Skip to main content

प्रियसख्याचा (वळका बघु कोण? ) चाळिसावा वाढदिवस !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 02/09/2009 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेट किंवा ज्याला आपण आंतरजाल असेही म्हणतो त्याने आज आपल्या चाळिसाव्या वर्षात पदार्पण केले. आज आपल्या जिवनाचा एक अविभाज्य घटक होवुन गेलेल्या आंतरजालाला चाळिसाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! मुळ बातमी इथे पाहा... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4960741.cms विशाल.

वाचने 2272
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मला मात्र जाल वापरायल लागल्यापासून दहाच वर्षं होताहेत... पण तरी चाळीस वयाच्या या मित्राला शुभेच्छा _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

अभिनंदन आणि आभार!! मी खरेच ह्या आंतरजालाचा उपकृत आहे... - कोकणी फणस

त्याबद्दल त्याची माफी मागुन, पुन्हा नव्याने वापरावयाला सिध्द होतो, असे म्हणतात "लाईफ बिगिन्स @ ४०" मग काय, आता कात टाक मित्रा!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!