गाभा:
इंटरनेट किंवा ज्याला आपण आंतरजाल असेही म्हणतो त्याने आज आपल्या चाळिसाव्या वर्षात पदार्पण केले. आज आपल्या जिवनाचा एक अविभाज्य घटक होवुन गेलेल्या आंतरजालाला चाळिसाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!
मुळ बातमी इथे पाहा...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4960741.cms
विशाल.
प्रतिक्रिया
2 Sep 2009 - 10:19 am | भडकमकर मास्तर
मला मात्र जाल वापरायल लागल्यापासून दहाच वर्षं होताहेत...
पण तरी चाळीस वयाच्या या मित्राला शुभेच्छा
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
2 Sep 2009 - 10:45 am | JAGOMOHANPYARE
हॅपी बर्डे....
2 Sep 2009 - 11:01 am | नरेन
सर्व जगाला एका टीचकिवर एकत्र आणायाचे काम करणारया आन्तरजालाचे अभिनन्दन.
2 Sep 2009 - 11:16 am | आशिष सुर्वे
अभिनंदन आणि आभार!!
मी खरेच ह्या आंतरजालाचा उपकृत आहे...
-
कोकणी फणस
2 Sep 2009 - 12:39 pm | भाग्यश्री कुलकर्णी
असेच म्हणते. :)
2 Sep 2009 - 12:33 pm | हर्षद आनंदी
त्याबद्दल त्याची माफी मागुन, पुन्हा नव्याने वापरावयाला सिध्द होतो,
असे म्हणतात "लाईफ बिगिन्स @ ४०" मग काय, आता कात टाक मित्रा!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!