(चैन)
लेखनविषय:
आमचे प्रेरणास्थान आमच्या सदगुरु अनिरुद्ध अभ्यंकर उर्फ केशवसुमारांची चैन
कविता हल्ली सारख्या छळतात मजला
आणि ओळी चार मग सुचतात मजला
टंकले नाही मी काही तरीपण
अर्थ कडव्यांचे सलतात मजला
कवीलोकांची का खुलली कळी ?
प्रश्न हे आता असे पडतात मजला
कायदेही काही निवृत्तीचे असू द्या
फायदे पुनरागमनात हे दिसतात मजला
मी भरवसा कवितांचा काय द्यावा?
प्रतिसादही जर असे गिळतात मजला
प्रतिसादांचे सर्व रिकामे रकाने
खरडीही आजकाल ते विकतात मजला
एकदा टाकिन म्हटले मी विडंबन
ट्रॅकर छद्मीपणे हसला मजला
चैन विडंबनाची मला करता न आली
एवढी कोठे सुखे मिळतात मजला
मेलास तु टुकारा मेल्या
आता कोण आहे वाली तुजला
वाचने
4705
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
खो खो खो!
अरे बाप रे !
मस्तच!
सहिये!
In reply to सहिये! by मेघना भुस्कुटे
अस्सेच म्हणतोय !!!
In reply to अस्सेच म्हणतोय !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विडंबनकार
बर............................................
मस्तच
आणखी प्रयत्नांची गरज आहे
प्रयत्न
चांगला प्रयत्न केटु!
हेच म्हणतो
:)
In reply to :) by विसोबा खेचर
कोण रे तू?
धन्यवाद
In reply to धन्यवाद by केशवटुकार
हा हा हा..
मस्त!