रामराम मंडळी,
मिपावर आम्रोत्सव चालू झाल्याची कुण कुण आम्हाला लागली बरं का. एकाहून एक पारंपरिक अन अभिनव पाककृती येताहेत.
या पूर्वीही अनेक आंबा पाककृती मिपावर येऊन गेल्यात. या धाग्यातून त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतोय.
काही माझ्या नजरेतून सुटल्याही असतील. जागरूक मिपाकर त्यांचे दुवे प्रतिसादातून जरूर देतीलच याची खात्री आहे.
वाचने
18757
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
+१
In reply to . by सस्नेह
+२
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+३
In reply to +२ by प्रचेतस
+१००
In reply to +३ by डॉ सुहास म्हात्रे
+१५१
In reply to +१०० by प्रशांत
+१०००
In reply to +१५१ by तुषार काळभोर
मस्त कलेक्शन
वाखुसा! गणपाजीकी जय हो!
अरे वाह!
वाह, मस्तं!
दादूस, ह्ये बेस काम केलं!
वेलकम बॅक.. मस्त संकलन
वाखु साठवून ठेवलीय.
एवढ्या रेसिपी वाचून आंब्यांचे
पनः नाही पुनः लिहा.
In reply to एवढ्या रेसिपी वाचून आंब्यांचे by विवेकपटाईत
आंब्याचे नाही, कैरीचे पन्हे!
In reply to पनः नाही पुनः लिहा. by अभ्या..
चालायचेच ...
तुम्हीच म्हणालात ना रिस्की
In reply to चालायचेच ... by प्रसाद गोडबोले
हा हा हा !
In reply to तुम्हीच म्हणालात ना रिस्की by गणपा
मस्तं संकलन
वा!गणपाभौ,वा!
अरे वा..
धन्यवाद
एखादी पाककृती (आणि प्रतिसाद)
गंपा, तू आम्हाला विसरलास लेका
तायांनो विसरलो नाही हो. पण
शेवटी
छानच !!
वाह
वा मस्त!
कोण ?
मस्त!
गंपाषेट॥
या काही माझ्या रेसिपी
शाही मुरांबा अॅडवतोय.
In reply to या काही माझ्या रेसिपी by अनन्न्या
गणपा भौ.
आम्रोत्सव हा धागा दखल या