झब्बु....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in कलादालन
7 Aug 2009 - 1:41 pm

विमुक्तरावांच्या रेखाटनांवर प्रतिसाद देताना मी त्यांना विचारले की झब्बु देवु का? त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला की झब्बु म्हणजे काय?
त्यावर दिलेले हे उत्तर !

विशाल.

रेखाटन

प्रतिक्रिया

विमुक्त's picture

7 Aug 2009 - 1:50 pm | विमुक्त

मस्तच... खुप कलात्मक आहे... फार आवडला...

मी काढलेली... काढायला सोपी आहेत....

विशाल कुलकर्णी's picture

7 Aug 2009 - 2:27 pm | विशाल कुलकर्णी

हे पण सोप्पंच आहे हो, विमुक्तराव! फक्त स्ट्रोक्सवर थोडा कंट्रोल हवा !
अवघ्या सात ते आठ मिनीटात तयार झालेलं आहे हे !
तात्यानु ठांकु बर्का ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

रम्या's picture

7 Aug 2009 - 1:55 pm | रम्या

अगागागा....

काय मस्त!! कमानीय बांध्याबद्दल बोलतोय मी.

मान फिरली म्हणवी मी पाठ फिरली म्हणावी की कंबर फिरली म्हणावी.

अर्थात कलात्मक असेल तर काहीही चालतं म्हणा!!!

पण जेवढं समजलं तेवढं आवडलं!

आम्ही येथे पडीक असतो!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2009 - 1:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्रांतलं काही कळत नाही, पण चित्रं आवडलं (एवढं नक्कीच कळतं).

डॉ. सौ. यांची आठवण झाली.

अदिती

विसोबा खेचर's picture

7 Aug 2009 - 2:20 pm | विसोबा खेचर

बाई अंमळ छान आहे! :)

तात्या.

टारझन's picture

7 Aug 2009 - 4:16 pm | टारझन

प्रतिक्रिया उडण्याच्या भितीपोटी दिलखुलास प्रतिक्रिया देऊ शकत नाही :(

मागे एक फळवालीचं चित्र काढणारे आपणच का हो ?
हो हो .. आपणच ते .. आत्ताच चाळल्यावर कळलं

-टारझन
इमेज बदलण्याच्या तयारीत !!

विशाल कुलकर्णी's picture

7 Aug 2009 - 5:02 pm | विशाल कुलकर्णी

काय करणार टारुभौ, आमालाबी फळं लै आवडत्यात ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

टारझन's picture

7 Aug 2009 - 5:17 pm | टारझन

आम्हाला तर कधीपासुनंच फळं आवडतात , आणि चित्र आम्ही पण काढतो ..
पण ११वी का १२वी त असताना ह्या फळांमुळं बापानं कानाखाली कांदे काढलेले .. चार दिवस कानात ऊंऊंऊंऊंऊंऊं हा एकच ध्वनी गजर होत होता !!

असो .. अजुन फळ-फळावळ येउन द्या विशाल भाउ !!

- (फळे प्रेमी) टारोबा नेचर

दत्ता काळे's picture

7 Aug 2009 - 6:04 pm | दत्ता काळे

डॉ. सौ. ळ यांची आठवण झाली =))
प्रतिसादाला +१

मदनबाण's picture

7 Aug 2009 - 6:46 pm | मदनबाण

चित्र छान आहे.

(३२ लाडवांची वख्खई लावणारा)
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa