सुरेखा..
"वयनी, स्वयंपाक काय काय करायची सांगा लवकर?"
साधारण सकाळी ९.३० च्या दरम्यान अशी विचारणा झाली की ओळखावं सुरेखा बाई आलेल्या आहेत. ही आमची सुरेखा म्हणजे कर्नाटक आणि कोल्हापूर(कोल्लापूर) याचं एक अजब मिश्रण आहे. आडनावने म्हणजे जातीने ही ९६ कुळी बरं का. पण आवाजाचा हेल सगळा कर्नाटकी आणि त्यातही विशेष म्हणजे लिंग, वचन हे सगळं धाब्यावर बसवून मराठी बोलणार. अशिक्षित, अडाणी. मध्ये मध्ये इंग्रजीचा खून पाडणारी.
मी कॉलेजात असताना आमच्या बंगल्याच्या बांधकामाच्या कामावर वॉचमन म्हणून ही आणि तिचा नवरा रहात होते. घर बांधून झालं .पण वॉचमनची टपरी तशीच होती. आम्ही फेब्रुवारी मध्ये त्या घरात रहायला गेलो.
याद्या
10088
मिसळपाव
स्वाद नावाच्या एका हॉटेल मध्ये गुरुवारी मी न विसरता (विसरणार कसा? उपास असतो ना) साबुदाण्याची खिचडी खायला जातो. कर्व्यांचा , हॉटेलच्या मालकांचा हात सढळ आहे. भरपूर खिचडी देतात. वर्षभरापूर्वी स्वाद चा डायनींग हॉलचं इंटेरीयर परत झालं तेव्हा मी हे पेंटींग मी पाह्यलं. एव्हढं जिवंत चित्र. मी या पेटींगच्या प्रेमात पडलो. कर्व्यांच्या पाठी पडून चित्रकाराचा फोन नंबर मिळवला. भेटीची वेळ ठरवली . आणि ...
माय गॉड !