Skip to main content

गाडी अड्डा

Published on 01/08/2008 - 10:45 प्रकाशित मुखपृष्ठ
सकाळी उठून घराच्या पडवीच्या पायरीवर बसलो होतो. दोन हातावर जबड्याचा खालचा भाग टेकून,हाताचे कोपर गुढ्घ्या जवळ मांडीचा आधार घेवून, दोन्ही पायाचे तळवे खालच्या पायरीवर ठेवून, विचार करीत बसलो असताना, मारुतीच्या देवळाच्या दिशेने घुंघुराचा मंजूळ आवाज कानावर पडत असताना, त्या सकाळ्च्या शांत वेळी ते सप्तसूर खूपच श्रवणीय वाटायचे. नक्कीच बेळगांवहून बैलगाड्या येवू लागल्या असणार,आणि तीस ते चाळीस गाड्यांची एकच ताफा दिसणार,त्या ऊंच ऊंच धिप्पाड पांढऱ्या बैलांच्या जोड्या,सरळ लांबच लांब लाल पिवळी अणकुचीदार त्यांची दोन दोन शिंगे,एक एक शिंगावर ओवलेले छोटे छोटे घुंघरु,प्रत्येक बैलाच्या गळ्यात दुपदरी मोठ्या घुंघरा
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5582

मॅडम...

Published on 01/08/2008 - 09:44 प्रकाशित मुखपृष्ठ
दादर रत्नागिरी सवारी गाडी आपल्याच मस्तीत कोकण रेल्वेच्या सिंगल लाइनवर धावत होती... गाडी पनवेल स्थानकात शिरली. प्रवाशांचा एकच गलका सुरू झाला. गाडीतल्या प्रवाशांची उतरण्याची तर गाडी बाहेरच्या प्रवाशांची गाडीत चढण्यासाठी एकच धावपळ चालू झाली. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असल्यामुळे गाडीच्या दरवाजामध्ये जे काही रणकंदन चालू होतं त्याचं वर्णन शब्दांत करताच येणार नाही. एव्हधं मात्र नक्की की आमची ती कोकणी जनता एकमेकांच्या आया बहीणींना ठेवणीतल्या शब्दांत साद घालत गाडीत चढण्याचा किंवा गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत होती...
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4957

मीनाकुमारी यांचा वाढदिवस.....

Published on 01/08/2008 - 09:20 प्रकाशित मुखपृष्ठ
मिपाकर सप्रे नमस्कार ! आज मीनाकुमारी यांचा वाढदिवस आहे , त्या निमित्ताने मागे त्यांचे काढलेले एक स्केच इथे जोडत आहे , यावेळी लेख नाही लिहू शकलो - क्षमस्व ! काल महंम्मद रफी यांची २८ वी पुण्यतिथी होती त्या निमित्ताने काही या आठवड्याच्या अखेरीस जमल्यास लिहून मिपा वर देण्याचा प्रयत्न करीन ! तोवर या सोज्वळ नटीला आमची श्रध्दांजली ! उदय सप्रे
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2981

जीवनगाणे

Published on 01/08/2008 - 08:30 प्रकाशित मुखपृष्ठ
रौद्रभयंकर महाप्रवाही अस्तित्वाला झोकून देणे ओबडधोबड अन काटेरी वाटेवरती चालत जाणे परिणामांची ना करिता पर्वा संग्रामी लढत राहाणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे संघर्ष नसे चुकलेला जगती परमश्रेष्ठ परमेशालाही कधी जगाशी कधी स्वतःशी समरकाल हा येतच राही ईर्ष्येने होण्याच्या विजयी क्षणक्षण कणकण झिजत राहाणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे नसे वावगे बाळगणे वेडी स्व्प्ने निजहृदयात संभवलेल्या असंभवाचे बीज असे त्या स्वप्नांत 'दुराग्रही हा...दुराग्रही हा' म्हणून स्वतःला हिणवून घेणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे या स्वप्नांपुढती प्राणांना येई कवड्यांचे मोल कारण
लेखनविषय:

याद्या 5506

रिता गाभारा .....

