हे पण सोप्पंच आहे हो, विमुक्तराव! फक्त स्ट्रोक्सवर थोडा कंट्रोल हवा !
अवघ्या सात ते आठ मिनीटात तयार झालेलं आहे हे !
तात्यानु ठांकु बर्का ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
अगागागा....
काय मस्त!! कमानीय बांध्याबद्दल बोलतोय मी.
मान फिरली म्हणवी मी पाठ फिरली म्हणावी की कंबर फिरली म्हणावी.
अर्थात कलात्मक असेल तर काहीही चालतं म्हणा!!!
पण जेवढं समजलं तेवढं आवडलं!
आम्ही येथे पडीक असतो!
प्रतिक्रिया उडण्याच्या भितीपोटी दिलखुलास प्रतिक्रिया देऊ शकत नाही :(
मागे एक फळवालीचं चित्र काढणारे आपणच का हो ?
हो हो .. आपणच ते .. आत्ताच चाळल्यावर कळलं
-टारझन
इमेज बदलण्याच्या तयारीत !!
आम्हाला तर कधीपासुनंच फळं आवडतात , आणि चित्र आम्ही पण काढतो ..
पण ११वी का १२वी त असताना ह्या फळांमुळं बापानं कानाखाली कांदे काढलेले .. चार दिवस कानात ऊंऊंऊंऊंऊंऊं हा एकच ध्वनी गजर होत होता !!
असो .. अजुन फळ-फळावळ येउन द्या विशाल भाउ !!
- (फळे प्रेमी) टारोबा नेचर
प्रतिक्रिया
मस्तच... खुप
हे पण सोप्पंच आहे हो
अगागागा.... क
चित्रांतल
बाई अंमळ
प्रतिक्रि
काय करणार
आम्हाला तर
चित्र मस्त काढले आहे
चित्र छान