स्पष्टच सांगायचे झाले, तर समोरच्याने टाकलेल्या पानासारखेच पान आपल्याकडे असेल तर त्याला झब्बु देता येतो, म्हणजे ते पान टाकायचे..मग खाली पडलेली सगले पाने ज्याला झब्बु बसला असेल त्याच्या गळ्यात पडतात, आणि बिचारा अडकायची शक्यता वाढते.
इथे झब्बु म्हणजे माझीही काही अशी घाई घाईत रेखाटलेली रेखाटने आहेत, त्यापैकी एखादे टाकु का? ;-)
पण जिथे हात आणि पाय यांचे बारकावे सुबकतेने यायला हवेत ते आले नाहीत , उदा. फासे-पारधी
+ सहमत
बाकी फोटू छान आहेत :) :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
मला वाटतं मूळ रेखाचित्रे मारुती चितमपल्लींच्या "रानवाटा" मधील. बहूदा व्यंकटेश माडगूळकरांनी काढलेली. पाडस, तणमोराचा शोध, आणि धनचीडी. पहीलं चित्र काही ठाऊक नाही.!
खुलासा करावा.
रेखाचित्र हा एकूणच मला आवडणारा प्रकार!
पेन किंवा पेन्सिलीच्या दोन चार फटकार्यांमधे माणूस आणी प्राण्यामधील जिवंतपणा, भावना कागदावर उतरवणे खरोखरच कठीण.
व्यंकटेश माडगूळ करांची रेखाचित्र अशा आशयाचं एक पुस्तक एका दुकानात पाहीलं होतं. त्यातील पानगळीच्या जंगलात आपल्याकडे सावधपणे पाहणारी हरणे हे मला अतिशय आवडलेलं रेखाचित्र. हरणं म्हणजे काय तर एकूण तीन-चार रेषांमधून तयार झालेला. आणी झाडं, गवत म्हणजे तर नुसतेच पेनाचे फटकारे. पण त्यातून तयार झालेलं वातावरण अजून डोळ्यासमोर आहे.
लालु दुर्वे यांच्या कुठल्याशा पुस्तकातल्या चित्रावरुन रेखाटलेला हा वनराज...! हे चित्र कोरल ड्रॉ मध्ये तयार केलेले आहे.
(विमुक्तराव.. आता हा खरा झब्बु झाला ;-) )
कोरल ड्रॉ मध्ये असं चित्रं काढता येऊ शकतं?
झकास! मला साध्या मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये साधारण बरं दिसणारं वर्तूळही काढता येत नाही.
कमाल आहे बुवा तुमची!!
हेवा वाटतो आहे तुम्हा लोकांचा!!
रम्याभाऊ, कोरलमध्ये खरेतर अशाप्रकारे चित्र काढणे पेंटपेक्षा सोपे असते कारण तिथे तुम्हाला शेपिंग टुलसारखी साधने मिळतात, जी पेंटमध्ये किंवा अगदी फोटोशॉपमध्येही नाही मिळत. त्यामुळेच डि.टी. पी.चा व्यवसाय करणारे कोरल प्रेफर करतात. माझा स्वतःचा स्क्रीन पेंटींगचा व्यवसाय (साईड बिझिनेस) असल्याकारणे मला कोरलची चांगलीच सवय आहे. {मात्र इथे शेडिंगला मर्यादा येतात. त्यासाठी तुमच्या हातासारखे उत्तम टुल नाही. ;-)}
उत्तम. आवडली!
-- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
प्रतिक्रिया
7 Aug 2009 - 10:43 am | विशाल कुलकर्णी
छान ! झब्बु देवु का? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
7 Aug 2009 - 11:01 am | विमुक्त
झब्बु म्हणजे काय?....
7 Aug 2009 - 1:03 pm | विशाल कुलकर्णी
आपण नाही का पत्याचा गेम खेळतो, तो झब्बु !
स्पष्टच सांगायचे झाले, तर समोरच्याने टाकलेल्या पानासारखेच पान आपल्याकडे असेल तर त्याला झब्बु देता येतो, म्हणजे ते पान टाकायचे..मग खाली पडलेली सगले पाने ज्याला झब्बु बसला असेल त्याच्या गळ्यात पडतात, आणि बिचारा अडकायची शक्यता वाढते.
इथे झब्बु म्हणजे माझीही काही अशी घाई घाईत रेखाटलेली रेखाटने आहेत, त्यापैकी एखादे टाकु का? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
7 Aug 2009 - 1:08 pm | टारझन
-टुटु
7 Aug 2009 - 10:56 am | टारझन
चित्रे ठिक आहेत , पण जिथे हात आणि पाय यांचे बारकावे सुबकतेने यायला हवेत ते आले नाहीत , उदा. फासे-पारधी !!
अजुन येऊन द्या विमुक्त साहेब !!
