✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

Rafa....the best...

व
विमुक्त यांनी
गुरुवार, 07/02/2009 - 10:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3849 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

नादाल

सहज
गुरुवार, 07/02/2009 - 10:47 नवीन
छान आला आहे.
  • Log in or register to post comments

राफा कोण

मराठी_माणूस
गुरुवार, 07/02/2009 - 11:38 नवीन
राफा कोण आहे ? (अवांतरः शिर्षक ईंग्लिश मधे का ?)
  • Log in or register to post comments

राफा

टारझन
गुरुवार, 07/02/2009 - 12:20 नवीन
राफा म्हणजे राफेल नाडाल !! फेडरर ची हुकूमत मोडून काढणारा !! सलग ३६ वेळा क्ले कोर्टावर अपराजित राहिलेला !! सलग चार वेळा फ्रेंच ओपन जिंकलेला !! जबरदस्त आहे णाडाल !! (णाडाल प्रेमी) टोरीस टेकर
  • Log in or register to post comments

३६ नव्हे ८१

वपाडाव
Fri, 03/11/2011 - 18:15 नवीन
सलग ३६ वेळा क्ले कोर्टावर अपराजित राहिलेला
टारोबा सलग ३६ नव्हे ८१. वण न ओन्ली .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

फेडररच्या नखाची तर सर येईल का ह्याला

वेताळ
Fri, 03/11/2011 - 20:16 नवीन
फेडररची हुकुमत मोडणे इतके सोप्पे नाही फेडररप्रेमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

जागे व्हा वेताळ राव

टारझन
Fri, 03/11/2011 - 20:24 नवीन
जागे व्हा वेताळ राव :) रेकॉर्डं चेक करा .. तुमझा फेडर्‍या म्हातारा झाला :) जो जिता वो सिकंदर ,.. जो हारा वो फेदरंदर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

णाडाल रॉक्स... णो वण कॅण

वपाडाव
Mon, 03/14/2011 - 09:06 नवीन
णाडाल रॉक्स... णो वण कॅण डिणाय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

खरंच अप्रतीम आलंय!

राघव
Tue, 07/07/2009 - 23:41 नवीन
इतकं की ते रेखाचित्र वाटतच नाहिये.. :) ह्.घ्या. सुंदर!! याचा अर्थ ती तुमची आधीची चित्रे आहेत तर.. मग तुम्हाला आम्ही काही सांगायची गरजच नाय राह्यली राव! आता तुम्हीच आम्हाला सांगायचे. कसे? :) (विद्यार्थी) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments

नाही हो....

विमुक्त
Wed, 07/08/2009 - 10:40 नवीन
त्यात मी contrast कमी केलाय म्हणुन जास्त छान दीसतय... मला guidance ची गरज आहे... मी आपलं मनात येइल तस काहीही कढतो... हे मी काढलेल खरं रेखाटन.... Image removed.Image removed.From My sketch Book" alt="" />
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

सुरेखच

विशाल कुलकर्णी
Wed, 07/08/2009 - 10:50 नवीन
सुरेखच आहे. फक्त चेहर्‍यावरच्या घड्या दाखवताना गडद वाटणार्‍या रेषांऐवजी थोड्या हलक्या हाताने केलेलं शेडींग छान वाटलं असतं. you can use 6B or glass marking pencils for that. :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

सुरेखच

विशाल कुलकर्णी
Wed, 07/08/2009 - 10:52 नवीन
सुरेखच आहे. फक्त चेहर्‍यावरच्या घड्या दाखवताना गडद वाटणार्‍या रेषांऐवजी थोड्या हलक्या हाताने केलेलं शेडींग छान वाटलं असतं. you can use 6B or glass marking pencils for that. :-) कपाळावरच्या दोन बटादेखील नैसर्गिक वाटत नाहीयेत. अशा वेळी हात मोकळा सोडुन द्यायचा. एकाच स्ट्रोकमध्ये त्या बटा साकारता येताहेत का ते बघणार का? चुभुदेघे. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

सही रे विमुक्ता.

अप्पा जोगळेकर
Fri, 03/11/2011 - 20:06 नवीन
सही रे विमुक्ता.
  • Log in or register to post comments

विमुक्त, सद्ध्या भटकंती आणि

यशोधरा
Fri, 03/11/2011 - 22:03 नवीन
विमुक्त, सद्ध्या भटकंती आणि फोटोग्राफी बंद का रे?
  • Log in or register to post comments

उत्तम रेखाटन!

पिवळा डांबिस
Sat, 03/12/2011 - 03:50 नवीन
यावरून प्रेरणा घेऊन आम्हीही शारपोव्हाचं रेखाटण करूयांत म्हणतो!!! ;)
  • Log in or register to post comments

ह्या चित्रात राफ्या च्या

टारझन
Mon, 03/14/2011 - 10:39 नवीन
ह्या चित्रात राफ्या च्या सुरुकुत्या जरा जास्तंच दाखवल्यात .. आमची शारापोव्हा अजुन टवटवीत आहे :) त्यामुळे तिकडे सुरुकुत्या काढाल तर याद राखा , आपल्या मैत्रीत पण सुरुकुत्या येतील :) -(हाडाचा कसलेला शारापोव्हा प्रेमी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

च्यामारी ...

छोटा डॉन
Mon, 03/14/2011 - 11:28 नवीन
च्यामारी, हा तुमचा नदाल आहे होय ? मायला हा बर्‍याच अंशी आमच्या 'सर्जियो रॅमोस ( स्पॅनिश आणि रियाल माद्रिदचा राईट बॅक कम विंगर ) ' सारखाच दिसतो की हो ;) बहुतेक दोघेही स्पॅनिश असल्यामुळे असे होते आहे. ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा