Skip to main content

आम्रोत्सव

लेखक गणपा यांनी बुधवार, 08/06/2016 16:12 या दिवशी प्रकाशित केले.

रामराम मंडळी,
मिपावर आम्रोत्सव चालू झाल्याची कुण कुण आम्हाला लागली बरं का. एकाहून एक पारंपरिक अन अभिनव पाककृती येताहेत.
या पूर्वीही अनेक आंबा पाककृती मिपावर येऊन गेल्यात. या धाग्यातून त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतोय.
काही माझ्या नजरेतून सुटल्याही असतील. जागरूक मिपाकर त्यांचे दुवे प्रतिसादातून जरूर देतीलच याची खात्री आहे.
 

क्रमांक पाककृती सुगरण/बल्लव
आंब्याचे सासम/सासव
आंब्याचा शिरा
आंबा इडली
आम्रखंड
आंबा कलाकंद
आंब्याची कढी
मॉकटेल: मँगो पॅशन
मँगो मलई लड्डू/लाडू
मँगो - स्ट्रॉबेरी पॅना कोता
१० मँगो मुस
११ मँगो केक (ईन प्रेशर कुकर)
१२ कुssssफ्लिssssये
१३ आंबा बर्फी
१४ आंबा - पनीर बर्फि
१५ स्वीट एन स्पाईसी मँगो करी
१६ आंब्याचे मोदक
१७ मँगो वुईथ फ्रेश क्रिम अँड सॅफ्रन (मलई आणि केशरयुक्त आंबा)
१८ बाप्पाचा नैवेद्य : मोदक
१९ मँगो शिरा
२० बाठोणी (सासव)
२१ आंबा कलाकंद
२२ संडे स्पेशल ( आंब्याचे सांदणे)
२३ मँगो मस्तानी
२४ मँगो तिरामिसु
२५ मॅंगो चीजकेक
२६ पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या
२७ पिकलेल्या आंब्याचा मुरांबा.
२८ रसपोळी
२९ आंब्याचा बदामी हलवा
३० शाही मुरांबा
     
     

 

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18772
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

तुम्ही यानिमित्ताने अ‍ॅक्टिव्ह झालात याबद्दल आंब्याचे आभार :)

In reply to by सस्नेह

गणपा आम्रोत्सव एका धाग्यात आणल्याबद्दल आभार. आपल्या नवनवीन पाककृतींची वाट पाहात आहे. -दिलीप बिरुटे

एवढ्या रेसिपी वाचून आंब्यांचे काय करायचे कळत नाही. गेल्या आठवड्यात सौ.णे चक्क १ किलो आंब्याचे पन: केले होते. फोटो काढले होते. रेसिपी लिहायला वेळ मिळाला नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

मार्कस भौ तुम्हीच म्हणून राहिले ना की पाककृती रिस्की आहे. आता म्या मिपाकरांच्य जिवाशी कसं खेळावं सांगा बरं?

एखादी पाककृती (आणि प्रतिसाद) वाचताना देखील आपली हहपुवा होऊ शकते हे ज्या पाकृमुळे मला माहीत झाले ती शाहरुख यांची आमरस पाकृ

आंब्यानी गणपाशेठ्ना कळफलकाकडे आणले एक्दाचे.... आंब्याचे असेही फायदे. हेलाकाकांच्या खफवरील पुढच्या बातमीपत्राचा संपादीत अंश. संकलक नाखु

आम्ही कुणाच्या खिजगणतीतही असण्याची शक्यता नाही त्यामुळे...आपली जाहिरात आपणच करावी, हे आमचे मिपावरील पहिले पाऊल, रसपोळी / आंबापोळी. धाग्यासाठी धन्यवाद :)

आता प्रतिक्रियांमधे आलेल्या पाकृ धाग्यात टाकून दे. आणि वेळ मिळेल तेव्हा चिकन च्या पाकृ चा संग्रह तयार कर!

गंपाषेट॥ सगळ्या धाग्यांचा समावेश दर आठवड्याने करुन अ‍ॅडवत रहा ही विनंती... बाकी, पाकृ जेब्राट...

In reply to by अनन्न्या

शाही मुरांबा अ‍ॅडवतोय. सध्या फक्त (पिकलेल्या) आंब्यांच्याच पाककृती या धाग्यात एकत्र आणतोय.

गणपा भौ. आमचेही दोन हात तुमच्या महोत्सवात. आंबा http://misalpav.com/node/27045 एप्रिल फळ (९) http://misalpav.com/node/2538 http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६) http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७) http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८