-(क्रिटिक्स) टारिंदर सिंग
7 Aug 2009 - 11:00 am | विमुक्त
मान्य आहे... पण मुद्दामच जरा घाईतच काढलीत... प्रत्येकी जास्तीत-जास्त २० min
18 Sep 2009 - 12:18 pm | सोनम
पण जिथे हात आणि पाय यांचे बारकावे सुबकतेने यायला हवेत ते आले नाहीत , उदा. फासे-पारधी
+ सहमत
बाकी फोटू छान आहेत :) :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
7 Aug 2009 - 11:20 am | यशोधरा
दुसरं चित्र खूप आवडलं.
7 Aug 2009 - 1:25 pm | आशिष सुर्वे
आपल्याला जाम आवडली ब्वा!!
विमुक्त भाऊ, येऊद्यात अजून..
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
7 Aug 2009 - 1:49 pm | रम्या
मला वाटतं मूळ रेखाचित्रे मारुती चितमपल्लींच्या "रानवाटा" मधील. बहूदा व्यंकटेश माडगूळकरांनी काढलेली. पाडस, तणमोराचा शोध, आणि धनचीडी. पहीलं चित्र काही ठाऊक नाही.!
खुलासा करावा.
आम्ही येथे पडीक असतो!
7 Aug 2009 - 1:53 pm | विमुक्त
एकदम बरोबर..... पहीलं बहुधा एक एकर जमीन मधलं आहे... ते पण व्यंकटेश माडगूळकरांचच आहे..
7 Aug 2009 - 2:06 pm | रम्या
तुमची चित्रं सुद्धा आवडली.
रेखाचित्र हा एकूणच मला आवडणारा प्रकार!
पेन किंवा पेन्सिलीच्या दोन चार फटकार्यांमधे माणूस आणी प्राण्यामधील जिवंतपणा, भावना कागदावर उतरवणे खरोखरच कठीण.
व्यंकटेश माडगूळ करांची रेखाचित्र अशा आशयाचं एक पुस्तक एका दुकानात पाहीलं होतं. त्यातील पानगळीच्या जंगलात आपल्याकडे सावधपणे पाहणारी हरणे हे मला अतिशय आवडलेलं रेखाचित्र. हरणं म्हणजे काय तर एकूण तीन-चार रेषांमधून तयार झालेला. आणी झाडं, गवत म्हणजे तर नुसतेच पेनाचे फटकारे. पण त्यातून तयार झालेलं वातावरण अजून डोळ्यासमोर आहे.
अजून तुमच्या पुष्कळ रेखाचित्रांच्या प्रतिक्षेत.
आम्ही येथे पडीक असतो!
7 Aug 2009 - 3:26 pm | विशाल कुलकर्णी
लालु दुर्वे यांच्या कुठल्याशा पुस्तकातल्या चित्रावरुन रेखाटलेला हा वनराज...! हे चित्र कोरल ड्रॉ मध्ये तयार केलेले आहे.
(विमुक्तराव.. आता हा खरा झब्बु झाला ;-) )
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
7 Aug 2009 - 4:42 pm | रम्या
कोरल ड्रॉ मध्ये असं चित्रं काढता येऊ शकतं?
झकास! मला साध्या मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये साधारण बरं दिसणारं वर्तूळही काढता येत नाही.
कमाल आहे बुवा तुमची!!
हेवा वाटतो आहे तुम्हा लोकांचा!!
आम्ही येथे पडीक असतो!
7 Aug 2009 - 5:11 pm | विशाल कुलकर्णी
रम्याभाऊ, कोरलमध्ये खरेतर अशाप्रकारे चित्र काढणे पेंटपेक्षा सोपे असते कारण तिथे तुम्हाला शेपिंग टुलसारखी साधने मिळतात, जी पेंटमध्ये किंवा अगदी फोटोशॉपमध्येही नाही मिळत. त्यामुळेच डि.टी. पी.चा व्यवसाय करणारे कोरल प्रेफर करतात. माझा स्वतःचा स्क्रीन पेंटींगचा व्यवसाय (साईड बिझिनेस) असल्याकारणे मला कोरलची चांगलीच सवय आहे. {मात्र इथे शेडिंगला मर्यादा येतात. त्यासाठी तुमच्या हातासारखे उत्तम टुल नाही. ;-)}
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
7 Aug 2009 - 3:39 pm | प्रसन्न केसकर
उत्तम. आवडली!
--
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
7 Aug 2009 - 6:29 pm | सूहास (not verified)
सू हा स...
7 Aug 2009 - 6:44 pm | मदनबाण
सर्वच चित्रे छान आहेत पण पाडस जास्त आवडलं. :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
23 Sep 2009 - 1:07 pm | चेतन सुभाष गुगळे
रेखाचित्रं हे शीर्षक वाचून मोठ्या उत्सुकतेने टिचकी मारली. पण एकाही चित्रात रेखा दिसत नाहीय....
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com