 - 4:38 pm | कंजूस

बघतो एक एक विडिओ.
बागकामाचे चानेल आवडतात.
हल्ली tower इमारती आणि बाल्कनी यांमुळे indoor plants ची चलती आहे. ती झाडे कशी लावायची, निगा इत्यादी माहिती लोकांना हवी असते. कुंड्या, सजावट हेसुद्धा हवेच.
आता Terrace gardening इतकेच बाल्कनी गार्डनचे महत्त्व वाढत आहे.

सध्या 'मराठी बागकाम' हा चानेल पाहात असतो.

तुमच्या सुचना लक्षात घेतल्या आहेत. धन्यवाद

खुप वर्षांनी मिपा वर पाहतो आहे तुम्हाला,
नक्कीच निवांत सर्व लिंक्स पाहिल..
शुभेच्छा मनापासुन