Skip to main content

रेखाचित्रं... सहजंच काढलेली...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 07/08/2009 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
एक शेतकरी... पाडस... फासे-पारधी... धनेश...
लेखनविषय:

वाचने 6063
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

छान ! झब्बु देवु का? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by विमुक्त

आपण नाही का पत्याचा गेम खेळतो, तो झब्बु ! स्पष्टच सांगायचे झाले, तर समोरच्याने टाकलेल्या पानासारखेच पान आपल्याकडे असेल तर त्याला झब्बु देता येतो, म्हणजे ते पान टाकायचे..मग खाली पडलेली सगले पाने ज्याला झब्बु बसला असेल त्याच्या गळ्यात पडतात, आणि बिचारा अडकायची शक्यता वाढते. इथे झब्बु म्हणजे माझीही काही अशी घाई घाईत रेखाटलेली रेखाटने आहेत, त्यापैकी एखादे टाकु का? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

चित्रे ठिक आहेत , पण जिथे हात आणि पाय यांचे बारकावे सुबकतेने यायला हवेत ते आले नाहीत , उदा. फासे-पारधी !! अजुन येऊन द्या विमुक्त साहेब !! -(क्रिटिक्स) टारिंदर सिंग

In reply to by टारझन

पण जिथे हात आणि पाय यांचे बारकावे सुबकतेने यायला हवेत ते आले नाहीत , उदा. फासे-पारधी + सहमत बाकी फोटू छान आहेत :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

आपल्याला जाम आवडली ब्वा!! विमुक्त भाऊ, येऊद्यात अजून.. - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

मला वाटतं मूळ रेखाचित्रे मारुती चितमपल्लींच्या "रानवाटा" मधील. बहूदा व्यंकटेश माडगूळकरांनी काढलेली. पाडस, तणमोराचा शोध, आणि धनचीडी. पहीलं चित्र काही ठाऊक नाही.! खुलासा करावा. आम्ही येथे पडीक असतो!

In reply to by रम्या

एकदम बरोबर..... पहीलं बहुधा एक एकर जमीन मधलं आहे... ते पण व्यंकटेश माडगूळकरांचच आहे..

In reply to by विमुक्त

तुमची चित्रं सुद्धा आवडली. रेखाचित्र हा एकूणच मला आवडणारा प्रकार! पेन किंवा पेन्सिलीच्या दोन चार फटकार्‍यांमधे माणूस आणी प्राण्यामधील जिवंतपणा, भावना कागदावर उतरवणे खरोखरच कठीण. व्यंकटेश माडगूळ करांची रेखाचित्र अशा आशयाचं एक पुस्तक एका दुकानात पाहीलं होतं. त्यातील पानगळीच्या जंगलात आपल्याकडे सावधपणे पाहणारी हरणे हे मला अतिशय आवडलेलं रेखाचित्र. हरणं म्हणजे काय तर एकूण तीन-चार रेषांमधून तयार झालेला. आणी झाडं, गवत म्हणजे तर नुसतेच पेनाचे फटकारे. पण त्यातून तयार झालेलं वातावरण अजून डोळ्यासमोर आहे. अजून तुमच्या पुष्कळ रेखाचित्रांच्या प्रतिक्षेत. आम्ही येथे पडीक असतो!

In reply to by रम्या

लालु दुर्वे यांच्या कुठल्याशा पुस्तकातल्या चित्रावरुन रेखाटलेला हा वनराज...! हे चित्र कोरल ड्रॉ मध्ये तयार केलेले आहे. (विमुक्तराव.. आता हा खरा झब्बु झाला ;-) ) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

In reply to by विशाल कुलकर्णी

कोरल ड्रॉ मध्ये असं चित्रं काढता येऊ शकतं? झकास! मला साध्या मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये साधारण बरं दिसणारं वर्तूळही काढता येत नाही. कमाल आहे बुवा तुमची!! हेवा वाटतो आहे तुम्हा लोकांचा!! आम्ही येथे पडीक असतो!

In reply to by रम्या

रम्याभाऊ, कोरलमध्ये खरेतर अशाप्रकारे चित्र काढणे पेंटपेक्षा सोपे असते कारण तिथे तुम्हाला शेपिंग टुलसारखी साधने मिळतात, जी पेंटमध्ये किंवा अगदी फोटोशॉपमध्येही नाही मिळत. त्यामुळेच डि.टी. पी.चा व्यवसाय करणारे कोरल प्रेफर करतात. माझा स्वतःचा स्क्रीन पेंटींगचा व्यवसाय (साईड बिझिनेस) असल्याकारणे मला कोरलची चांगलीच सवय आहे. {मात्र इथे शेडिंगला मर्यादा येतात. त्यासाठी तुमच्या हातासारखे उत्तम टुल नाही. ;-)} सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

सर्वच चित्रे छान आहेत पण पाडस जास्त आवडलं. :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

रेखाचित्रं हे शीर्षक वाचून मोठ्या उत्सुकतेने टिचकी मारली. पण एकाही चित्रात रेखा दिसत नाहीय.... चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com