राफा म्हणजे राफेल नाडाल !! फेडरर ची हुकूमत मोडून काढणारा !!
सलग ३६ वेळा क्ले कोर्टावर अपराजित राहिलेला !! सलग चार वेळा फ्रेंच ओपन जिंकलेला !! जबरदस्त आहे णाडाल !!
इतकं की ते रेखाचित्र वाटतच नाहिये.. :) ह्.घ्या.
सुंदर!! याचा अर्थ ती तुमची आधीची चित्रे आहेत तर..
मग तुम्हाला आम्ही काही सांगायची गरजच नाय राह्यली राव! आता तुम्हीच आम्हाला सांगायचे. कसे? :)
सुरेखच आहे.
फक्त चेहर्यावरच्या घड्या दाखवताना गडद वाटणार्या रेषांऐवजी थोड्या हलक्या हाताने केलेलं शेडींग छान वाटलं असतं. you can use 6B or glass marking pencils for that. :-)
सुरेखच आहे.
फक्त चेहर्यावरच्या घड्या दाखवताना गडद वाटणार्या रेषांऐवजी थोड्या हलक्या हाताने केलेलं शेडींग छान वाटलं असतं. you can use 6B or glass marking pencils for that. :-) कपाळावरच्या दोन बटादेखील नैसर्गिक वाटत नाहीयेत. अशा वेळी हात मोकळा सोडुन द्यायचा. एकाच स्ट्रोकमध्ये त्या बटा साकारता येताहेत का ते बघणार का? चुभुदेघे.
ह्या चित्रात राफ्या च्या सुरुकुत्या जरा जास्तंच दाखवल्यात .. आमची शारापोव्हा अजुन टवटवीत आहे :) त्यामुळे तिकडे सुरुकुत्या काढाल तर याद राखा , आपल्या मैत्रीत पण सुरुकुत्या येतील :)
च्यामारी, हा तुमचा नदाल आहे होय ?
मायला हा बर्याच अंशी आमच्या 'सर्जियो रॅमोस ( स्पॅनिश आणि रियाल माद्रिदचा राईट बॅक कम विंगर ) ' सारखाच दिसतो की हो ;)
बहुतेक दोघेही स्पॅनिश असल्यामुळे असे होते आहे. ;)
प्रतिक्रिया
2 Jul 2009 - 10:47 am | सहज
छान आला आहे.
2 Jul 2009 - 11:38 am | मराठी_माणूस
राफा कोण आहे ?
(अवांतरः शिर्षक ईंग्लिश मधे का ?)
2 Jul 2009 - 12:20 pm | टारझन
राफा म्हणजे राफेल नाडाल !! फेडरर ची हुकूमत मोडून काढणारा !!
सलग ३६ वेळा क्ले कोर्टावर अपराजित राहिलेला !! सलग चार वेळा फ्रेंच ओपन जिंकलेला !! जबरदस्त आहे णाडाल !!
(णाडाल प्रेमी) टोरीस टेकर
11 Mar 2011 - 6:15 pm | वपाडाव
टारोबा सलग ३६ नव्हे ८१. वण न ओन्ली .
11 Mar 2011 - 8:16 pm | वेताळ
फेडररची हुकुमत मोडणे इतके सोप्पे नाही
फेडररप्रेमी
11 Mar 2011 - 8:24 pm | टारझन
जागे व्हा वेताळ राव :) रेकॉर्डं चेक करा .. तुमझा फेडर्या म्हातारा झाला :)
जो जिता वो सिकंदर ,.. जो हारा वो फेदरंदर
14 Mar 2011 - 9:06 am | वपाडाव
णाडाल रॉक्स...
णो वण कॅण डिणाय....
7 Jul 2009 - 11:41 pm | राघव
इतकं की ते रेखाचित्र वाटतच नाहिये.. :) ह्.घ्या.
सुंदर!! याचा अर्थ ती तुमची आधीची चित्रे आहेत तर..
मग तुम्हाला आम्ही काही सांगायची गरजच नाय राह्यली राव! आता तुम्हीच आम्हाला सांगायचे. कसे? :)
(विद्यार्थी) राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
8 Jul 2009 - 10:40 am | विमुक्त
त्यात मी contrast कमी केलाय म्हणुन जास्त छान दीसतय... मला guidance ची गरज आहे... मी आपलं मनात येइल तस काहीही कढतो...
हे मी काढलेल खरं रेखाटन....
8 Jul 2009 - 10:50 am | विशाल कुलकर्णी
सुरेखच आहे.
फक्त चेहर्यावरच्या घड्या दाखवताना गडद वाटणार्या रेषांऐवजी थोड्या हलक्या हाताने केलेलं शेडींग छान वाटलं असतं. you can use 6B or glass marking pencils for that. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
8 Jul 2009 - 10:52 am | विशाल कुलकर्णी
सुरेखच आहे.
फक्त चेहर्यावरच्या घड्या दाखवताना गडद वाटणार्या रेषांऐवजी थोड्या हलक्या हाताने केलेलं शेडींग छान वाटलं असतं. you can use 6B or glass marking pencils for that. :-) कपाळावरच्या दोन बटादेखील नैसर्गिक वाटत नाहीयेत. अशा वेळी हात मोकळा सोडुन द्यायचा. एकाच स्ट्रोकमध्ये त्या बटा साकारता येताहेत का ते बघणार का? चुभुदेघे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
11 Mar 2011 - 8:06 pm | अप्पा जोगळेकर
सही रे विमुक्ता.
11 Mar 2011 - 10:03 pm | यशोधरा
विमुक्त, सद्ध्या भटकंती आणि फोटोग्राफी बंद का रे?
12 Mar 2011 - 3:50 am | पिवळा डांबिस
यावरून प्रेरणा घेऊन आम्हीही शारपोव्हाचं रेखाटण करूयांत म्हणतो!!!
;)
14 Mar 2011 - 10:39 am | टारझन
ह्या चित्रात राफ्या च्या सुरुकुत्या जरा जास्तंच दाखवल्यात .. आमची शारापोव्हा अजुन टवटवीत आहे :) त्यामुळे तिकडे सुरुकुत्या काढाल तर याद राखा , आपल्या मैत्रीत पण सुरुकुत्या येतील :)
-(हाडाचा कसलेला शारापोव्हा प्रेमी)
14 Mar 2011 - 11:28 am | छोटा डॉन

- छोटा डॉन