Published on 01/08/2008 - 08:19 प्रकाशित मुखपृष्ठ
देहात माझीया हा चंद्र वितळून गेला । अन अंतरी मोगराही सुगंध मिसळून गेला । झुकवुनी लाख पाहिले नजरेस मी माझीया । तीर तुझ्या नजरेचा काळजास वेधून गेला । बेरंगी दुनियेचा ना कायदा मी मोडला । इशाराच एक तुझा मज हाय रंगवून गेला । वेचियेली मी दुःखेही माझ्या दोहो करांनी। फासा दुर्दैवाचा मज दान देऊन गेला । ओळखले नसे कधीही माझ्याच मी जगाला । सौख्याचा क्षण मजला नेहमीच फसवून गेला । गर्दीत अनोळख्यांच्या मज मैत्र एक भेटला । जीवलगच तो जीवाचा मग घाव घालून गेला । लाविले कसास माझ्या मी प्रत्येक श्वासाला । क्षणाक्षणांनी काळही मजला परखून गेला । शोधियले त्रिखंडात मी त्याच सर्वेश्वराला । -हुदयीचा गाभारा प
लेखनविषय:

याद्या 2961

यश आणि अपयश

Published on 01/08/2008 - 07:37 प्रकाशित मुखपृष्ठ
" आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला शांतीची गरज होती. " प्रो.देसायांची सर्वात धाकटी मुलगी सध्या त्यांच्याकडे राहायला आली होती.त्यांच्या धाकट्या नातीला घेऊन ते त्यादिवशी शाळेत घेऊन जाताना मी दुरून पाहिलं होतं.म्हटलं संध्याकाळी तळ्यावर भेटतील त्यावेळी चौकशी करूं. भेटल्यावर मला म्हणाले, " थोडे दिवस मुलगी माहेरपणाला आली आहे.आमच्या नातीला तोपर्यंत शाळेत बसवू या. गेल्या आठवड्यापासून ती किंडरगार्टन मधे जाऊ लागली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1617

निरागस

Published on 01/08/2008 - 02:26 प्रकाशित मुखपृष्ठ
इथल्या स्थनिक दैनिकात वाचलेली हि बातमी..... नाताळच्या दरम्यान बरीच स्नता ()(उत्तर द्रुव) साठी लहानग्यानी लिहिलेली पत्रे पोश्तात जमा होतात. एक पत्र असे होते........ Dear God Heaven We don't have money. Dad is jobless and mama is sick. Please send us 500$ so that we can celebrate Christmus. Yours, John पोश्ट-मास्तरने ते पत्र रोटरी क्लब कडे पाठवले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1877

विरह

Published on 01/08/2008 - 01:15 प्रकाशित मुखपृष्ठ
कवितेतल्या प्रियकराची प्रेयसी त्याला सोडुन गेली आहे..( कायमची नाही..) तेव्हा बघुया काय म्हणतोय प्रियकर...... विरह सहन होत नाही विरह तिचा आता मला... दोन दिवसात येते म्हणाली महीना आता होत आला, कसं रहावस वाटत तिला माझ्यावाचुन इतका वेळ दुर... प्रत्येक क्षण तुटतोय मी इथे हे सांगायला झालोय तीला आतुर.... जातांना ती तशी देऊन गेली होती दोन दिवसांच आगाऊ प्रेमं.. पण... दोन दिवसांचा महीना होईल, याचा कुठे होता मला नेम.. हीच्या आठवणीत मी इथे दिवसभर कुढायचं... एकच वेळा जेवायच,आणि रात्रभर जागायच... हीने मात्र मस्त मनसोक्त्त हींडायच.. चापुन-चुपुन खायच..आणि डाराडुर झोपायचं.. बघा ना...
लेखनविषय:

याद्या 1893
Taxonomy upgrade extras

सर्व संबंधितांना (!) गटारी आवसेच्या शुभेच्छा! :)

Published on 01/08/2008 - 01:13 प्रकाशित मुखपृष्ठ
सर्व संबंधितांना (!) गटारी आवसेच्या शुभेच्छा! :) आपला नम्र, तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 18345

कविता कसली करू तुजवरती

Published on 31/07/2008 - 21:23 प्रकाशित मुखपृष्ठ
(अनुवादीत. कवी--प्रशांत) करू दे मज तुजवर प्रीती कविता कसली करू तुजवरती निष्टा माझी दरवळेल होवूनी सुगंध राहिल तुझी अभिलाषा होवूनी बेबंध करू दे मज तुजवर प्रीती कविता कसली करू तुजवरती दिवस तो येईल होवूनी मी नशिबवान मिळेल मला तुझेच फक्त अलिंगन सूर शहनाईचे सजवतील मिलनाची धुन करू दे मज तुजवर प्रीती कविता कसली करू तुजवरती तुजवीण दुनिया भासे सदैव सूनी तुझे नी माझे श्वास गाती गूंजन मिळूनी करू दे मज तुजवर प्रीती कविता कसली करू तुजवरती श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com
लेखनविषय:

याद्या 1214